Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mobile Offers: ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी, जाणून घ्या कोणत्या मोबाईलवर मिळत आहे बंपर सूट!

Mobile Offers Update

Image Source : http://nextren.grid.id.com/

Mobile Offers Update: नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या स्मार्टफोनवर बंपर सूट मिळत आहे. त्यामुळे तुमचे बजेटदेखील हलणार नाही. चला, तर मग जाणून घेवुयात कोणत्या मोबाईलवर कुठे व किती सूट मिळत आहे?

Realme 10 Pro 5G Offers: आजकाल बाजारात अनेक स्मार्ट फोन येत आहे. तसेच एकापेक्षा एक स्मार्ट फोनवर मोठया आॅफर असतात. असाच एक खास व आकर्षक मोबाईल आहे, ज्यावर तुम्हाला बंपर सुट मिळेल. त्यामुळे तुमच्या खिशावरदेखील अधिक ताण पडणार नाही. असा कोणता मोबाईल असून त्यावर काही आॅफर आहे, हे थोडक्यात जाणून घ्या.

मोबाईलचे नाव व किंमत (Mobile Name and Price)

Realme 10 Pro 5G असे या मोबाईलचे नाव असून या मोबाईलवर हजारो रूपयांची बंपर सुट मिळत आहे. हा मोबाईल 20999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Flipkart वरुन युजर्स हा मोबाईल 18999 रुपयांच्या लिस्टेड किंमतीत खरेदी करू शकता.

काय आहे आॅफर? (What is the Offer)

हा मोबाईल Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यास यावर अतिरिक्त 5% कॅशबॅक दिला जाणार आहे आणि नंतर Flipkart Pay साठी साइन अप केल्यावर 750 रुपयांचे गिफ्ट कार्ड देखीलदेण्यात येणार आहे. तसेच या मोबाईलवर एक्सचेंज आॅफरदेखील आहे. फक्त युजर्सच्या मोबाईलवर त्यांची किंमत अवलंबून राहणार आहे.

Realme 10 Pro 5G फीचर्स

हा मोबाईल 6.76 इंचचा फुल एचडी स्वरूपात असून एलसीडी डिस्प्लेदेखील आहे. 120 रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. 600 नीट्स ब्राइटनेस, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर, 108 MP कॅमेरा, Realme UI सॉफ्टवेअर स्किन, 5G बँडला सपोर्ट असून 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध आहे.