Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

मीडिया इन्फ्लूएंसरवर ग्राहक मंत्रालयाचा वचक; फसवणूक केली तर.. 50 लाखांचा दंड अन् 2 वर्ष अकाऊंट बॅन

व्हिडिओ, पोस्टरद्वारे हे इन्फ्लूएंसर बाजारातील कोणत्याही उत्पादनांच्या जाहिराती करतात. ही उत्पादने खरी आहेत की खोटी, त्यांची गुणवत्ता काय, वैधता काय याचा कसलाही विचार न करता जाहिरात केली जाते. यासाठी कंपन्यांकडून इन्फ्लूएंसर्सला लाखो रुपये दिली जातात. या जाहिरातींना भुलून सर्वसामान्य ग्राहक उत्पादने खरेदी करतो.

Read More

Air Conditioners Market: उन्हाळा येतोय, एसी खरेदी करण्याचा विचार आहे? जाणून घ्या काय आहे मार्केटची परिस्थिती

Air Conditioners Market: मागील आठवडभरात रोजच्या तापमानात वाढ झाली आहे. शहरांमध्ये उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एअर कंडिशनर्स, कुलर यांच्या मागणीत नजीकच्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

Read More

Sensex Nifty Today: शेअर मार्केटमध्ये तेजी-मंदीचा खेळ, सेन्सेक्समध्ये घसरण

Sensex Nifty Today: सलग दोन सत्रातील तेजीनंतर आज शेअर मार्केटमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत वाढ झाली होती मात्र ही तेजी फारकाळ टिकली नाही. दोन्ही निर्देशांक घसरले.

Read More

निष्क्रिय झालेल्या पॅनकार्डच्या मदतीने भरू शकता आयटीआर; इन्कम टॅक्स विभागाने दिली सूट

तुम्ही दिलेल्या मुदतीत पॅनकार्ड आणि आधार लिंक न केल्यामुळे तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहे आणि तुम्हाला रिफंडसाठी क्लेम करायचा आहे. चिंता करू नका, इन्कम टॅक्स विभागाने तुम्हाला एक पर्याय दिला आहे. चला तो पर्याय जाणून घेऊ.

Read More

Suhani Shah : धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्यामुळे चर्चेत आलेल्या magician सुहानीची यूट्यूब कमाई ऐकून चकित व्हाल!

सुहानी शाह हे नाव काही नव्यानेच देशासमोर आलेय असे नव्हे! पण सध्या हे नाव अधिकच चर्चेत आले आहे. अवघ्या 7 वर्षाची असताना magician म्हणून तिच्या करिअरची सुरुवात झाली आणि आज ती यशस्वी magician आणि यूट्यूबर म्हणूनदेखील ओळखली जाते.

Read More

Real Estate RERA Rules: घर खरेदी करण्यापूर्वी समजून घ्या 'RERA' चे नियम; टाळली जाऊ शकते फसवणूक

Real Estate RERA Rules: घर घेण्यापूर्वी तुम्हाला रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीच्या(RERA) नियमांची माहिती असायला हवी.

Read More

Adani Shares Fall: अदानी ग्रुपवर पुन्हा संकट, 'एलआयसी'ला शेअर बाजारात 3951 कोटींचा फटका

Adani Shares Fall: एलआयसीने अदानी ग्रुपमधील 7 शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. शुक्रवारी अदानी एंटरप्राईसेस, अदानी पोर्ट आणि अदानी एनर्जी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

Read More

Appliance Maintenance Tips: तुमच्या घरगुती उपकरणांची निगा कशी राखाल? जाणून घ्या साध्यासोप्या टिप्स

आपल्या घरगुती उपकरणांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आणि हानीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित देखभाल करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. या साध्यासोप्या टिप्सचे अनुसरण करून, आपण आपल्या उपकरणांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकता आणि अनावश्यक खर्च टाळू शकता.

Read More

Meta Verified Paid Subscription: जाहिरातीतून पैसा मिळत असूनही फेसबुक आपल्याकडून पैसा का घेतंय?

Meta Verified Paid Subscription: ट्विटरच्या पाठोपाठ आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. खरंतर या सोशल मीडिया माध्यमांची कमाई जाहिरातीतून होत असते. तरीही ब्लू टिक सेवेसाठी पैसे का मोजावे लागणार आहेत?

Read More

Shaktikanta Das: जागतिक आर्थिक मंदीचा भारतावर परिणाम होणार नाही, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना विश्वास

Shaktikanta Das: जगभरात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत, त्यामुळे जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था देखील प्रभावित होते आहे. परंतु या सगळ्या जागतिक घडामोडींचा भारतीय बँकिंग व्यवस्थेवर परिणाम झालेला दिसत नाही असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले आहेत. कोणत्या कारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे, जाणून घ्या या लेखात...

Read More

Indian Railways: सामान्य रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, UTS मोबाइलवरून तिकीट बुक करण्याची सुविधा

Indian Railways General Ticket: तुम्ही देखील अनेकदा ट्रेनमध्ये जनरल तिकीट काढून प्रवास करत असाल तर आता रेल्वेकडून तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. देशातील कोट्यवधी प्रवाशांना जनरल ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी रेल्वेकडून मोठी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

Read More

Rental House: घर खरेदी करण्यापेक्षा लोकांची घरभाडे भरण्यास पसंती, का ते जाणून घ्या

Rental House: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्याने अनेक बँकांची कर्ज महागली. गृहकर्ज (Home Loan) महाग झाल्यामुळे घर खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक जण भाड्याच्या घरात राहण्याला पसंती देत आहेत. तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या घर खरेदी करणे योग्य की भाड्याने राहणे योग्य.

Read More