Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

महिन्याला 1400 रुपये भरून घ्या एलआयसीचा ‘जीवन आनंद’

एलआयसी (LIC)च्या माध्यमातून कुटुंबातील लहानमोठ्या सगळ्यांसाठीच विम्यासह सुरक्षित गुंतवणूक करता येते. एलआयसीने सर्व वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी आणल्या आहेत. त्यातीलच एक, कमी प्रीमिअममध्ये (less premium lic policy) आयुष्यभर साथ देणाऱ्या ‘जीवन आनंद पॉलिसी’बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

Read More

Goonj Fellowship : गुंज फेलोशिपच्या माध्यमातून मिळवू शकता, दरमहा 20 हजार रुपयांपर्यंत मानधन

Goonj Fellowship : गुंज फेलोशिप ही 1 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. यात दोन फेलोशिप आहेत, गुंज अर्बन फेलोशिप आणि ग्रासरूट फेलोशिप. या फेलोशिपसाथी अर्ज करणारा तरूण पदवीधर असणे आवश्यक आहे. ही फेलोशिप फक्त भारतीय नागरिकांना दिली जाते. या फेलोशिपबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...

Read More

Petrol and diesel prices; पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार

येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किमती 10 टक्क्यांनी कमी होणार असल्याने पेट्रोल-डिझेल 14 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं.

Read More

Stock crash: विसागर फायनॅन्शिअल कंपनीचे शेअर 80 टक्क्यांनी कोसळत, 10 पैशांवर खालावला!

Visagar Financial Company's stock crashed: विसागर फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. बीएसई निर्देशांकावरील कंपनीचे शेअर्स 80 टक्क्यांनी घसरले आहेत, यामागील नेमकी कारणे काय आहेत, ते या बातमीतून समजून घेऊयात.

Read More

EV Charging Station : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनमध्ये वेगाने वाढ; महाराष्ट्र आघाडीवर

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनची उपलब्धा जेवढी जास्त तेवढ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढणार आहे. सध्या देशात जुलैपर्यंत एकूण 8735 EV चार्जिंग स्टेशन उपलब्ध (EV Charging Station) आहेत. त्यापैकी सर्वाधिक चार्जिंग पॉईंटसह महाराष्ट्र हे अग्रस्थानी आहे. त्यानंतर दिल्ली आणि त्यानंतर कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो.

Read More

Electronic Goods Price: आनंदाची बातमी! टीव्ही, मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू होणार स्वस्त

मागील वर्षी दिवाळीनंतर टीव्ही, मोबाइल फोन आणि इतर घरगुती उपकरणांची मागणी रोडावली आहे. महागाईमुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दर खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्पेअर पार्ट्सच्या खाली आलेल्या किंमती आणि वाहतूक खर्च कमी झाल्याने वस्तूंचे दर खाली येतील, असे या क्षेत्रातील कंपन्यांचे मत आहे.

Read More

Pune Metro : पुणेकरांसाठी खूशखबर लवकरच शहरामध्ये धावणार मेट्रो

Pune Metro : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुक सेवेला गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मेट्रो रेल्वे सेवा ही आता पुणे शहराशी जोडली गेली आहे. लवकरच पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयापर्यंतचा हा मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड ते पुणे हा प्रवास गतिशील होणार आहे.

Read More

Budget 2023: बीएमडब्ल्यू, मर्सिडिज, लेक्सस गाड्यांच्या किमती वाढणार; आयात शुल्क वाढीचा परिणाम

भारतात आयात होणाऱ्या आलिशान इलेक्ट्रिक कारवरील (Luxurious electric car import duty hike) आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आलिशान कार खरेदी महागणार आहे. पूर्ण तयार स्थितीतील इलेक्ट्रिक कार्सवर म्हणजेच completely built units (CBUs) ही अतिरिक्त शुल्क लागू असणार आहे.

Read More

Mastercard : ऑनलाईन पेमेंट आता CVC विना करता येणार, जाणून घ्या सविस्तर

आता क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे व्यवहार करणे अजून सोपे झाले आहे. कारण, मास्टरकार्डने (Mastercard) घोषित केले आहे की, व्यवहार झाल्यानंतर आता कार्डहोल्डर व्हेरिफिकेशन कोड (CVC) नंबर देण्याची आवश्यकता नसणार आहे. यामुळे ग्राहकांचा बराच वेळ वाचणार असून व्यवहारही सुरळीत आणि सुरक्षित व्हायला मदत होणार आहे.

Read More

RBI ची मोठी घोषणा, कोणतीही बँक देऊ शकणार RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड

RBI ने सर्व बँकांना रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड जारी करण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच आरबीआयच्या परवानगीने सुरु झालेल्या कुठल्याही बँका त्यांच्या ग्राहकांना RuPay प्रीपेड फॉरेक्स कार्ड सुविधा देऊ शकतात.यासोबतच आरबीआयने ई-रुपी व्हाउचरची व्याप्ती वाढवण्याची घोषणा केली.

Read More

Air India Republic Day sale: बॅग पॅक करा! प्रजासत्ताक दिनी एअर इंडियाची तिकिटावर बंपर सूट; कमी किमतीत देशभर फिरा

एअर इंडियाने या ऑफरचे नाव 'फ्लायएआय सेल' ठेवले आहे. या सेलमध्ये तुम्ही फक्त 1 हजार 705 रुपयांमध्ये विमानाचे तिकीट खरेदी करू शकता. भारतातील 49 पेक्षा जास्त डेस्टिनेशनला जाण्यासाठी तुम्ही कमी किंमतीत तिकीट बुक करू शकता.

Read More

MSSC: महिला बचत प्रमाणपत्रात गुंतवलेली रक्कम मुदतीपूर्वी काढता येते का? जाणून घ्या सरकारचा नियम

Mahila Samman Savings Certificate-MSSC या योजनेतील गुंतवणुकीवर महिलांना चांगला व्याजदर मिळत आहे. पण काही कारणास्तव हे पैसे मुदतीपूर्वी काढावे लागले तर काय? ते काढता येतात का? किंवा खाते बंद करायचे असेल तर सरकारी नियम काय आहे, जाणून घ्या.

Read More