Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Fact Check: माहित करून घ्या, काय आहे प्रधानमंत्री नारी शक्ती योजनेमागचं सत्य?

Fact Check: यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 52 हजार रुपये देत आहे. अर्ज करण्याबाबतची माहितीही त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. माहित करून घ्या, सविस्तर माहिती.

Read More

RIL AGM Today: रिलायन्स इंडस्ट्रीजची आज वार्षिक सर्वसाधारण सभा, अध्यक्ष मुकेश अंबानी करणार महत्वाच्या घोषणा

RIL AGM Today: नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने शेअर मार्केटमध्ये पदार्पण केले होते. जिओ फायनान्शिअलचा शेअरमध्ये लिस्टींगनंतर सातत्याने घसरण झाली आहे. आजच्या बैठकीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या विस्ताराबाबत अंबानी यांच्याकडून आराखडा जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

Read More

E-Visa For UK Nationals : भारताने युकेच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली ई-व्हिसा सुविधा 

दोन देशांमध्ये येणं-जाणं सोपं व्हावं यासाठी ई-व्हिसा ही खास सोय आहे. व्हिसा मिळण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया त्यामुळे ऑनलाईन होते. पण, त्यासाठी दोन देशांनी आपल्या नागरिकांची ऑनलाईन माहिती एकमेकांना द्यावी लागते. आणि ती देण्यासाठी उभय देशांमध्ये करारही घडून यावा लागतो. त्यामुळे ई-व्हिसा प्रक्रिया सोपी असली तरी ती एक विशेष सुविधा आहे, जी काही ठरावीक देशांच्या नागरिकांसाठीच सुरू करण्यात येते.

Read More

Money Management Tips: पैसे भरपूर कमावतो, पण बचतच होत नाही?जाणून घ्या 50-30-20 फॉर्म्युला!

Personal Finance Tips: महिनाभर काम केल्यानंतर हातात आलेल्या पगारातून कोणकोणत्या आणि किती गरजा पूर्ण कराव्यात? याचे योग्य नियोजन होण्यासाठी 50-30-20 हा फॉर्म्युला तुम्हाला फायद्याचा ठरू शकेल.

Read More

Bank Account: तुम्ही किती बँक खाती ओपन करू शकता? आरबीआयचा नियम काय सांगतो?

Bank Account: बँक खात्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ग्राहक आपल्या सोयीनुसार देशात कोणत्याही बँकेत, कुठेही बँक खाते सुरू करू शकतात. आज आपण एक व्यक्ती किती बँक खाती ओपन करू शकतो आणि त्याबद्दल आरबीआयचा नियम काय सांगतो, याबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

RuPay payment : 'रुपे'तून आता सर्वत्र पेमेंट शक्य! एनपीसीआयनं काय माहिती दिली?

RuPay payment : रुपे डेबिट कार्डाच्या माध्यमातून आता सर्वच ठिकाणी पेमेंट करणं सोपं जाणार आहे. देशभरातल्या सर्व दुकानं आणि इतर ठिकाणी रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरलं जातं. आता याच कार्डाच्या माध्यमातून पेमेंटप्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

Read More

'मायक्रो लॅब्स'चे अध्यक्ष 'Dilip Surana' यांनी आलिशान बंगल्यासाठी भरली 3.36 कोटींची स्टॅम्प ड्युटी

Dilip Surana Bungalow: मायक्रो लॅब्स लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप सुराणा यांनी बंगळुरुमध्ये खरेदी केलेल्या आलिशान बंगल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रॉपर्टीसाठी 3.36 कोटी रुपयांचा निव्वळ स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

Read More

Mankind IPO : ग्लॅण्ड फार्मानंतरचा सर्वात मोठा आयपीओ उभारण्यास सज्ज मॅनकाइंड!

Mankind IPO : औषधनिर्माता कंपनी असलेली मॅनकाइंड आपल्या आयपीओसाठी सज्ज झाली आहे. मॅनफोर्स कंडोम निर्माता कंपनी मॅनकाइंड या महिन्यात जवळपास 4,700 कोटी रुपयांचा आयपीओ (Initial public offering) लॉन्च करणार आहे. कंपनीची ही योजना यशस्वी झाली तर हा या विभागातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आयपीओ असेल.

Read More

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री असूनही संसदेत बजेट सादर करता आले नाही

अर्थसंकल्प ( Budget) हा देशातील प्रत्येक घटकासाठी महत्वाचा असतो कारण वर्षभरात आवश्यक असेलेल्या सेवांचे मूल्य अर्थ संकल्पातील तरतुदीतून निश्चित केले जाते.1947 मध्ये देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर देशाचे प्रथम अर्थमंत्री षण्मुखम चेट्टी ( First finance minister) यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी अर्थसंकल्प सादर केला. यानंतर दरवर्षी अर्थसंकल्पात नवनवीन सुधारणा होऊन सादर होऊ लागला.

Read More

Anubhav Singh Bassi Update: अनुभव सिंग बस्सी हे नाव अचानक ट्रेंडमध्ये, जाणून घ्या कोण आहे व त्याच्या लग्झरी लाइफविषयी

Who Is Anubhav Singh Bassi: अनुभव सिंग बस्सी हे नाव अचानक मागील काही दिवसांमध्ये ट्रेंडमध्ये येत आहे. एका बाॅलीवुड चित्रपटाचा ट्रेलर प्रसिध्द झाला व त्यामध्ये तो दिसला आणि मग त्याच्या या नावाची चर्चा सुरू झाली. चला, तर मग पाहुयात अनुभव सिंग हा नक्की कोण आहे व त्याच्या कारकीर्दीविषयी...

Read More

2022 या वर्षात 16 कंपन्यांनी IPO द्वारे 40,311 कोटी उभारले

सेबीकडे (SEBI) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार या वर्षभरात आतापर्यंत 52 कंपन्यांनी SEBI कडे IPO ऑफर करण्यासाठी DRHP पाठवले. 2007 मध्ये सर्वाधिक 121 कंपन्यांनी DRHP दाखल केले होते.

Read More

Hero Motors Investment in EV: हिरो मोटर्स इलेक्ट्रिक व्हेईकल श्रेणीत स्थान बळकट करणार, 1500 कोटींची गुंतवणूक

Hero Motors Investment in EV: दुचाकी निर्मितीमधील आघाडीची कंपनी हिरो मोटर्सने इलेक्ट्रिक व्हेइकल बाजारपेठेत स्थान बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात 1500 कोटींची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे.

Read More