झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स म्हणजे काय?
एखाद्या दुर्घटनेत कारचा अपघात झाल्यास कार इन्श्युरन्स (Car Insurance) उपयोगी येतो. या इन्श्युरन्समधून मोठे आर्थिक नुकसान (Financial Loss) भरून निघू शकत असल्यामुळे बजेट कोलमडण्याचा प्रश्न येत नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
एखाद्या दुर्घटनेत कारचा अपघात झाल्यास कार इन्श्युरन्स (Car Insurance) उपयोगी येतो. या इन्श्युरन्समधून मोठे आर्थिक नुकसान (Financial Loss) भरून निघू शकत असल्यामुळे बजेट कोलमडण्याचा प्रश्न येत नाही.
Read Moreमुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचे एकूण अंतर सुमारे 508 किलोमीटर आहे. यापैकी 135.45 किलोमीटर मार्ग तयार करण्याचे काम कंपनीला मिळाले आहे. हाय स्पीड रेल्वेमुळे मुंबई-अहमदाबाद अंतर 2 तासात कापता येईल.
Read MorePMKMY: पीएम किसान मानधन योजनेत, अर्जदार वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शनच्या रकमेसाठी दावा करू शकतो, त्यांना वार्षिक 42,000 रुपये मिळतील.पीएम किसान मानधन वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल. अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, अल्पभूधारक शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र असतील.
Read Moreदेशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 मध्ये ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी म्हणजेच मुद्रा बँक योजना सुरू केली होती.
Read Moreभारतातील एक पेनी स्टॉक जोंजुआ ओव्हरसीज लिमिटेड (Jonjua Overseas) या कंपनीने तिच्या शेयर धारकांना एक चांगली भेट देण्याचे जाहीर केली आहे. ही कंपनी तिच्या गुंतवणूकदारांना 9 शेअर्स बोनस मध्ये देत आहे. सल्लागार व सेवा या उद्योगाशी निगडित असलेली कंपनी जोन्जुआ ओव्हरसीजच्या संचालकांनी 9 : 50 या प्रमाणामध्ये बोनस शेअर्स जाहीर केले आहेत.
Read MoreSarathi Fellowship Scheme: M Phil व Ph. D करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता टेंशन घेण्याची गरज नाही. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे यांची फेलोशिप मिळवू शकतात कुणबी, मराठा कुणबी प्रवर्गातील विद्यार्थी.
Read Moreपुढील महिन्यात बाजारात SUV श्रेणीतील 5 कार लाँच होत आहेत. सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव असून सणासुदीच्या काळात कंपन्यांकडून गाड्यांवर ऑफर्सही देण्यात येतात. होंडा, टोयोटासह आघाडीच्या कंपन्यांची नवी मॉडेल कशी दिसतात ते पाहा?
Read MoreConsumer Protection Act: केंद्र सरकारने 24 डिसेंबर 1986 मध्ये ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला.
Read Moreमालमत्ता विकून मिळालेल्या पैशांवरील कर वाचवण्यासाठी तुम्ही Capital Gains Account Scheme चा फायदा घेऊ शकता. कोणत्याही प्रमुख बँकांमध्ये हे खाते उघडता येईल.
Read MoreWhat Makes A Resort Different: आपण आपल्या दैनंदिन जीवनात हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट व रिसॉर्ट या शब्दांचा वापर करतो. पण आपल्याला माहिती का हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट व रिसॉर्ट यामध्ये फरक आहे. हा फरक थोडक्यात जाणून घेवुयात.
Read MoreAtal Beemit Vyakti kalyan Yojana: कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेला (Atal Beemit Vyakti kalyan Yojana) केंद्र सरकारने 2 वर्षांची मुदतवाढ दिली आहे.
Read More