Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tractor Loan : ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून लोन कसे मिळवू शकता? जाणून घ्या

Tractor Loan : देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवते. अशाच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी भारत सरकारच्या बँकांकडून कर्ज दिले जाते. या योजनेनुसार, SBI शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देते.

Read More

Mutual Fund Investment: या म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना दिला 5 वर्षांत दुप्पट परतावा

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील स्मॉल कॅप, ईएलएसएस, लार्ज ॲण्ड मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, फोकस फंड, कॉन्ट्रा फंड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 38 स्कीमने गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांत दुप्पट परतावा मिळवून दिला आहे.

Read More

Post Office RD: पोस्‍ट ऑफिसमध्ये RD आहे, मग ही संधी चुकवू नका! वाचा सविस्तर

पोस्टातील आरडीच्या सुविधेचा लाभ सर्वच जण घेतात. कारण, या योजनेत चांगला व्याजदर मिळतो. पण, पोस्टाच्या आरडीद्वारे लोनही घेता येते, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यामुळे पोस्टात आरडी असल्यास अडचणीच्या प्रसंगी तुम्ही लोन काढण्याचा फायदा घेऊ शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

EV charging station आता IOCL च्या पेट्रोल पंपावरही मिळणार

वेगवेगळ्या कंपन्या आणि स्टार्ट अप इलेक्ट्रिक वाहनांच्या इंफ्रास्ट्रक्चरवर काम करत आहेत. यात आता पेट्रोल-डीझेलची विक्री करणारे पेट्रोल पंप सुद्धा सहभागी झाले आहेत. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरही आता लवकर चार्जिंग स्टेशन बघायला मिळू शकतील.

Read More

Police Bharti: तृतीयपंथीयांनाही मिळणार पोलीस भरतीत संधी! लवकरच लागू होणार नवे नियम

Transgenders Can Apply For Police Bharti: मुंबई उच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पोलीस भरतीमध्ये तृतीयपंथीयांनाही संधी मिळणार आहे

Read More

कॉर्पोरेट बॉण्ड फंड ; ठेवींऐवजी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

Corporate Bond Fund: डेट गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये बँकेच्या नियमित ठेवी हा भारतीयांकडून सर्वाधिक स्वीकारला जाणारा पारंपरिक प्रकार आहे. परंतु आता हा पर्याय मागे पडत चालला आहे. ठेवींवरील व्याजदर सातत्याने घसरत चालले आहेत.

Read More

2000 Note: दोन तृतीयांश भारतीयांकडे 2000 रुपयांची नोट नाही, सर्व्हेतून समोर आली माहिती

2000 Note: आरबीआयच्या घोषणेनंतर नोटबंदीचा किती भारतीयांवर परिणाम होणार याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. यावर माध्यमांमध्ये चर्चासत्रे देखील घडली.8 नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या पहिल्या नोटबंदीचा मोठा फटका भारतीयांना बसला होता. जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बहुतांश नागरिकांकडे होत्या. ज्या बदलून घेताना प्रचंड गोंधळ उडाला होता.

Read More

GDP Growth: आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत GDP ची वाढ 7.8 टक्के; अपुऱ्या मान्सूनमुळे वाढ खुंटणार का?

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने चांगली वाढ नोंदवली आहे. मात्र, अपुऱ्या पावसामुळे भविष्यात विकासदर खुंटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात 122 वर्षातील सर्वात कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. पहिल्या तिमाहीतील वाढीचा वेग यापुढे राखता येईल का?

Read More

LIC IPO ग्रे मार्केटमध्ये नकारात्मक स्थितीत; गुंतवणूकदार चिंताग्रस्त

एलआयसी आयपीओचा (LIC IPO) प्रीमियम ग्रे मार्केटमध्ये (grey market premium) खाली आला आहे. 17 मे रोजी त्याचे शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे.

Read More

IDFC Education Loan: IDFC बँकेकडून 75 लाखांपर्यंत विनातारण शैक्षणिक कर्ज; 9% पासून व्याजदर लागू

IDFC First बँकेकडून 75 लाखांपर्यंत विना तारण शैक्षणिक कर्ज मिळू शकते. कर्जावरील व्याजदर 9% पासून पुढे आहेत. तुम्हाला जर परदेशातही शिक्षणासाठी जायचे असेल तर ही रक्कम पुरेशी ठरू शकते. तारण ठेवावे लागत नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांनाही काळजी करण्याची गरज नाही. जगभरातील 23 हजार कोर्सेससाठी एज्युकेशन लोन मिळू शकते.

Read More

ICC world cup 2023: ICC वर्ल्डकपसाठी डिस्ने स्टारने फोन पे सोबत केला 150 कोटी रुपयांचा करार

ICC वर्ल्ड कप 2023 जेमतेम काही दिवसांवर आलाय. अशात, डिस्ने+हॉटस्टारने फोनपे या पेमेंट कंपनीशी 150 कोटींचा करार केला आहे.

Read More

Bank Holidays in August 2023: ऑगस्ट महिन्यात 14 बँक हॉलिडे! रिझर्व्ह बँकेची हॉलिडे लिस्ट वाचा

Bank Holidays in August 2023: ऑगस्ट 2023 या महिन्यात विभागनिहाय 8 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. ऑगस्टमध्ये 6, 13, 20, 27 या दिवशी रविवार असून बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 12 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

Read More