Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tata Group: आयफोन बनवण्याच्या शर्यतीत टाटा समूह आघाडीवर! लवकरच अ‍ॅपलसोबत करार होण्याची शक्यता

Tata Group: टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनण्याच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेकडून टाटा समूहाबाबत ही मोठी बातमी समोर आली आहे. टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनू शकते, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाटा ग्रुपचा अ‍ॅपलसोबतचा लवकरच करार होऊ शकतो.

Read More

Maharashtra Ration Update: केशरी रेशनकार्ड धारकांना अन्नधान्य न देता पैसे देण्याचा शासनाचा निर्णय…..

Maharashtra Ration Update: मागील काही दिवसात जनतेला मोफत अन्न देण्याची घोषणा सरकार कडून करण्यात आली होती. त्यातच आता महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांमधील केशरी रेशन कार्डधारकांसाठी अन्नधान्य न देता पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Income Tax : Tax Relief संबंधी आदेश, कोणत्या Tax Payers ना होणार फायदा ते घ्या जाणून

Income Tax विभागाकडून कर सवलतीचा एक आदेश आला आहे. उपचारासाठी मिळणाऱ्या एकूण रकमेबाबाबत कर सवलत मिळत असते. यासंबंधी असणारा हा आदेश काय आहे ते जाणून घेऊया.

Read More

जाणून घ्या 2022 मधील सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश!

जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी 8 व्यक्ती या अमेरिकन आहेत. तर सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो.

Read More

Gold Jewellery Import: गोल्ड ज्वेलरी आयातीवर निर्बंध; आयात धोरणातील पळवाटांचा व्यापाऱ्यांनी घेतला फायदा

व्यापारी तूट वाढत असताना सरकारने काही ठराविक सोन्याचे दागिने (प्लेन गोल्ड ज्वेलरी) आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. सरकारी धोरणातील पळवाटांचा काही व्यापारी आणि डिलर्सकडून फायदा घेण्यात येत होता. त्यामुळे आयातीवर निर्बंध लागू केले आहेत. इंडोनेशियाहून अचानक सोन्याची आयातही वाढली होती.

Read More

Inflation rate 11 महिन्यातील निच्चांकी पातळीवर, महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा

गेल्या 11 महिन्यातील महागाईचा दर निच्चांकी पातळीवर गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 5.88% इतका नोंदण्यात आला आहे. गेल्या महिन्याच्या तुलेनत देखील महागाई दरामध्ये मोठी घट झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read More

RBI Fine Central Bank: सेंट्रल बँकेच्या 'या' चुकीमुळे RBI ने ठोठावला 84.50 लाख रुपयांचा दंड

RBI Fine Central Bank: रिझर्व्ह बँकने (RBI) सेंट्रल बँकेवर (Central Bank) कारवाई करत त्यांच्यावर 84.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेंट्रल बँकेने आर्थिक व्यवहार करताना काही नियमांचे पालन केले नव्हते. त्यामुळे बँकेवर हा दंड लागू करण्यात आला आहे.

Read More

Oppo Find N2 Flip: Samsung ला टक्कर देण्यासाठी Oppo चा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही...

Oppo Find N2 Flip: डिसेंबर 2022 मध्ये चायना मार्केटमध्ये Oppo Find N2 Flip ने ग्राहकांची मनं जिंकल्यानंतर आता कंपनीने जागतिक बाजारपेठेत उडी घेतली आहे. या बाजारपेठेत Samsung Galaxy Z Flip 4 हा त्यांचा प्रतिस्पर्धी असल्याचं बोललं जातंय. नेमका या दोन फोनमध्ये फरक काय, Oppo च्या नवीन फोल्डेबल फोनची फीचर्स आणि किंमत असं बरंच काही जाणून घ्या.

Read More

ICC World Cup 2023: क्रिकेट विश्वचषकात जाहिरातींचे बजेट 2000 कोटींवर जाणार

ICC World Cup 2023: येत्या 5 ऑक्टोबर 2023 पासून भारतात क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. ऐन दसरा आणि दिवाळी या सणासुदीत ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे. त्यामुळे बाजारामध्ये उत्साही वातावरण आहे.

Read More

Bank of Baroda ICCW: एटीएम कार्ड नसेल तर नो टेंशन ! UPI स्कॅनद्वारे ATM मधून काढता येणार पैसे!

सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्वाची बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा (BoB) ने इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉल (ICCW) सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत आता ग्राहक UPI वापरून बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकणार आहेत. UPI द्वारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देणारी बँक ऑफ बडोदा ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे.

Read More

Paytm Promotor: पेटीएममधील चिनी कंपनीचे वर्चस्व संपुष्टात; विजय शेखर शर्मांकडे सर्वाधिक मालकी हक्क

पेटीएममधील चिनी कंपनीचा प्रभाव संपुष्टात आला आहे. कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांच्याकडे सर्वाधिक मालकी हक्क आले आहेत. अँटफिन शेअर होल्डिंग या चिनी कंपनीच्या ताब्यातील 10.3% हिस्सा शर्मा यांनी खरेदी केला आहे.

Read More

Market Closing Bell: भांडवली बाजार तेजीसह बंद! अदानी एंटरप्राइजेस, बजाज फायनान्सचा भाव वाढला

सकाळच्या सत्रात भांडवली बाजार खाली आला होता. मात्र, दुपारनंतर पुन्हा निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक हिरव्या रंगात ट्रेड करत होते. बाजार बंद होताना सेन्सेक्स 74 अंकांनी वधारला. तर निफ्टी निर्देशांक वाढून 17,769.25 वर बंद झाला. अदानी एंटरप्राइजेस आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर IPCA Laboratories चा शेअर्स 9 टक्क्यांनी खाली आला.

Read More