Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Soybean Prices Rise : सोयबीनचे भाव वाढले, शेतकरी सुखावला

Soybean Prices Rise : कापूस, तूर, सोयाबीन हा तिन्ही पिकांपैकी सोयाबीन फार महत्वाचे ठरते कारण ते तेलबिया आहे, दैनंदिन जीवनात त्याचा वापर होतो त्यामुळे ते अत्यावश्यक आहे. सोयबिनच्या तीन जात प्रत असतात. लोकल, पिवळा, हायब्रिड या तिन्ही जातप्रत वेगवेगळ्या भागात पिकवल्या जातात. फेब्रुवारीमध्ये सोयाबीन 7000 वर पोहचली होती परंतु नंतर त्यात घसरण झाली होती.

Read More

IMPS Rule: IMPS च्या माध्यमातून पैसे पाठवण्याच्या नियमात मोठा बदल, पाहा डिटेल्स

NPCI ने IMPS च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता ग्राहक केवळ मोबाइल नंबर व बँकेचे नाव नोंदवून पैसे पाठवू शकतील.

Read More

Wheat Price: गव्हाचे दर सहा महिन्याच्या उच्चांकावर; सणासुदीच्या काळात महागाई वाढणार?

किरकोळ बाजारात गव्हाचे दर वाढत आहेत. प्रमुख उत्पादक राज्यांकडून पुरवठा कमी झाल्याने येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गहू आयात न केल्यास सणासुदीच्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read More

Fixed Deposit Rate: 'या' टॉप 5 बँकांपैकी कोणती बँक देत FD वर सर्वाधिक व्याज..

Fixed Deposit Rate: वर्ष 2022 मध्ये वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे. तेव्हापासून अनेक बँकांनी त्यांच्या एफडीचे दर सातत्याने वाढवले ​​आहेत.

Read More

Property Disputs : आईवडिलांना एकाच मुलाच्या नावावर संपूर्ण संपत्ती करता येते का? जाणून घ्या नियम

भारतीय कायदा मृत्युपत्र आणि एखाद्याच्या हयातीत वारसाहक्काच्या बाबतीत निर्णय घेण्यास मान्यता देतो. याद्वारे संपत्तीचे वाटेकरी कोण असतील याचा निर्णय घेण्याची संपूर्ण मुभा संपत्तीचे मालक असलेले आई-वडील घेऊ शकतात. अशाप्रकारे संपत्ती कुणा एका अपत्याच्या नावावर करण्यासाठी खाली दिलेले मार्ग अवलंबता येतात.

Read More

Micron Technology भारतात उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट, 2.75 अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक

Micron Semiconductor Plant: मायक्रोन टेक्नॉलॉजी (Micron Technology) गुजरातमध्ये 2.75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून देशातील पहिला सेमीकंडक्टर चिप उत्पादन कारखाना उभारणार आहे. या माध्यमातून येत्या काही वर्षात तब्बल 20,000 रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More

Pension Scheme: UPS, NPS आणि OPS या योजनांमध्ये काय फरक आहे? कर्मचाऱ्यांसाठी कोणती योजना चांगली? वाचा

केंद्र सरकारकडून यूनिफाईड पेन्शन योजना (UPS) नावाने नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन पेन्शन योजनेचा लाभ जवळपास 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

Read More

Ajay Sarin of 'Hindusthan Amusement Park : जाणून घेऊया ‘हिंदुस्थान अॅम्युझमेंट पार्क’च्या अजय सरीन यांच्या यशाची कहाणी

अजय सरीन (Ajay Sarin) यांच्या कंपनीने आफ्रिकन देश इथिओपिया आणि इतर अनेक देशांमध्ये 15 ते 20 अॅम्युझमेंट पार्क्सचे काम केले आहे. 2002 नंतर, हिंदुस्तान अॅम्युझमेंट पार्कने (Hindustan Amusement Park) डेहराडूनमध्ये फन अँड फूड किंगडम सुरू केले. हे उत्तराखंडचे पहिले वॉटर पार्क होते.

Read More

Sam Bankman - Fried : बँकमन पुढील कारवाईसाठी अमेरिकेत परतला. पुढे काय होणार?  

Sam Bankman - Fried ला पुढील कारवाईसाठी अमेरिकेत आणण्यात आलं आहे. आणि त्याच्यावर क्रिप्टोकरन्सीमधल्या कथित घोटाळ्यासाठी खटला दाखल होणार आहे. अमेरिकन प्रशासनाचा आरोप आहे की, FTX क्रिप्टो एक्सचेंजच्या माध्यमातून त्याने अमेरिकेतला सगळ्यात मोठा आर्थिक धोटाळा केला आहे

Read More

Student bank account: माहित करून घ्या, Student bank account चे फायदे

Student bank account: विद्यार्थ्यांच्या बँक खात्याचे (Student bank account) अनेक फायदे आहेत. विद्यार्थ्यांची बँक खाती सहज उघडता येतात. याशिवाय डिजिटल व्यवहार आणि शिष्यवृत्तीवर व्याजमुक्त कर्ज, मोफत लाभ आणि सूट इत्यादींचा लाभ घेता येतो.

Read More

SBI Festive Home Loan Offer : कमी व्याजदरात गृहकर्जाची ऑफर

स्टेट बँक ऑफ इंडियाची होम लोन ऑफर सुरू आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर राहणार आहे. या कालावधीत कमी व्याजदर मिळवण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे

Read More

Bernard Arnault : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती निवृत्तीच्या विचारात; कंपनीचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी मुलांचे ऑडिशन्स

Bernard Arnault : अतिशय साधी राहणीमान असलेले बर्नार्ड आरनॉल्ट आता आपला उत्तराधिकारी नेमण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ ते लवकरच निवृत्ती घेणार असं नाही. मात्र,ते स्वत: क्रियाशील असेपर्यंत आपल्या मुलांना कंपनीची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी, त्यादिशेने घडविण्याची तयारी आरनॉल्ट यांनी सुरू केली आहे.

Read More