Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Private Banks Vs Government Banks : सरकारी बँकांच्या तुलनेत खाजगी बँकांचा कर्मचारी वर्ग 50% नी जास्त 

Private Banks Vs Government Banks : देशात सरकारी नोकऱ्यांच्या खालोखाल बँकांमध्ये काम करणारा मध्यमवर्गीय समाज सगळ्यात जास्त आहे. बँकिंग क्षेत्र बदलत असल्याच्या खुणा मात्र अलीकडे दिसायला लागल्या आहेत. सरकारी बँकांच्या शाखा जास्त आहेत. पण, बहुतेक कर्मचारी वर्ग खाजगी बँकांमध्येच काम करताना दिसतोय.

Read More

Saving Account Vs Current Account: बचत व चालू खात्यात फरक काय? या खात्यांमधील किमान रकमेचा नियम काय?

Saving Account Vs Current Account: बँक खाते ही आर्थिक व्यवहाराची मूलभूत गरज आहे. बँकेत बचत आणि चालू (Saving & Current) अशा दोन्हीही प्रकारची खाती उघडली जातात. ही खाती वेगवेगळ्या व्यवहारांसाठी वापरण्यात येतात. या दोन्ही खात्यात नेमका काय फरक असतो, हे जाणून घेऊया.

Read More

Market Scam: NSE को-लोकेशन स्कॅम काय आहे?

NSE Co-Location Scam: भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण अनेक स्कॅम्स बघितले आहेत. पण एखादीच संस्था जी लोकांचे हित साधण्याचे काम करत असेल आणि तिच घोटाळा करत असेल तर काय?

Read More

Industrial License 2023: औद्योगिक परवाना आता 3 ऐवजी 15 वर्षांसाठी मिळणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

केंद्र सरकारने की IDR कायद्यांतर्गत जारी केलेले सर्व औद्योगिक परवाने तीन वर्षांच्या ऐवजी 15 वर्षांसाठी वैध असतील. उद्योग विकास आणि नियमन (IDR) कायद्यांतर्गत उद्योगांना परवाने देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 15 वर्षांचा परवाना दिला जाणार असला तरीही वेळोवेळी याबाबत कंपन्यांवर देखरेख देखील ठेवली जाणार आहे.

Read More

B2B Business हा चिंतेचा विषय, GSTआघाडीवर मोठे नुकसान, विवेक जोहरी काय म्हणाले ते जाणून घ्या

B2B Business: अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (सीबीआयसी) चे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले की, जीएसटी संकलन वाढवण्यासाठी लाखो रुपयांच्या वस्तू पावतीशिवाय विकणारे दुकानदार जीएसटीचे खूप नुकसान करत आहेत. त्यांनाही जीएसटीच्या कक्षेत आणण्याची गरज आहे.

Read More

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना अफवांना कसे सामोरे जावे?

गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड (Mutual Fund Investment) किंवा कोणत्याही गुंतवणुकीबाबत काहीही चिंता वाटत असेल तर त्याने सेबी (SEBI) नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराची मदत घेऊन दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहायला हवे!

Read More

Gold-Silver Rate Today: सोने-चांदी आज तेजीत, जाणून घ्या किती रुपयांनी महागले सोने

Gold-Silver Rate Today: शेअर मार्केटमध्ये घसरण झाली असली तरी कमॉडिटी बाजारात तेजीत आहे. आज शुक्रवारी 7 जुलै 2023 रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोन्याचा भाव 437 रुपयांनी वाढला. चांदी 861 रुपयांनी महागली.

Read More

Action by SEBI: एक्सिस म्युच्युअल फंड घोटाळ्यात सेबीने 20 जणांना शेअर बाजारात बंदी घातली

Action by SEBI: बाजार नियामक सेबीने अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे माजी मुख्य डीलर वीरेश जोशी यांच्यासह 20 जणांना शेअर बाजारात भाग घेण्यास प्रतिबंध केला. ही क्रिया एक्सिस म्युच्युअल फंडसमोर चालू असलेल्या प्रकरणात सेबीने सांगितले की, कथित फ्रंट-रनिंग अॅक्टिव्हीटीद्वारे सुमारे 30.5 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

Read More

WhatsApp Storage Issue: तुम्हीही व्हॉटसअ‍ॅप स्टोरेज कमी करण्यासाठी वापरा 'या' सोप्या स्टेप्स

WhatsApp Storage Issue: हल्ली व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज लगेच भरू लागण्याने नव्या मीडिया फाईल्स किंवा इतर कोणताही कंटेन्ट शेअर करणे किंवा डाऊनलोड करणे कठीण होते. अशावेळी व्हॉटसअ‍ॅप स्टोरेज कसे कमी करता येईल याचा पर्याय आपण शोधत असतो. तो जाणून घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.

Read More

Life Insurance Claim: जीवन विम्याचा दावा 3 वर्षानंतर नाकारता येणार नाही! विमा कायद्यातील कलम 45 माहितीये का?

जीवन विम्याचा दावा कंपनी किती वर्षानंतर नाकारू शकत नाही. तसेच कोणत्या परिस्थितीत जीवन विम्याचा दावा नाकारला जातो. सेक्शन 45 काय आहे? याची माहिती घेऊया.

Read More

Saving Account: बचत खात्यावर मिळेल 7.25% व्याजदर; 'या' स्मॉल फायनान्स बँकेची ऑफर चेक करा

सर्वसामान्यपणे आघाडीच्या बँका अडीच ते साडेतीन टक्के व्याजदर बचत खात्यावर देतात. मात्र, आता तुम्हाला बचत खात्यावर 7.25% व्याजदर मिळू शकतो. संपूर्ण डिटेल्स चेक करा.

Read More

Future Generali India ची LGBTQIA+ समूहासाठी विशेष आरोग्य विमा ऑफर

ही विमा ऑफर सध्या मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, गोवा आणि बंगळुरू या शहरांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली असून पुढील 3 आठवडे या योजनेचा फायदा लोक घेऊ शकतील, असे कंपनीने जाहीर केले आहे.

Read More