Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

GST invoice fraud : जीएसटी संकलनाप्रमाणे बनावट बिलांच्या घोटाळ्यातही महाराष्ट्र अव्वल

मागील 5 वर्षाच्या कालावधीत एकट्या महाराष्ट्रातून जीएसटीच्या (GST)बनावट बिल प्रकरणी तब्बल 5021 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 2215 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच एकूण 272 जणांना या बनावट जीएसटी बिलांच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Read More

Women Retirement Planning : रिटायरमेंटचे प्लॅनिंग करताना स्त्रियांना कोणत्या समस्या भेडसावतात?

Retirement Planning : एका सर्व्हेनुसार, बहुतांश विवाहित स्त्रिया घरातील आर्थिक व्यवहार पतीवर सोपवतात. त्यामुळे त्यांच्या हाती आर्थिक अधिकार काहीच राहत नाहीत. परिणामी त्यांना उतारवयात अनेक प्रकारच्या आर्थिक संकटांना समोरे जावे लागते.

Read More

FASTag Balcklisted: बापरे! फास्टॅग ब्लॅकलिस्ट झाला आणि आलं 9 कोटींचं बिल! तुम्ही देखील घ्यायला हवी काळजी...

फास्टॅग वॉलेटमध्ये अपुरी रक्कम असल्याचे कारण देत हरियाणामधील एका व्यक्तीला नऊ कोटी रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्या फास्टॅग वर हिस्सारजवळील मायर टोल प्लाझाचा वापर केल्याबद्दल 9 कोटी रुपये इतकी रक्कम देय असल्याचे सांगितले गेले. या व्यक्तीला ही रक्कम बघून धक्काच बसला.जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

Read More

Petrol and Diesel Rate: जाणून घ्या महाराष्ट्रासह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये आज बुधवारी कोणताही बदल झाला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 96.72 रुपये आहे तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 106.31 रुपये आहे तर डिझेलचे दर 94.27 रुपये आहेत.

Read More

Mobile Offers: ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कोणत्या मोबाईलवर मिळत आहे बंपर सूट!

Mobile Offers Update: नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या स्मार्टफोनवर बंपर सूट मिळत आहे. त्यामुळे तुमचे बजेटदेखील हलणार नाही. चला, तर मग जाणून घेवुयात कोणत्या मोबाईलवर कुठे व किती सूट मिळत आहे?

Read More

Petrol-Diesel Price In Mumbai Today: जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर

Petrol-Diesel Price In Mumbai Today:मागील आठ महिन्यांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव 106 रुपयांवर असून डिझेल 94 रुपये आहे.

Read More

स्वस्तात खरेदी करायची आहे? हे अ‍ॅप पण बघा!

ई कॉमर्स वेबसाईट्सवर शॉपिंग करण्याचा फायदा म्हणजे यात तुम्हाला तुमचे आवडते प्रोडक्टड घरबसल्या कमी किमतीत मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रोडक्टवर 50 टक्क्यांपासून अगदी 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते.

Read More

GST Council Meet: ऑनलाइन गेमिंगवर 28% GST; तर कर्करोगावरील औषध स्वस्त

ऑनलाइन गेमिंगवर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला. तसेच यापुढे घोड्यांची शर्यत आणि कसिनोवर 28% GST आकारण्यात येईल. मल्टिप्लेक्समधील फूड आणि शीतपेयवरील कर 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला. तसेच कर्करोग आणि काही दुर्मिळ आजारावरील औषधांना GST च्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उपचार स्वस्त होणार आहेत.

Read More

Airfare Hike: महाग विमान प्रवासामुळे नागरिक हैराण, भाडे नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारच्या एयरलाईन्सला सूचना

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून अनेक लोक देशांतर्गत प्रवास करत आहेत. ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवासखर्च वाढल्याने ग्राहकांनी नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तक्रारी नोंदवलेल्या होत्या. तसेच अनेकांनी सोशल मिडीयावर देखील याबद्दल लिहून नाराजी व्यक्त केली होती.

Read More

ITR Filling: इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्ममधील 3 बदल माहितीयेत का? ऐनवेळी धावपळ टाळण्यासाठी जाणून घ्या

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. त्याआधी आयकर विवरणपत्र (रिर्टन) सादर केले नाही दंड होऊ शकतो. 2022-23 आर्थिक वर्षासाठीचा रिटर्न भरताना आयकर विभागाने ITR फॉर्ममध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. रिटर्न भरताना जर तुम्हाला हे बदल माहिती नसतील तर ऐनवेळी धावपळ होऊ शकते.

Read More

Credit Line on UPI: आता बँकेकडून यूपीआय अ‍ॅपवरच मिळणार कर्ज, जाणून घ्या याचे फायदे-तोटे

आरबीआयने यूपीआयमध्ये प्री-अप्रूव्ह्ड लोन सर्व्हिसच्या पर्यायाला मंजूरी दिली आहे. याद्वारे आता यूजर्सला बँकेकडून आधीच मंजूर झालेल्या कर्जाच्या रक्कमेचा वापर करून देखील व्यवहार करता येणार आहे.

Read More

Bigg Boss 16 Contestants Salary: जाणुन घ्या, बहुचर्चित रियालिटी शो बिग बॉस 16 मधील स्पर्धकांचे मानधन

Bigg Boss 16 Contestants: बिग बॉस हा शो वादग्रस्त असला, तरी या शो चा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या हिदी बिग बॉसचा 16 वा सीझन सुपरडुपर हीट ठरत आहे. या शो मधील प्रत्येक स्पर्धकांचे नाव चर्चेत आहेत. चला, मग आपले आवडते स्पर्धक बिग बॉस 16 मध्ये किती मानधन घेतात हे जाणून घेऊयात.

Read More