Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

RBI Green Bonds: ग्रीन बाँड सरकारी रोखे व्याजापेक्षा कमी दराने विकले गेले

आरबीआयने बुधवारी 7.10 टक्के व्याजाने 4,000 कोटी रुपयांचे पाच वर्षांचे रोखे विकले. उर्वरित 4,000 कोटी रोखे 7.29 टक्के व्याजाने विकले गेले, जे सरकारी रोख्यांपेक्षा 6 bps कमी आहे.

Read More

Papa John’s India : भारतात पुन्हा परतणार यूएस पिझ्झा चेन पापा जॉन्स

Papa John’s to make a comeback in India : अमेरिकेत लोकप्रिय असलेली पिझ्झा चेन पापा जॉन्स भारतात परतणार आहे. यासंबंधीची योजनादेखील पापा जॉन्सनं आखलीय. भारतात व्यवसाय विस्तार करण्याच्या उद्देशानं पीजेपी इन्व्हेस्टमेंट ग्रुपसोबत भागीदारीदेखील केलीय.

Read More

GST cess on pan masala and tobacco : पान मसाला, तंबाखू उत्पादनांवरचा जीएसटी सेस निश्चित; अधिसूचना जारी

GST cess on pan masala and tobacco : सरकारनं पान मसाला, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर GST भरपाई दर निश्चित केला. वित्त विधेयक 2023मध्ये यासंबंधीचा नियम समाविष्ट केलाय. आता यासंदर्भात अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आलीय. यासोबतच सरकारनं कमाल दर किरकोळ विक्री किंमतीशी जोडलाय. नवीन दर 1 एप्रिल 2023पासून लागू झालाय.

Read More

Bedsheet Sale: घर सजावटीसाठी बेडशीट खरेदी करताय? फॉलो करा या बचतीच्या टिप्स

काही वर्षांपूर्वी 400-500 रुपयांना मिळणारे बेडशीट अचानक कसे महाग झाले? असा प्रश्न तुम्हांला पडलाच असेल. याचे मुख्य कारण आहे, होम डेकोरची वाढती क्रेझ.

Read More

Yatharth Hospital IPO: यथार्थ हॉस्पिटलचा IPO गुंतवणुकीसाठी खुला; शेअरची किंमत, लॉट साइज सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा

यथार्थ हॉस्पिटलचा IPO आजपासून (बुधवार) सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या IPO साठी नक्की किती गुंतवणूक करावी लागेल, किती शेअर्सचा लॉट आहे. अर्ज करण्यासाठी किती दिवसांची मुदत आहे, सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More

Senior Citizen FD : ज्येष्ठ नागरिकांना 'या' दोन बँका देतायत सर्वाधिक व्याजदर, कुठे आणि किती गुंतवणूक करावी?

Senior Citizen FD : मुदत ठेवीच्या माध्यमातून अधिक व्याज दर आता उपलब्ध झालंय. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याज दर 9.5 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. हा व्याज दर छोट्या बँकांकडून दिला जातोय. दोन लहान फायनान्स बँका आहेत. या बँकांचा व्याज दर साधारणपणे 9.5 टक्के किंवा त्याहून अधिक व्याजदर आहे. तर इतरांसाठी हा व्याजाचा दर 9 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

Read More

Important decisions taken by Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतलेले 7 महत्त्वपूर्

Major decisions taken under Finance Minister Nirmala Sitharaman’s Ministership: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक निर्णय घेतले, त्यापैकी 7 महत्त्वपूर्ण निर्णय ज्याचा सामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला ते या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Stock Market Closed: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरला, सेन्सेक्स 304 अंकांनी घसरला.

Share Market Update : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Read More

Subhash Runwal: रिअल इस्टेट व्यवसायातील दिग्गज सुभाष रुनवाल; एकेकाळी शंभर रुपये खिशात घेऊन धरली होती मुंबईची वाट

सुभाष रुनवाल हे मुंबईतील रिअल इस्टेट व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव आहे. सत्तरच्या दशकात त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवले. चार्टड अकाउंटंट म्हणून अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी धोका पत्करत रिअल इस्टेट व्यवसाय सुरू केला. खिशात अवघे 100 रुपये घेऊन त्यांनी मुंबईची वाट धरली होती. मुंबईतील आर सिटी मॉल रुनवाल ग्रूपच्या मालकीचा आहे.

Read More

Coca-Cola smartphone : लवकरच येत आहे कोका-कोला स्मार्टफोन

कोको-कोला (Coca Cola) हे शीतपेय सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? की कोको-कोलाचा स्मार्टफोन (Smartphone) भारतात लॉन्च होणार आहे. त्याची संभाव्य वैशिष्ट्ये काय आहेत? ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

Smartphone Tricks: तुमचा नंबर कोणालाही कळू न देता करू शकता फोन; कसे जाणून घेण्यासाठी वाचा

Smartphone Tricks: फक्त एका अँपच्या मदतीने तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींना तुमचा नंबर कळू न देता कॉल किंवा मेसेज करू शकणार आहात.

Read More

Pension plan in India 2022 : निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी 'या' योजना देतात चांगला पर्याय

Best pension plan in India 2022 : आपल्या उतारवयासाठी आर्थिक नियोजन करणे महत्वाचे ठरते. नोकरी अथवा व्यवसाय करताना यात गुंतवणूक केली तर निवृत्तीनंतर दरमहा किवा एकत्रितपणे एक निश्चित रक्कम मिळते. ज्याचा वृद्धापकाळात उपयोग होतो. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स असतात. यातल्या काही स्कीम्सविषयी जाणून घेऊया.

Read More