Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Mango crop damage : अवकाळी पावसामुळे आंब्याची वाट! उत्पादनात 20 टक्के घट

Mango crop damage : देशभर विविध ठिकाणी झालेल्या आणि होत असलेल्या अवकाळी पावसाचा आंबा पिकाला जबरदस्त फटका बसलाय. भारतीय कृषी संशोधन परिषदेनं (Indian Council of Agricultural Research) यासंबंधीचा अहवाल दिलाय. पावसासह गारपीट झाल्यानं नुकसानीत भर पडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Read More

Tata's Top Shares Fall In 2022: टाटा समूहातील बड्या शेअर्सनी केली सपशेल निराशा, जाणून घ्या किती झाले नुकसान

Tata's Top Shares Fall In 2022: टाटा ग्रुप म्हटलं कि विश्वासार्हता मात्र वर्ष 2022 मध्ये टाटा समूहातील अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या संयमाची परिक्षा घेतली. टाटा ग्रुपमधील 12 शेअर्सनी 2022 मध्ये सुमार कामगिरी केली.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डबाबत सतत पडणारे प्रश्न?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो.

Read More

Cibil Score: आपला सिबिल स्कोर आपल्या हाती, 'वन स्कोअर ॲप'

One Score Cibil Score App: बँकेत काही कामासाठी जावे आणि आपल्या अकाउंटमध्ये अचानक काही घट झाल्याचे कळावे किंवा आपल्या अकाउंट वर 'फेक लोन' ( कर्ज फसवणूक ) सारख्या गोष्टी झाल्याचे समजावे असे प्रकार आजकाल मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. सुमेधच्या बाबतीतही अचानक घडलेला फेक लोनचा प्रकार हा त्याच्यासाठी धक्कादायक ठरला. जाणून घेऊया त्याविषयी...

Read More

HDFC Bank: एचडीएफसी बँक ग्रामीण भागात 675 पेक्षा जास्त नव्या शाखा उघडणार

एचडीएफसी बँक ग्रामीण आणि निमशहरी भागात 675 नव्या शाखा सुरू करणार आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये या शाखा उघडल्या जातील. पुढील दोन ते तीन वर्षात ग्रामीण भागातील बँकेचा व्यवसाय दुप्पट करण्याचे लक्ष्य बँकेने ठेवले आहे. सोबतच एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी होम लोन या दोन कंपन्यांचे विलीनीकरण देखील येत्या काही दिवसांत होणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम क्षेत्राला कर्जपुरवठा करण्याचे लक्ष्यही वाढेल.

Read More

Expensive Cities In World: जगातील महागड्या शहरात मुंबईचा नंबर कितवा? आलिशान घरांच्या किंमतीमध्ये 37 व्या क्रमांकावर

भारताची आर्थिक राजधानी मुंबईतील आलिशान घरांच्या किंमती ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. आलिशान घरांच्या किंमतीमध्ये जगात मुंबईचा क्रमांक 37 वा आहे. तसेच महागड्या शहरांच्या यादीतही मुंबई 18 व्या क्रमांकावर आहे. दिल्ली, बंगळुरु शहरातील आलिशान घरांचे दर किती आहेत, माहिती करुन घ्या. लक्झ्युरियस घरांच्या मागणीत दुबई पहिल्या क्रमांकावर आहे.

Read More

Bajaj Hindusthan Sugar Share Price: तेजीचा गोडवा, दोन सत्रात 'बजाज हिंदुस्थान शुगर'चा शेअर 43% वाढला कारण...

Bajaj Hindusthan Sugar Share Price: साखर उद्योगातील आघाडीची कंपनी बजाज हिंदुस्थान शुगरच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या सत्रात तेजी दिसून आली आहे. आज सोमवारी 5 डिसेंबर 2022 हा शेअर 19% ने वधारला आहे. सलग दोन सत्रात अप्पर सर्किट लागल्याने हा शेअर ट्रेंडिंगमध्ये आहे.

Read More

Basic Trading Strategies: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरु करताय? जाणून घ्या 3 बेसिक स्ट्रॅटेजी!

Basic Trading Strategies: शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना सर्वप्रथम त्याची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. त्यानंतर ट्रेडिंग करताना स्ट्रॅटेजी वापरली जाते म्हणजे नेमके काय केले जाते. हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. नाहीतर सुरूवातीलाच मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Read More

Carry bags for Free: मॉल असो किंवा रेस्टॉरंट,कॅरीबॅग मिळेल मोफत! Dominos ला करावे लागले ग्राहकांना पैसे परत!

Free Carry Bags: केंद्र आणि राज्य सरकारे आपल्या आदेशानुसार रिटेल विक्रेत्यांना त्यांच्या कंपनीचा लोगो न वापरता कॅरीबॅग विक्रीला परवानगी देतात. तसेच जर कॅरीबॅगवर कंपनीचा लोगो असेल तर दुकानदार ग्राहकाकडून पैसे वसूल करू शकत नाही.ग्राहकांकडून आपल्या कंपनीची कुठलीही प्रमोशन कृती कंपनी करवून घेऊ शकत नाही असे स्पष्ट निर्देश कायद्यात दिले गेले आहेत .

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय खर्चाचे टेन्शन आहे? योग्य आर्थिक नियोजनासाठी ‘या’ टिप्स येतील उपयोगी

वयाच्या 60-65 वर्षानंतर अनेक आजार ग्रासतात. अशावेळी योग्य आर्थिक नियोजन केल्यास निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय खर्चासाठी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.

Read More

Shahrukh Khan Fees for Pathan: अबब! 'पठाण' चित्रपटासाठी शाहरूख खानने घेतली 'इतकी' रक्कम; तर सलमान खानने नाकारले मानधन!

Shahrukh Khan Fees for Pathan: बॉलीवूडमधील तगडे स्टार्स अभिनेता शाहरूख खान, जॉन अब्राहम व दिपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचा प्रोमो, गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. आता या चित्रपटासाठी किंग खानने सर्वाधिक मानधन घेत असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

MGNREGA Scheme: केंद्र सरकारने मनरेगा योजनेचे नवे रोजगार दर केले जाहीर

Mahatma Gandhi National Rural Employment: नव्या अधिसूचनेनुसार सदर योजनेत हरियाणामध्ये सर्वाधिक 357 रुपये प्रतिदिन मजुरी दिली जाणार आहे तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सर्वात कमी 221 रुपये इतकी प्रतिदिन मजुरी आहे.

Read More