Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Gilt Fund: गिल्ट फंड म्हणजे काय? यातील गुंतवणूकीचे फायदे-तोटे काय?

गिल्ट फंड हे असे म्युच्युअल फंड असतात जे फक्त सरकारी रोखे आणि बाँडमध्ये गुंतवणूक करतात. राज्य आणि केंद्र सरकारने जाही केलेल्या रोखे आणि बाँडमध्येच फंड मॅनेजर गुंतवणूक करतो.

Read More

Double Decker Bridge: सरकार या शहरांत डबल डेकर ब्रीज उभारणार!

Double Decker Bridge: केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमध्ये एकूण 5 डबल डेकर ब्रीज उभारणार असल्याचे म्हटले आहे. या ब्रीजच्या उभारणीसाठी एकूण 35,000 कोटी रुपये खर्च येणार असून, हा खर्च केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उर्वरित खर्च पीपीपी मॉडेलमधून उभारला जाणार आहे.

Read More

What Rich Buy: अती श्रीमंत व्यक्ती काय खरेदी करतात, ठाऊक आहे का? महागड्या गाड्यांसोबत कोणत्या गोष्टींवर खर्च करतात

अती श्रीमंत व्यक्ती काय खरेदी करतात याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांना कायमच राहिली आहे. घर, आलिशान गाड्या, घड्याळे यासह अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यावर श्रीमंत व्यक्ती पाण्यासारखा पैसा खर्च करतात. भारतातील अल्ट्रा हाय नेटवर्थ असलेल्या व्यक्ती काय खरेदी करतात याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

Read More

Provident Fund: नियमित उत्पन्नासाठी PF खात्यातून काढलेली रक्कम कशात गुंतवावी? जाणून घ्या

मुलांचे शिक्षण, लग्न आणि निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगता यावे, यासाठी भविष्यनिर्वाह निधी (PF) योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, पीएफ खात्यातून काढलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवल्यास नियमित उत्पन्न मिळू शकते.

Read More

Manappuram Finance: मनी लाँड्रींगप्रकरणी इडीची मणप्पुरम फायनान्सवर कारवाई; 143 कोटींची संपत्ती गोठवली

देशातील आघाडीच्या नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्युशन (NBFC) मणप्पुरम फायनान्स या कंपनीवर सक्तवसुली संचालनालयाने (ED raid On Manappuram Finance) कारवाई केली. कंपनीची 143 कोटी रुपयांची मालमत्ता इडीने गोठवली आहे. मनी लाँड्रींग कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ठेवीदारांकडून अवैधरित्या पैसे गोळा केल्याचा आरोपही कंपनीवर आहे.

Read More

MGNREGS Payment: मनरेगा योजनेतील कामगारांना मजुरी फक्त आधार कार्डद्वारेच मिळणार; मुदतवाढीस नकार

मनरेगा योजनेंतर्गत कामगारांची मजुरी आधार बेस्ड पेमेंट सिस्टिम (ABPS) द्वारे देण्यात येते. मात्र, अनेकवेळा मुदतवाढ देऊनही 1 कोटींपेक्षा जास्त कामगारांचे आधार बँक खात्याशी लिंक (सिडिंग) झालेले नाहीत. 31 ऑगस्टनंतर आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, असे सरकारने म्हटले आहे.

Read More

Gold Buying for Gudi Padwa: सोने खरेदीची परंपरा जपुयात; डिजिटल पद्धतीने या गुढी पाडव्याला सोने घरी आणुयात

Gold Buying for Gudi Padwa: तुम्हीही गुढी पाडव्याला दरवर्षी सोने खरेदी करता का? पण यंदा वाढलेला सोन्याचा भाव पाहून सोने खरेदी करायचे की नाही, या विचारात पडलाय. असे असेल, तर आजच्या लेखात दिलेला उपाय जाणून घ्या आणि तुमच्या बजेटमध्ये सोने घरी आणा.

Read More

Budget friendly home decoration: 'या' बजेट फ्रेंडली वस्तूंनी तुमचे घर बनवा आकर्षक..

Budget friendly home decoration: घर सजावट असो की आणखी काही बजेट फ्रेंडली वस्तूंनाच प्राधान्य दिले जाते. चला जाणून घेऊया घराला नवा लुक कसा देता येईल त्याबद्दल.

Read More

कोट्यवधीची कंपनी पण, CEO चा पगार फक्त 15 हजार; कमी सॅलरी मागचं कारण कुणाल शाह यांनी केलं उघड

क्रेड या फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील स्टार्टअप कंपनीचे CEO कुणाल शाह यांनी त्यांच्या पगाराबाबत खुलासा केला आहे. त्यावरुन सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. दर महिन्याला फक्त 15 हजार रुपये पगार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या मागे त्यांनी जे कारण सांगितलं त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली.

Read More

Market Scam: इतिहासातील सर्वांत मोठा Bre-X सोने खाण घोटाळा

Market Scam Bre-X Mineral Scam: ब्रे-एक्स या सत्य घटनेवर आधारित गोल्ड चित्रपट 27 जानेवारी, 2017 मध्ये जगभर प्रदर्शित झाला होता. 90 च्या दशकात या घोटाळ्याने कॅनडामधील स्टॉक एक्सचेंजची झोप उडवून दिली होती.

Read More

Amazon Freedom Festival : 6 ऑगस्टपासून सुरू; जाणून घ्या ऑफर्स आणि डील्स!

Amazon Great Freedom Festival Sale 2022: अ‍ॅमेझॉनचा 6 ऑगस्टपासून फेस्टिव्हल सेल सुरू होत असून तो 10 ऑगस्टपर्यंत (Amazon Sale date) असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 40 ते 80 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.

Read More

India Growth Rate: व्याजदर वाढ, घटत्या उत्पन्नाचा भारताच्या विकासावर परिणाम; काय सांगतो जागतिक बँकेचा अंदाज?

2023-24 या नुकत्याच सुरू झालेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर किती राहील याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. जागतिक मंदीसदृश्य परिस्थिती पाहता भारत मजबूत स्थितीत असल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे. मात्र, वाढते व्याजदर आणि नागरिकांचे घटलेले उत्पन्न याचा परिणाम विकास दरावर होईल असेही म्हटले आहे.

Read More