Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेला सरकारकडून 2 वर्षांची मुदतवाढ; जाणून घ्या योजनेचे फायदे

Atal Beemit Vyakti kalyan Yojana: कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेला (Atal Beemit Vyakti kalyan Yojana) केंद्र सरकारने 2 वर्षांची मुदतवाढ दिली आहे.

Read More

Long-Term Financial Goal:अल्प बचत योजनांच्या मदतीने दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण करा

Long-Term Financial Goal: सरकार बचत योजनांच्या माध्यमातून नागरिकांना बचतीची सवय लागावी म्हणून प्रयत्नशील आहे. पण या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून चांगला कॉर्पस फंड निर्माण करू शकतात.

Read More

Redmi चा 'हा' स्वस्त फोन लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो, 128GB पर्यंत असेल स्टोरेज

Redmi 12C : बार्सिलोनामध्ये 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणाऱ्या MWC 2023 च्या आधी Redmi 12C भारतात लॉन्च केला जाईल, असे म्हटले जात आहे. हा नवीन फोन Redmi 10C चे अपग्रेडेड व्हर्जन असेल.

Read More

Metaverse Bank: बँकिंग क्षेत्राचं भविष्य...अनुभवा मेटाव्हर्सची दुनिया

येत्या काळात बँकिंग व्यवहार मेटाव्हर्सद्वारे सुद्धा होऊ शकतील. घरी बसल्या तुम्ही बँकेत असल्याचा अनुभव व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे घेऊ शकता. या मेटाव्हर्स बँकेतील Metaverse Bank आभासी कर्मचारी किंवा मॅनेजर तुम्हाला मदतीसाठी तत्पर असतील.

Read More

T-Shirt Printing Business: घरच्या घरी सुरु करा टी-शर्ट प्रिंटींग बिजनेस, जाणून घ्या सविस्तर…

आजकाल अनेक तरुण-तरुणी प्रिंटेड टी-शर्ट घालताना तुम्ही पाहिले असतील. सध्या या प्रिंटेड टी-शर्टची क्रेझ आहे. कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना असे कस्टमाईज प्रिंटेड टी-शर्ट घालणे आवडते. हे लक्षात घेऊन आणि तुमचा विक्रेता वर्ग समोर ठेऊन तुम्ही टी-शर्ट प्रिंटींगचा व्यवसाय सुरु करू शकता. चला तर जाणून घेऊयात हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे.

Read More

13 Types of Credit Cards: क्रेडिट कार्डचे तब्बल 13 प्रकार व त्याचे फायदे जाणून घ्या

आज-काल क्रेडिट कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. ग्राहक एकदम सहजरीत्या क्रेडीट कार्ड हाताळताना पाहायला मिळतात. पण शक्यतो, ग्राहकांनो क्रेडिट कार्ड हा एकच प्रकार नसून यामध्येदेखील विविध प्रकार आहेत. तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या कॅटेगिरीतील क्रेडीट कार्डची निवड केली, तर तुम्हाला विविध सूट, कॅशबॅक व विविध आॅफर्सचा आनंद घेता येईल.

Read More

Startups in India: देशातले 51 स्टार्टअप्स बनू शकतात युनिकॉर्न, कोणकोणत्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश?

Startups in India: येणारं वर्ष भारतातल्या स्टार्टअपसाठी चांगलं असणार आहे. पुढच्या तीन वर्षांत 51 हाय-ग्रोथ असणाऱ्या स्टार्ट-अपचं मूल्यांकन 500 दशलक्ष ते 1 अब्ज डॉलरदरम्यान असण्याची शक्यता आहे. आस्क प्रायव्हेट वेल्थ हुरून इंडिया फ्यूचर यूनिकॉर्न इंडेक्स 2023च्या (ASK Private Wealth Hurun India Future Unicorn Index 2023) रिपोर्टनुसार या 51 स्टार्टअप्सनी 9.6 अब्ज डॉलर निधी उभारला आहे.

Read More

Government scheme : कलाकार मानधन योजनेंतर्गत वृद्ध कलाकारांना मिळतेय दरमहा 'इतके' मानधन

Government scheme : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये, म्हणून ही योजना 7 फेब्रुवारी 2014 ला सुरु करण्यात आली. जाणून घेऊया, या योजनेबाबत सविस्तर माहिती.

Read More

HDFC Tax Saver Fund: गुंतवणूक आणि करबचत होईल एकाचवेळी; HDFC च्या म्युच्युअल फंडबद्दल जाणून घ्या

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीमध्ये (ELSS) गुंतवणूक करून तुम्ही करबचत करू शकता. तसेच दीर्घकाळात संपत्तीही निर्माण होईल. या योजनेला 3 वर्षांचा लॉक इन पिरियड आहे. या फंडाद्वारे कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक केली जाते, जोखीम किती? मागील काही वर्षात किती टक्के परतावा दिला, सर्व माहिती जाणून घ्या.

Read More

Loss in Stock Market : शेअर बाजारात तोटा का होतो?

शेअर मार्केटमध्ये तोटा कसा होतो? (Loss in Stock Market) हे जर कोणाला कळले तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूत करणे सोपे जाईल. शेअर मार्केटमध्ये (Share Market) तोटा होण्यामागे एक कारण नसून शेअर मार्केटमध्ये तोटा होण्याची अनेक कारणे आहेत.

Read More

Equal Pay For Women : स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘या’ गावाने आपलं नावच बदललं!

Equal Pay For Women :  स्त्री-पुरुष समानता लोकांमध्ये भिनावी यासाठी ‘या’ गावाने एका वर्षासाठी एक अभिनव प्रयोग केला आहे. आपलं पुल्लिंगी नाव बदलून त्यांनी स्त्रीलिंगी नाव ठेवलंय. कागदोपत्री नाव बदलणार नसलं तरी समानतेसाठी उचललेल्या या छोट्या पावलाचं कौतुक होतंय.

Read More