Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

LNG Corridor For Heavy Vehicles: एलएनजी घेणार पेट्रोल, डिझेलची जागा? अवजड वाहनांसाठी विचार सुरू

LNG Corridor For Heavy Vehicles: पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता आता या जागी एलएनजी येणार असल्याची शक्यता आहे. सुरुवातीला अवजड वाहनांसाठी याचा वापर सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकार विचार करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा पेट्रोल-डिझेलवर होणारा जास्तीचा खर्च वाचणार आहे.

Read More

गौतम अदानींची घोडदौड, श्रीमंत उद्योजकांमध्ये थेट तिसऱ्या स्थानी झेप

Gautam Adani Net Worth: एनडीटीव्ही या राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनलच्या खरेदीसाठी ओपन ऑफर दिल्याने चर्चेत आलेले गौतम अदानी यांनी नवा पराक्रम केला आहे. जागतिक स्तरावरील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत गौतम अदानी यांनी तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

Read More

मुलांच्या शैक्षणिक वर्षाचे आर्थिक नियोजन कसे करावे?

शाळा सुरू व्हायच्या कित्येक महिने आधीपासूनच मुलाची फी कशी भरायची, मुलांना लागणारे नवीन गणवेश, स्कूल बॅग, बॉटल, पुस्तकं, वह्या यांच्यासाठी पैशांची जमवाजमव कशी करायची हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलेला असतो.

Read More

Health Insurance Claim: आरोग्य विम्याचा दावा नाकारला जाण्याची कारणे काय?

विमा पॉलिसी (Health Insurance Claim) खरेदी करत असताना नियम आणि अटी बारकाईने पाहून घेण्याची जबाबदारी तुमची असते. मात्र, अनेक जण खोलात जाऊन हे नियम आणि अटी वाचत नाहीत. पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, कशाचा नाही, याची इत्थंभूत माहिती तुम्हाला असायला हवी. अन्यथा मग दावा नाकारला गेल्यावर पश्चाताप होईल. या लेखामध्ये आपण पाहूया, विम्याचा दावा नाकारला जाण्याची कोणती कारणे आहेत.

Read More

Real estate investment साठी मुंबई आकर्षक ठरण्याची काय कारणे आहेत ते घ्या जाणून

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मुंबईला पसंती देताना गुंतवणूकदार दिसतात. स्वतःची एखादी जरी खोली असती तर आज मालामाल झालो असतो, अशा प्रकारची वाक्ये तुम्ही कधीतरी ऐकली असाल. मुंबईत जागेची मागणी किती आहे हे यासारख्या वाक्यातून लक्षात येते. Real estate investment साठी मुंबई का आकर्षक ठरत आहे, याबाबत अशा काही कारणाचा आपण विचार करूया

Read More

R-SETI: फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे व्यावसायिक प्रशिक्षण फायद्याचे; स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा घ्या लाभ

R-SETI Training: महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) च्या वतीने युवक आणि युवतींना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाते. आर-सेटीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो युवकांनी फोटोग्राफी आणि व्हीडिओग्राफीचे प्रशिक्षण घेतले असून; त्यापैकी जवळपास 70 % युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.

Read More

LIC MF-IDBI MF merger : एलआयसी-आयडीबीआय म्युच्युअल फंड प्रस्तावित विलीनीकरण लवकरच, ग्राहकांना फायदा होणार?

LIC MF-IDBI MF merger : एलआयसी म्युच्युअल फंड आणि आयडीबीआय म्युच्युअल फंड यांच्यातलं प्रस्तावित विलीनीकरण लवकरच होणार आहे. ते या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होतेय. फेअर ट्रेड रेग्युलेटर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं (CCI) एलआयसी म्युच्युअल फंड (LIC MF) आणि आयडीबीआय (IDBI MF) यांच्या अधिग्रहणास या मार्च महिन्यातच मान्यता दिलीय.

Read More

Droneacharya Aerial Innovations listing: ड्रोनआचार्य एरियल'ची दमदार एंट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

Droneacharya Aerial Innovations listing: ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन्सच्या शेअरने आज शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला. कंपनीचा शेअर 102 रुपयांवर लिस्ट झाला. आज पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी दुप्पट कमाई केली.

Read More

Bank hikes FD Intrest rates : तुमच्या एफडीवर मिळणार अधिक रक्कम, जाणून घ्या कोणत्या बँकेने वाढवले आहेत व्याजाचे दर

यूको बँकेने एफडीवरील व्याजाचे दर वाढवले आहेत. 2 डिसेंबरपासून हे नवे दर लागू होतील. याचा एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

Read More

Bollywood celebrities Property: बॉलिवूड सेलिब्रिटींचे कोट्यवधींचे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार

२०२२ वर्षात प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनी कोट्यवधींच्या मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार केले. यामध्ये काहींनी आलिशान सदनिका विकत घेतल्या तर काहींनी मालमत्ता विकली.

Read More

Interest Rate Hike:दिवाळी गेली, आता दिवाळं निघणार! पीएनबी आणि बँक ऑफ इंडियाने कर्जदर वाढवला

PNB and BOI Hike MCLR : दिवाळी सरताच कर्जदारांना दोन बँकांनी जोरदार दणका दिला आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांनी कर्जदरात (PNB and BOI Hike MCLR) वाढ केली आहे.

Read More

LIC Tech Term Insurance: नोकरदार वर्गासाठी खास तयार केलेला 'एलआयसी'चा टर्म इन्शुरन्स प्लॅन,जाणून घ्या सविस्तर

LIC Tech Term Insurance: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) खास नोकरदार वर्गासाठी टर्म इन्शुरन्स प्लॅन जाहीर केला आहे. एलआयसीच्या या टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाला आर्थिक सुरक्षा पुरवली जाणार आहे. जे नोकरदार आहेत आणि ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, अशा नोकरदारांना हा टर्म प्लॅन फायदेशीर आहे, असा दावा एलआयसीने केला आहे.

Read More