Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Demonetisation: नोटंबदीबाबत सुप्रिम कोर्टाची केंद्र सरकारला क्लीन चीट देत, नोटबंदीचा निर्णय योग्य असल्याचा दिला निर्णय

Supreme Court Demonetisation: 2016 मध्ये केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आणली होती. या बंदीच्या निर्णयावर काही जणांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी (दि. 2 जानेवारी, 2023) सुप्रिम कोर्टाने आपला निर्णय दिला.

Read More

Side Income Options: साइड इन्कम मिळवण्यासाठी बेस्ट ऑप्शन कोणते? दरमहा उत्पन्नात होईल वाढ

साइड इन्कममुळे तुमचे वरखर्च निघतील किंवा गुंतवणुकीसाठी एक्स्ट्रा पैसे मिळतील. पार्ट टाइम उत्पन्न मिळवण्याचे अनेक पर्याय आहेत. मात्र, बदलत्या काळासोबत काही नवे पर्यायही पुढे आले आहेत. कोणती कामं करून तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कमावू शकता, जाणून घ्या.

Read More

Gram Panchayat Fund: ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळू शकतो?

Gram Panchayat Fund: ग्रामपंचायत गावाचा विकास घडवून आणते. त्यासाठी लागणारा निधी कुठून आणि कसा येतो? किती येतो? याबाबत अनेकांना माहित नसते. त्याचबरोबर तो निधी पूर्ण वापरला गेला नाही तर काय करावे? याबाबत माहित करून घेऊया...

Read More

Innovation Challenge : विद्यार्थ्यांच्या सर्वोत्कृष्ट उद्योग संकल्पनांसाठी 10 लाखांचे भांडवल मिळणार

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर 10 सर्वोत्कृष्ट विजेत्यांना 1 लाख रुपयांचे भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्यस्तरावरील सर्वोत्तम प्रकल्प सादरीकरण करणाऱ्या नव उद्योजक विद्यार्थ्याला 10 लाख रुपयांपर्यंतचे भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Read More

2000 Notes: दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी मिळणार मुदतवाढ? जाणून घ्या डीटेल्स

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार 1 सप्टेंबर 2023 पर्यंत 2 हजारांच्या 93% नोटा आरबीआयकडे जमा झाल्या आहेत. या नोटांचे एकूण मूल्य अंदाजे 3.32 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अजून 7% नोटा चलनात असून त्याचे मूल्य 0.24 लाख कोटी असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

Read More

Credit Guarantee Scheme for Startups : स्टार्टअपसाठी केंद्र सरकारची क्रेडिट गॅरंटी स्किम

Credit Guarantee Scheme for Startups: देशातील स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम (CGSS) मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत स्टार्टअप कंपन्यांना कोणत्याही हमीशिवाय 10 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाऊ शकते. ते कर्ज कधी मिळवू शकता आणि इतर सविस्तर माहितीसाठी वाचा हा लेख.

Read More

General Provident Fund (GPF) चे व्याजदर जाहीर, केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

भविष्य निर्वाह निधी आणि इतर लहान बचत योजनांचे व्याजदर जाहीर झाले आहेत, तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला हे व्याजदर माहितीच असायला हवेत.

Read More

Basmati Rice Exports: बासमती तांदळाची निर्यात स्वस्त; किमान निर्यात दरात सरकारकडून कपात

बासमती तांदळाच्या स्थानिक बाजारपेठेतील किंमती कमी करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात सरकारने किमान निर्यात दर 1200 डॉलर करण्याचा निर्णय घेतला होता. आता निर्यातीचे दर कमी केल्याने पुन्हा भारतीय तांदूळ जागतिक बाजारात स्पर्धात्मक दराने विकला जाईल.

Read More

Post Saving Account: पोस्टाच्या बचत खात्यात गुंतवणूक करताय, नियमात झालेले बदल माहित आहेत का?

Post Saving Account: पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटच्या नियमांत सुधारणा करण्यात आली आहे. अर्थ खात्याच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून 3 जुलै 2023 रोजी या सुधारणांबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

Read More

WhatsApp New Feature: ‘स्टेटस आर्काइव’ सुविधेत आता स्टेटस सेव्ह करता येणार, रिशेअरिंगचा मिळेल ऑप्शन

ज्या पध्द्तीने इन्स्टाग्रामवर जुने स्टेटस बघता येतात तशीच सोय व्हाट्सॲपच्या या नव्या फिचरमध्ये असणार आहे. तसेच 24 तास हे स्टेटस लाईव्ह असेल आणि त्यांनतर ते आर्काइवमध्ये जाईल. मागील तीस दिवसांचे स्टेटस व्हाट्सॲप युजर्सला बघता येणार आहेत. विशेष म्हणजे ही सुविधा केवळ व्यावसायिक खात्यांनाच दिली जाणार आहे.

Read More

कसा असेल डिजिटल रुपया?

भारतातील डिजिटल चलन कसे असणार याची माहिती घेणे महत्त्वाचे ठरेल

Read More

Rozgar Melava: उद्या 51 हजार बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या, पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळणार अपॉइंटमेंट लेटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही काळापासून रोजगार मेळावा आयोजित करत आहेत. यातून दरवेळेस काही हजार तरूणांना सरकारी विभागातल्या वेगवेगळ्या नोकऱ्या दिल्या जातात. ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 51 हजार तरूणांना नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. त्याच वेळेस या अशा उपक्रमाअंतर्गत आजवर देशातल्या सहा लाख तरूणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

Read More