Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Duplicate Pan Card : डुप्लिकेट पॅन कार्ड काढायचंय? जाणून घ्या कसा करावा ऑनलाइन अर्ज

Duplicate Pan Card : आर्थिक व्यवहारात उपयोगी असणारं पॅन कार्ड हरवलं तर अनेक कामं खोळंबतात. आता तर पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. आधार-पॅन लिंक करणंही अत्यावश्यक आहे. अशात पॅन कार्ड सापडत नसेल तर मोठी अडचण होऊ शकते. अशावेळी मधला मार्ग आपल्याला माहीत असायला हवा. पॅन कार्ड हरवलं असेल तर अधिक काळजी करण्याची गरज नाही.

Read More

United Spirits: एका दिवसात 7 टक्के परतावा! व्हिस्की-बिअर कंपनीच्या स्टॉकची बंपर रिटर्नची अनोखी नशा..!

United Spirits: नायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या स्टॉकनं चांगली कामगिरी केल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. शुक्रवारी (21 जुलै 2023) व्यवहाराच्या शेवटच्या तासात, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडचा समभाग सुमारे 7 टक्क्यांनी वाढला. त्यामुळे यात पैसे गुंतवलेल्यांना चांगला फायदा झाला आहे.

Read More

PM Kisan Tractor Subsidy: जाणून घ्या, शासन देणार ‘या’ योजनेसाठी 50 टक्के अनुदान

Government Subsidy: शेतकऱ्यांना शेती करणे अधिक सोईस्कर व्हावे व त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या हेतूने शासनाच्यावतीने 'पीएम किसान ट्रॅक्टर योजना' राबविण्यात आली आहे. या योजनेव्दारे शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Saudi Arabia Cuts Oil Price: मागणी कमी झाल्याने सौदी अरेबियाने क्रूड ऑइलच्या दरात केली कपात

Saudi Arabia Cuts Oil Price: चीनमधील कोरोना संकटाने जगाला धडकी भरवली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकसित देशांमध्ये मंदीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे क्रूड ऑइलची मागणी कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या बाजाराला चालना मिळावी यासाठी सौदी अरेबियाने मोठा निर्णय घेतला आहे.

Read More

Xiaomi 13 Ultra Launch: 1 टक्का बॅटरीवर 1 तास चालतो शाओमीचा स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Xiaomi 13 Ultra Launch: शाओमी कंपनीने मंगळवारी (18 एप्रिल 2023) 'Xiaomi 13 Ultra' हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला. हा फोन चीनसह इतर प्रदेशात लॉन्च करण्यात आला आहे. या निमित्ताने त्याचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Read More

Mediclaim Policy : मेडिक्लेम पॉलिसी घेत असल्यास 'या' गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे; जाणून घ्या सविस्तर

Mediclaim Policy : मेडिक्लेम पॉलिसी घेतांना अनेक गोष्टींची माहिती घ्यायची आपण विसरून जातो, जाणून घेऊया तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे.

Read More

Budget 2023: आयात शुल्क कपातीमुळे निर्मिती क्षेत्राला फायदा, मोबाईलच्या किंमती होणार कमी

इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा निर्मला सितारामन यांनी केली. पुढील आर्थिक वर्षात मोबाईल फोन, कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Read More

Delayed Transportation project: महामार्ग निर्मितीचे रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण होणार; बजेटमधून निधीची तरतूद

1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेट सादर केले. या बजेटमध्ये रखडलेले पायाभूत प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांनी महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत. तसेच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर जलद प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे.

Read More

Investment Tips: जास्त पैसे नाहीत? 'या' सरकारी योजनामध्ये करा फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक

Investment Tips: भविष्यकाळ सुरक्षित करण्याच्या उद्देशानं अनेकजण विविध योजनांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. अनेकवेळा पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे गुंतवणूक करण्याची इच्छा असूनही ती करता येत नाही. अशा परिस्थितीत कमी रकमेच्या गुंतवणुकीचे कोणते पर्याय आहेत, याविषयी आम्ही सांगणार आहोत.

Read More

Bank Holiday In July 2023: जुलैमध्ये बँकांची कामे करण्यासाठी करावे लागेल नियोजन, बँक हॉलिडे तपासून घ्या

Bank Holiday In July 2023: जुलै महिन्यात राष्ट्रीय स्तरावर एकूण 14 दिवस बँकांचे कामकाज बंद असेल. रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार बँकांना जुलै महिन्यात स्थानिक पातळीवर 8 दिवस बँकांना सण उत्सवानिमित्त सुट्टी असेल.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पाने कोकणवासी आनंदीत, काही योजनांचा कोकणवासीयांना होणार मोठा फायदा

Budget 2023 Update: बुधवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पाचा फायदा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या थेट कोकणवासीयांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोकणवासीय आनंदित आहेत. पाहुयात, त्यांना कोणत्या योजनांचा लाभ होणार आहे.

Read More

Earn money from Twitter : एलन मस्कप्रमाणे तुम्हीही ट्विटरवरून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

Earn money from Twitter : सोशल मीडिया हँडल ट्विटरवरून लाखो रुपये कमावण्याची तुम्हालाही संधी आहे. नुकतंच ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरच्या माध्यमातून कसं पॅसिव्ह इन्कम कमावलं जाऊ शकतं, हे सांगितलं होतं. आता तुम्हीही याचा विचार करून पैसे कमावण्याच्या तयारीला लागावं. त्यासाठी काय करावं लागेल, यावर एक नजर टाकू...

Read More