कायदेशीर वारसदाराने मृत व्यक्तीचे रिटर्न कसे फाईल करावे?
ITR for Deceased Person: एखादा मृत झालेला व्यक्ती टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्याचाही आयटीआर भरणं (ITR after death) गरजेचं आहे. यासाठी मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस असणं आवश्यक आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
ITR for Deceased Person: एखादा मृत झालेला व्यक्ती टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्याचाही आयटीआर भरणं (ITR after death) गरजेचं आहे. यासाठी मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस असणं आवश्यक आहे.
Read MoreIndian Currency : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, ते त्यांच्या बँकेत किंवा जवळच्या बँकेत जमा करू शकतात. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या खूप साऱ्या नोटा आहेत आणि ते त्याचा उपयोग व्यवस्थितपणे करु इच्छीतात, ही बातमी फार महत्वाची आहे.
Read Moreसमितीने अहवालात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला विमान कंपन्यांना अशी यंत्रणा आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे ज्यामध्ये कोणताही प्रवासी परवडणाऱ्या आणि वाजवी दरात विमान प्रवास करू शकेल. तसेच विमान तिकीट बुक झाल्यानंतरही सीट बुकिंग (Seat Booking) करण्यासाठी विमान कंपन्या ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारतात. यावर देखील काही नियम बनवले पाहिजे असे संसदीय समितीने म्हटले आहे.
Read Moreकेंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आज 'सहारा रिफंड पोर्टल'(Sahara Refund Portal) लाँच केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी लोकांचे अडकलेले पैसे परत केले जाणार आहेत. सुरुवातीला 4 कोटी गुंतवणूकदारांना हे पैसे परत दिले जाणार आहेत.
Read Moreया लेखामध्ये आम्ही पेन्शन फंड व्यवस्थापक कसे बनायचे आणि पीएफआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती प्रदान करतो. तसेच तो शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि अनुभव या महत्वाच्या बाबींवर भर देतो.
Read MoreTop Scholarship after 10th in India: दहावीचा निकाल लागला असून आता विद्यार्थ्यांची 11 वी प्रवेशासाठी लगबग सुरु आहे. करियरची दिशा ठरवण्यासाठी 10 वी नंतर पुढील उच्च माध्यमिक शिक्षण कोणत्या विषयात करणार हे महत्वाचे असते. इयत्ता 10 वी चांगले मार्क काढलेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून आणि काही खासगी संस्थांकडून स्कॉलरशिप दिली जाते.
Read Moreसार्वजनिक क्षेत्रातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMC) कमर्शियल LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करुन सामान्यांना सणासुदीत दिलासा दिला आहे. याआधी सरकाने काही दिवसांपूर्वीच LPG गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. आता कमर्शियल LPG गॅस सिलिंडरच्या दरात किती कपात केली पाहा.
Read MoreJan Dhan Account: पंतप्रधान जन-धन योजने अंतर्गत देशातील गरीब घटकांना मुख्य बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे.
Read Moreभारतामध्ये ज्या महिला नोकरी करत नाहीत फक्त कौटुंबिक जबाबदारी किंवा शेती करतात त्या विम्यापासून अद्यापही लांब आहेत. विमा फक्त कमावत्या व्यक्तीसाठी गरजेचा आहे, अशी धारणा आहे. मात्र, हे साफ चुकीचे आहे. विमा पॉलिसी घेताना किंवा क्लेम मिळवताना महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या चूका टाळता येऊ शकतात.
Read Moreकाही प्रवाशांकडून विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफॉर्म तिकीट न काढणे, कचरा टाकणे आणि रेल्वे ट्रॅक ओलांडणे अशा गोष्टी सर्रासपणे केल्या जातात. अशा प्रकारे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास रेल्वेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच काही प्रकरणात तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.
Read Moreरिन्यू पॉवर (ReNew Power) ही ग्लोबल रिन्युएबल एनर्जी कंपनी नागपुरात 10GW मेटलर्जिकल ग्रेड सिलिकॉन (MG Si), 10GW पॉलिसिलिकॉन आणि 6GW इनगॉट-वेफर याच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने 2.2अब्ज डॉलर (₹18,000 कोटी) ची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. हा प्रकल्प 500 एकर जागेवर उभारला जाणार आहे.
Read MoreDLF To TATA: देशभरात असंख्य लोक आयपीएल या स्पर्धेच्या प्रत्येक हंगामाची आतुरतेने वाट बघत असतात. तिकिटे, स्पॉन्सरशीप व थेट प्रक्षेपणातून बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. वर्षभरापूर्वी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टायटल स्पॉन्सरशीप टाटा समूहाने सर्वाधिक 670 कोटी रुपयांची बोली लावत जिंकली. 2008 ते 2023 या दरम्यान या स्पॉन्सरशीपसाठी संबंधित समूहांना किती पैसे मोजावे लागले हे जाणून घेऊया.
Read More