Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

US Working Visa for Indians : अमेरिका 2023 मध्ये भारतीयांसाठी विक्रमी संख्येत व्हिसा जारी करणार

US Working Visa for Indians: यूएस काउन्सिल जनरल जॉन बॅलार्ड म्हणाले की, दूतावासाने गेल्या वर्षी 1,25,000 हून अधिक विद्यार्थी व्हिसावर प्रक्रिया केली, जी भारतीयांसाठी विक्रमी संख्या आहे आणि या वर्षी आणखी भारतीय विद्यार्थी व्हिसा अर्ज करतील अशी अपेक्षा आहे.

Read More

Stamp Duty Concession Maharashtra: गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाला चालना, राज्य सरकारची स्टॅम्प ड्युटीवर सवलत

Stamp Duty In Maharashtra: राज्यातल्या प्रमुख शहरांमधील हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था पुनर्विकासासाठी प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुनर्विकासातील नव्या घरांसाठीची स्टॅम्प ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे.

Read More

PM e-Bus Seva Scheme : देशभरातील 100 हून अधिक शहरांमध्ये धावणार सरकारी ई-बस, 57,613 कोटी खर्च केले जाणार

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘ग्रीन एनर्जी’ (Green Energy) या संकल्पनेवर भर दिला होता. कमीत कमी कार्बन उत्सर्जन व्हावे यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. याचाच भाग म्हणून सरकारच्या या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जाणार आहेत.

Read More

Supremo Trophy Winner 2023: ठाण्याच्या शौर्या हरशित टीमने पटकावले 11 लाखांचे बक्षिस; नगरची शिरसाठ स्पोर्ट टीम ठरली रनरअप

Supremo Trophy Winner 2023: टेनिस क्रिकेट रसिकांमध्ये मानाचे स्थान असलेल्या मुंबईतील सुप्रिमो चषकाचा थरार 17 ते 21 मे या दरम्यान रंगला होता. या स्पर्धेत मुंबईसह आसपासच्या शहरातील टीमसोबत इतर राज्यातील टीमदेखील सहभागी झाल्या होत्या. या सर्वांमध्ये ठाण्याच्या शौर्या हरशित टीमने 11 लाखांचे बक्षिस आणि चांदीचा चषक पटकावला. तर नगरच्या शिरसाठ स्पोर्ट्स टीने 9 लाखांचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकावले.

Read More

POMIS Scheme:15 लाखांच्या गुंतवणुकीवर मासिक व्याज म्हणून मिळतील 9,000 रुपये; पोस्टाची ही योजना माहित आहे का?

Regular Income Scheme: भारतीय पोस्ट विभागाची एमआयएस (MIS) ही योजना बाजारातील जोखमींच्या अधीन नाही, त्यामुळे परतावा व गुंतवणूक केलेले पैसे हे संपूर्णपणे सुरक्षित असतात. 2023 च्या अर्थसंकल्पात या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा वाढवण्यात आली होती.

Read More

ठेवीदारांसाठी खूशखबर, ICICI बँकेने ठेवींवरील व्याजदर वाढवला

ICICI Bank Hike Deposit Rate: रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्यानंतर बँकांनी कर्जदरात आणि ठेवीदरांत वाढ केली आहे. या आठवड्यात RBI पतधोरण समितीची बैठक होणार आहे. त्यापूर्वीच बँकांकडून व्याजदरात वाढ केली जात आहे.

Read More

Investigation by SEBI: टिव्हीवरील शेअर बाजार सल्लागारांवर सेबीची कारवाई, घोटाळा केल्याचा संशय!

SEBI is investigating: शेअर बाजाराला, मायावी म्हणतात ते उगाच नाही. सध्या सेबीने शेअर बाजारातील सहा ब्रोकर्सच्या संस्थावर शोध कारवाई सुरू केली आहे. या संस्थांनी आणि यातील तज्ज्ञांनी मिळून फ्रंट रन घोटाळा केला असल्याचा संशय आहे. यासाठी ही कारवाई सुरू आहे, याबाबतचा अधिक तपशील पुढे वाचा.

Read More

2000 Note withdrawn: दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार; आता पुढे काय? तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे वाचा

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता या नोटा एकतर बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्यावा लागतील. मात्र, या आधीचा नोटबंदीचा अनुभव पाहता नागरिक पुन्हा एकदा गोंधळून गेले आहेत. दोन हजाराच्या नोटांबद्दल नागरिकांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील.

Read More

Cancer Treatment : कॅन्सरवरील उपचारासाठी सरकारतर्फे मदतनिधी

Government funding for Cancer Treatment - बदलत्या जीवनशैलीनुसार कॅन्सर, हृदयरोग वा तत्सम गंभीर आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजारांसाठी आवश्यक असलेली Critical Illness Policy ही अनेकांकडे नसते. अशावेळी उपचाराचा खर्च कसा करावा हा मोठा प्रश्न असतो. मात्र, आता घाबरण्याची गरज नाही. या गंभीर आजारांच्या उपचारासाठी सरकारकडून विविध योजनेअंतर्गत निधी उपलब्ध केला जातो.

Read More

Deepak Parekh: HDFC चे पूर्व चेयरमन दीपक पारेख यांचा पहिला पगार किती होता? सोशल मिडीयावर ऑफर लेटर व्हायरल

गेली 4 दशकांहून अधिक काळ दीपक पारेख हे HDFC चे काम सांभाळत होते. बँकेच्या चढउताराच्या काळात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बँकिग क्षेत्रात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. राजीनामा दिल्यापासून पारेख हे सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर त्यांच्या पहिल्या पगाराचे ऑफर लेटर चांगलेच व्हायरल झाले आहे.

Read More

MCLR Hiked: 'या' दोन बॅंकांनी केली कर्जाच्या व्याजदरात वाढ, वाचा व्याजदर कितीने वाढला

MCLR Hiked: सर्वच स्तरातून महागाई पाहायला मिळत असताना आता आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि पंजाब नॅशनल बँकेने (PNB) ग्राहकांना कर्जाच्या व्याजदरात वाढ करुन झटका दिला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मुदतीच्या कर्जांवरील मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना कर्ज घेणे आता महाग होणार आहे. बॅंकेच्या वेबसाईटनुसार, वाढीव व्याजदर 1 सप्टेंबर 2023 पासून लागू आहेत.

Read More

Best Time to Trade: इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ‘बेस्ट टाईम टू ट्रेड’ काय असतो?

Best Time to Trade: अनेक गुंतवणूकदारांच्या मते भारतीय शेअर मार्केटमध्ये अशी एक वेळ आहे; ज्यामध्ये ट्रेडिंग करणे फायद्याच ठरू शकते. ही वेळ कोणी ज्योतिषाने, पंडिताने किंवा कोणत्याही मौलवीने दिलेली नाही. तर ही वेळ मार्केटमधील तज्ज्ञांनी सांगितलेली आहे.

Read More