Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Cryptocurrency Price Today: आजचा क्रिप्टोकरन्सी दर, वर्षाखेरीस घसरण सुरूच!

Cryptocurrency Prices Today, 31 December: क्रिप्टो बाजारात मागील चोवीस तासात काय घडामोड घडली? कोणत्या नाण्याचा कितीवर पोहोचला? आजचे क्रिप्टो मार्केट का पडले हे सर्व प्रश्नांची उत्तरे या बातमीतून वाचा.

Read More

International Women's Day: नोकरी सोडून सुरू केले बुटीक; जाणून घ्या या तीन महिलांची व्यवसायातील यशोगाथा

Internatinal Women's Day: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस देशाच्या निम्म्या लोकसंख्येला म्हणजेच महिलांना समान अधिकार देण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आज भारतात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहेत. त्याचबरोबर अनेक महिलांनी संघर्षातून आपली ओळख निर्माण केली आहे.

Read More

Kotak Bank FD rates: कोटक बँक मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवणार

नुकतेच केलेल्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांना 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येईल. तर ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर 7.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल केल्यानंतर तसेच बाजारपेठेतील स्पर्धा पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे कोटक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read More

Money Rule Change: जून महिन्यात आर्थिक व्यवहार करताना 'हे' आठ बदल लक्षात ठेवा

जून महिन्यापासून म्युच्युअल फंड गुंतवणूक नियमांत बदल झाला आहे. तसेच बँक लॉकरच्या नियमातही बँकांनी बदल केले आहेत. आर्थिक व्यवहार करताना जसे सतर्क रहावे लागते तसे नियमांमध्ये काही बदल झाल्यास नागरिकांनी जागरुक रहावे. या लेखात पाहूया जून महिन्यात पैशाचे व्यवहार करताना कोणत्याही गोष्टींमध्ये बदल झाले आहेत.

Read More

CAG Report: सरकारने SBI ला न मागताच दिले 8800 कोटी!

CAG ने मार्च 2021 रोजी गेल्या आर्थिक वर्षाच्या अनुपालन लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे की, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वित्तीय सेवा विभागाने स्टेट बँक ऑफ इंडियाला पैसे देण्यापूर्वी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेले नाही.

Read More

NMACC च्या कार्यक्रमात अनंत अंबानींच्या घड्याळाने तर राधिका मर्चंटच्या पर्सने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत ऐकून थक्क व्हाल

'नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर'च्या (NMACC) दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) विशेष चर्चेत राहिले. याच कारण होतं, अनंत अंबानींचे सुपर ब्रँडेड घड्याळ आणि राधिका मर्चंटची ब्रँडेड मिनी पर्स. या कार्यक्रमात घड्याळ आणि पर्सच्या किमतीचीच चर्चा सर्वाधिक होती.

Read More

Gold and Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर

Gold and silver rate Today: आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने शुक्रवारच्या तुलनेत 77 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचा दरही 375 रुपयांनी खाली आला आहे. सोने आणि चांदीचे अधिक दर जाणून घेण्यासाठी वाचा.

Read More

Pension Scheme : निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने उपभोगण्याचा आश्वासक मार्ग!

Pension Scheme : निवृत्तीनंतरच्या आयुष्यात सुखाने आणि आनंदाने जगता येईल अशी फिक्स रक्कम प्रत्येक महिन्याला मिळावी. यासाठी केलेल्या तरतुदीला पेन्शन म्हटले जाते.

Read More

All Village Uses Only One Phone: पहा, संपूर्ण गाव वापरतो एकच फोन, येथे अजून ही मातीची घरे व चुली....

All Village Uses Only One Phone: भारतात असे एक गाव आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण गाव एकच फोन वापरतो. घरेदेखील मातीची आहेत. या गावात कोणतेही आधुनिक उपकरण नाही. आश्चर्याची गोष्ट आहे ना. चला, तर मग या गावाबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Budget 2023: ब्रिटीशांनी 1860 साली घेतलेल्या भारताच्या पहिल्या बजेटमध्ये, जनतेवर पहिल्यांदा लागू झाला आयकर !

Budget 2023: भारतात येत्या काही दिवसात 2023-24 चा अर्थसंकल्प सादर होणार आहे. आपल्या देशाच्या अर्थसंकल्पाला 160 वर्षांचा इतिहास आहे. 1860 साली झालेल्या पहिल्या बजेटमध्ये विकासासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. तसेच काही कर नव्याने सामील करण्यात आले होते, ते नेमके कोणते याबाबत जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Read More

Jio AirFiber Plans: जिओ एअर फायबरचे आकर्षक प्लान्स देणार ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि ओटीटी ॲक्सेस

Jio AirFiber Plans: रिलायन्स जिओने नुकतीच आपली नवीन ब्रॉडबँड सेवा 'AirFiber' लाँच केली. या नवीन ब्रॉडबँड सेवेअंतर्गत Jio ने ग्राहकांच्या खिशाला परवडतील असे वेगवेगळे प्लॅन्स आणले आहेत.

Read More

New Rules from 1st October 2022 : : बॅंकिंग, डिमॅटसह अटल पेन्शन योजनेत 1 ऑक्टोबरपासून बदल!

New Rules from 1st October 2022 : 1 ऑक्टोबर 2022 पासून डिमॅट खाते, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहोत. तसेच सरकारतर्फे राबवली जाणारी अटल पेन्शन योजना, रेपो रेट आणि गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Read More