Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

‘Vikel Te Pikel’ initiative : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची 'विकेल ते पिकेल' योजना, जाणून घ्या सविस्तर

‘Vikel Te Pikel’ initiative :राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याचं राज्यातील प्रमाण 81 टक्के असून 83 टक्के शेती कोरडवाहू आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन शेतकरी व ग्राहकांच्या मागण्या निश्चित करणे, शेतकऱ्यांचं बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणं असाही या योजनेचा उद्देश आहे.

Read More

Insurance policy: 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता, 'या' टॅक्स सेविंग पॉलिसीमध्ये..

Insurance policy: नॉन-लिंक्ड विमा पॉलिसींमधील तुमची सर्व गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त परताव्यासाठी पात्र आहेत. प्रीमियम आणि विमा रकमेशी संबंधित गुणोत्तराचे नियम यावर लागू आहेत.

Read More

Jio Valentine's Day Special Offer प्रीपेडमध्ये अतिरिक्त डेटासह मिळणार 'हे' चार फायदे..

Jio Valentine's Day Special Offer: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खासकरून व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या निमित्ताने अनेक विशेष प्रीपेड रिचार्ज ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष प्रीपेड रिचार्ज अंतर्गत, ग्राहकांना अतिरिक्त डेटा, फ्लाइट बुकिंग आणि मोफत कूपन यांसारखे फायदे मिळणार आहेत.

Read More

TDS on Property Sale: प्रॉपर्टीची डील करताना TDS भरायला विसरू नका, जाणून घ्या नियम!

TDS वाचविण्यासाठी काही लोक 50 लाखांपेक्षा किमतीचा व्यवहार करतात. म्हणजे पूर्ण 50 लाखांचा व्यवहार न करता 49 लाख किंवा 49.50 लाख रुपयांचा व्यवहार करतात. परंतु सदर प्रॉपर्टी सर्कल रेटनुसार 50 लाखांहून अधिक असेल तरीही तुम्हांला 1% रक्कम टीडीएस म्हणून भरावीच लागेल हे लक्षात असू द्या.

Read More

Hybrid Fund : गुंतवणूक करण्यास 'या' दोघांपैकी कोणता फंड आहे योग्य? Hybrid Fund Or Debt Fund

Mutual Fund : जर का तुम्ही 1 एप्रिल नंतर डेट किंवा हायब्रिड म्युच्युअल फंडात गुंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला कोणत्या फंडमध्ये किती टक्के नफा होणार ? तसेच किती वर्षांसाठी किती पैसे गुंतवणुक केले, तर त्यावर किती टक्के कर आकारला जाणार? या संबंधिची संपूर्ण माहिती सविस्तर पणे जाणून घ्या.

Read More

Gold and Silver Rate : सोनं आणि चांदी स्वस्त झाले

आज तुम्हाला सोने आणि चांदी (Gold & Silver Rate) खरेदी करण्यासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही कारण त्यांच्या किमती कमी होत आहेत.

Read More

Muhurat Trading: शेअर मार्केटमध्ये 12 नोव्हेंबर रोजी होणार मुहूर्त ट्रेडिंग, जाणून घ्या सविस्तर

Muhurat Trading: यंदा मुहूर्ताचे सौदे 12 नोव्हेंबर 2023 रोजी रविवारी होणार आहेत. यासाठी खास ट्रेंडिंग सेशन आयोजित करण्यात आले आहे. एरव्ही शनिवारी आणि रविवारी शेअर मार्केट बंद असते.

Read More

बॅंक खात्यांसाठी वारसदार किती महत्त्वाचा आहे?

बँकेमध्येही खाते उघडताना ‘नॉमिनेशन’ (Nomination) अर्थात वारसदाराविषयीची माहिती द्यावी लागते. मुख्य खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खात्यातील रक्कम कुणाला द्यावी हे निर्धारित करण्यासाठी वारसदार खूप महत्त्वाचा असतो.

Read More

Zomato चे आणखी एक संस्थापक कंपनीतून पडले बाहेर   

Zomato या भारतीय स्टार्टअपमधून उच्चपदस्थ अधिकारी बाहेर पडण्याचा सिलसिला सुरूच आहे. आणि आता कंपनीचे संस्थापक आणि मुख्य तांत्रिक अधिकारी गुंजन पाटिदार यांनी राजीनामा दिला आहे

Read More

SMS Alert Charges: टेलिकॉम कंपन्यांना आपत्ती काळातील 'SMS अलर्ट'च्या शुल्क वसुलीला 'ट्राय'ची बंदी

SMS Alert Charges : टेलिकॉम कंपन्यांना आपत्तीबाबतचे लाखो संदेश पाठवावे लागतात. यासाठी कंपन्यांना बराच खर्च येतो. मात्र, त्यासाठी याआधी पैसे मिळत नव्हते. त्यामुळे आता हा निर्णय टेलिकॉम कंपन्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात संदेश पाठवण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना संसाधने मोठ्या प्रमाणात लागतात. त्यासाठी होणारा खर्च आता प्रति संदेशातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कंपन्या भरून काढतील.

Read More

Flipkart Big Billion Day Sale : iPhone 13 वेगवेगळ्या डिस्काऊंटसह 35 हजारांत मिळणार!

Flipkart Big Billion Day Sale : फ्लिपकार्ट बिग बिलिअन डे सेल जवळ येऊ लागला आहे. या सेलमध्ये Apple iPhone 13, iPhone 11 वर मोठी सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर Poco F4, Oppo Reno 8, Moto Edge 30 आणि यासारख्या बऱ्याच ॲण्ड्रॉईड स्मार्टफोन्सवर (Android Smartphone) भरपूर सूट मिळणार आहे.

Read More

UPI : जी-20 देशांना भारताच्या UPI सेवेची भुरळ, ही सेवा स्वीकारण्याची अनेक देशांची तयारी

UPI : भारताला डिजिटक इकॉनॉमी बनवण्यासाठी डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये मागील काही वर्षात अनेक सुधारणा झाल्या आहेत. यात यूपीआय सेवा सरस ठरली आहे. सध्या सुरु असलेल्या जी-20 देशांच्या डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुपच्या बैठकीत भारताच्या यूपीआय सेवेने सर्वांचे लक्ष वेधले.

Read More