Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून नफा कमवायचाय? 'या' पाच स्टेप्स फॉलो करा

अनेकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची इच्छा तर असते मात्र, नक्की काय करावे हे समजत नाही. हजारो स्कीम्स, विविध AMC त्यांच्याद्वारे करण्यात येणारे दावे यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार गोंधळून जातो. मात्र, जर दीर्घ काळात चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करायला हव्यात. त्या आपण या लेखात पाहू.

Read More

Tax On Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर किती टॅक्स लागतो, जाणून घ्या

Tax On Mutual Fund Investment : गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड योजना चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. गुंतवणुकीची सोपी प्रक्रिया हे यामागचे मुख्य कारण आहे. आपल्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करताना कर बचत हा एक महत्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो. कोणती गुंतवणूक करमुक्त आहे आणि कोणत्या गुंतवणुकीवर कर लागू होतो हा मुद्दा गुंतवणुकीच्या प्रक्रियेत महत्वाचा ठरतो.

Read More

Emergency Fund: जीवनात कधीही अघटीत घडू शकतं! जाणून घ्या एमर्जन्सी फंड नक्की कोणत्या गोष्टींसाठी वापरावा

जीवन जगत असताना कोणती आपत्ती कधी येईल सांगता येत नाही. मात्र, त्यासाठी आधीपासून आपण तयार असायला हवे. मराठीमध्ये एक म्हण आहे, "तहान लागल्यावर विहीर खोदू नये" त्याप्रमाणे एखादी आणीबाणी आल्यावर तिच्या तयारीला लागू नये. त्यासाठी आधीपासूनच सज्ज असायला हवे. आणीबाणीच्या काळासाठीचा निधी कसा वापरा, याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. सर्वप्रथम एमर्जन्सी फंड म्हणजे काय हे समजून घेऊ.

Read More

Alibaba : बाजारपेठेत वर्चस्व मिळवण्यासाठी अलिबाबाचं 'या' सहा व्यवसायात विभाजन

Alibaba Group : बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी असलेली अलिबाबा आपल्या सर्वांना माहीत आहेत. चीनमध्ये (China) स्थापन झालेल्या या कंपनीचा विस्तार आता जगभर झालाय. ई-कॉमर्स, तंत्रज्ञान एवढ्यापुरतं या कंपनीचं अस्तित्व नाही, तर विविध व्यवसायात उडी घेऊन त्यात यशही मिळवलंय. अलिकडेच या कंपनीचं विभाजन झालंय. सहा वेगवेगळ्या व्यवसायात हे विभाजन झालंय.

Read More

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अल्प भू-धारक शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित किरकोळ खर्च भागवण्याबरोबरच, यापूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही करता येऊ शकतो.

Read More

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राबाबत धोरण आणण्याची गरज आहे का?

नुकतेच बंगळुरु विमानतळावरील एक टर्मिनल मेटाव्हर्स अनुभवावर आधारित बनवण्यात आला आहे. या विमानतळाची सैर ग्राहक घरातूनही करु शकतात. ओपन AI ही कंपनीही मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या सेवा आणि उत्पादनांचा वापर येत्या काळातही वाढणार आहे. त्यामुळे या बाबत धोरण आणण्याची गरज आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Read More

Bank Locker Rules: जाणून घ्या, काय आहेत बँक लॉकरचे नवीन नियम?

Bank Locker Rules: बँकेकडून लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. बँक लॉकरशी संबंधित नवीन नियम काय आहेत? जाणून घेऊया.

Read More

Credit Card : ‘या’ स्टेप्सने बंद करा क्रेडिट कार्ड

ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) आणि खाद्यपदार्थांच्या छंदामुळे क्रेडिट कार्डचा वापर (Use of Credit Card) आणखी वाढला आहे. क्रेडिट कार्डचा वापर स्मार्ट पद्धतीने करायला हवा, जर जमत नसेल तर ते बंद केलेलेच बरे. क्रेडिट कार्ड बंद करण्याबाबत आरबीआयचे काय नियम आहेत ते जाणून घेऊया.

Read More

Windfall Tax मध्ये केंद्र सरकारने केली पुन्हा कपात

केंद्र सरकारने जुलै महिन्यात लावलेल्या विंडफॉल टॅक्स दरात (windfall Tax) पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने चालू वर्षाच्या जुलै महिन्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील कर आणि देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरील अतिरिक्त कर यापूर्वी लावले होते.

Read More

Cibil Score on Google Pay: काही सेकंदात Google Pay वर असा चेक करा सिबिल स्कोअर

Cibil Score on Google Pay: सध्या छोट्या-मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी आपण सारेच जण गुगल पे (Google Pay) चा वापर करतो. गुगल पेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेता येतो. याच अ‍ॅपवरून तुम्ही काही सेकंदात तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) चेक करू शकता. तो कसा चेक करायचा हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Dimond Traders: मुंबईतील डायमंड मर्चंट्सना सूरतमधून ऑफर्स! सूरत-मुंबईतील हिरे उद्योजकांमध्ये वाद चिघळणार

Dimond Traders: सूरत डायमंड बोर्समध्ये येणाऱ्या हिरे व्यापाऱ्यांना वर्षभर मेंटेनन्स माफ करण्याची ऑफर देण्यात आली आहे. मुंबईतून व्यापार गुंडाळून सूरतमध्ये स्थलांतर करणाऱ्या हिरे व्यापाऱ्यांसाठी ही खास सवलत देण्यात आली आहे.

Read More

Manappuram Finance ED raid: मणप्पुरम फायनान्सच्या कार्यालयावर ED ची रेड! ठेवीदारांकडून पैसे घेताना नियमांचे उल्लंघन

Manappuram Finance ED raid: भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कंपनीवर आहे. RBI ची नियमावली डावलून मणप्पुरम फायनान्ससने 150 कोटींच्या ठेवी नागरिकांकडून गोळा केल्याचा आरोप आहे. केरळमधील चार कार्यालयांवर इडीने छापा मारला. KYC नियमांचे उल्लंघन करुन रोखीने व्यवहार केल्याचा आरोपही कंपनीवर आहे. कार्यालयांवरील छाप्याची माहिती पसरताच कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी कोसळले.

Read More