Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Shark Tank India Judge: चष्मा बनवणारी Lenskart कशी आली नावारुपाला; पियुष बन्सल आहेत इतक्या कोटींचे मालक

Piyush Bansal Net Worth: भारतीय बाजारातील चष्म्यांची गरज लक्षात घेऊन पियुष बन्सल (Piyush Bansal) यांनी लेन्सकार्टची (Lenskart) सुरुवात केली आणि त्यातून कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यांचा हा प्रवास नक्की कसा होता, ते जाणून घेऊयात.

Read More

What is “Front-running”: म्युच्युअल फंड्समध्ये "फ्रंट रनिंग" म्हणजे काय? जाणुन घ्या संक्ष‍िप्त माहिती

हा लेख "Front Running" या अवधारणेवर प्रकाश टाकतो, जो Mutual Funds मध्ये एक गंभीर अनैतिक व्यवहार आहे. यात Quant Mutual fund मधील प्रकरणाचा उल्लेख आहे आणि गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता कशी सुनिश्चित करावी यावर सल्ला देण्यात आला आहे.

Read More

Rupee Vs Dollar: अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वधारला!

गेल्या काही दिवसांपासून रुपयाच्या होणाऱ्या पडझडीला विराम बसला असून देशांतर्गत बाजारातील तेजीमुळे, रुपया त्याच्या आत्तापर्यंतच्या नीचांकी स्तरावरुन अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत 10 पैशांनी वाढून 83.13 वर पोहचला आहे.

Read More

PhonePe Plan to Buy ZestMoney : फोन-पेचा डिजिटल लोन स्कीममध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न!

PhonePe Zestmoney Deal : ZestMoney ग्राहकांना खरेदी आता करा पेमेंट नंतर करा (Buy Now Pay Later) ही सुविधा पुरवते. तसेच ग्राहकाला अगदी माफक दरात ईएमआयद्वारे पेमेंट करण्याची सुविधा ZestMoney उपलब्ध करून देते.

Read More

SEBI's decision: सेबीने आरएफक्यू सेटलमेंटसाठी अधिकृत पेमेंट सिस्टमला दिली मान्यता

Sebi Clarifies Payment Method for Trade Settlement: सेबीने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आरएफक्यू प्लॅटफॉर्मवर कोणत्याही प्रकारचे सेटलमेंट करणे सोप्पे होणार आहे, संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Electronic Gold Receipt: ई-गोल्ड रिसीटवर कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही; पण ई-गोल्ड रिसीट आहे काय?

What is Electronic Gold Receipt: EGR म्हणजे स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार केलेल्या सोन्याच्या डिपॉझिटरी पावत्या (Gold Receipts). या फॉरमॅट अंतर्गत, गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोने हा धातू खरेदी न करता, अभौतिक स्वरूपात सोने खरेदी करतात आणि त्यांना प्रत्यक्ष सोने या भौतिक धातूऐवजी सोन्याच्या पावत्या दिल्या जातात.

Read More

IBA Inks Agreement with unions: बँक कर्मचऱ्यांचे वेतन १७% वाढणार

“Indian Bank Association” (IBA) आणि Bank Union यांनी एक करार केला आहे ज्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्‍यांसाठी १७% वार्षिक वेतनवाढ समाव‍िष्ट कलेले आहे. संपुर्ण माहितीसाठी खालील लेखाचा अढावा घ्या.

Read More

Shiba Inu Cryptocurrency: शिबा इनू मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी

Shiba Inu Cryptocurrency: डोजेकॉइन ही एक व्यंगात्मक करन्सी होती. क्रिप्टोकरन्सीबद्दल संपूर्णपणे समजून न घेता लोक कशा प्रकारे ती विकत घेतात हे दाखवण्यासाठी ती सुरू करण्यात आली होती.

Read More

Tesla Car: टेस्लाने साडेतीन लाख कार माघारी बोलावल्या; ऑटो पायलट फिचरमध्ये बिघाड

एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. टेस्लाच्या गाड्यांचा लूक आणि फिचर्स सर्वांना भुरळ पाडतील असे आहेत. गाडीतील ऑटो पायलट फिचर्स तर सर्वाधिक चर्चिले गेले आहे. मात्र, या ऑटो पायलट मोडमधील बिघाडामुळे टेस्ला कंपनीने 3 लाख 63 हजार कार माघारी बोलावल्या आहेत.

Read More

15 inch MacBook Air: ॲपलचा जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप! विद्यार्थ्यांना मिळतेय 10 हजारांची सूट…

आता भारतात ॲपलचे अधिकृत स्टोअर असल्यामुळे ग्राहकांना नवनव्या प्रोडक्ट्सची वाट बघावी लागणार नाहीये. भारतात या खास लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये इतकी असणार आहे. सोबतच जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे कॉलेज अथवा युनिव्हर्सिटीचे अधिकृत ओळखपत्र असेल तर तुम्हाला खरेदीवर 10 हजारांची सूटही मिळणार आहे!

Read More

Air Travel Fare: विमान प्रवास महाग का असतो? भविष्यात तिकिटाचे दर कमी होतील का?

भारतीयांसाठी विमान प्रवास येत्या काळात आणखी महागण्याची शक्यता आहे. कोरोनाकाळात विमान प्रवासाची मागणी घटली होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतूक सुरळीत झाली आहे. विमान कंपन्यांच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. व्यवस्थापन खर्च, देखभाल, दुरूस्ती, मनुष्यबळावरील खर्च तसेच इंधनाचे दरही वाढत आहेत.

Read More

GST invoice fraud : जीएसटी संकलनाप्रमाणे बनावट बिलांच्या घोटाळ्यातही महाराष्ट्र अव्वल

मागील 5 वर्षाच्या कालावधीत एकट्या महाराष्ट्रातून जीएसटीच्या (GST)बनावट बिल प्रकरणी तब्बल 5021 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 2215 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसेच एकूण 272 जणांना या बनावट जीएसटी बिलांच्या घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Read More