Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Save TDS on Income from Dividend: तुमच्या डिव्हिडंड उत्पन्नावर टीडीएस कापलाय, जाणून घ्या टीडीएस कसा वाचवायचा

Save TDS on Income from Dividend: डिव्हिडंडमुळे होणाऱ्या कमाईवर टीडीएस वजा करण्याची पद्धत नुकताच लागू करण्यात आली. इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 194 अंतर्गत डिव्हिडंडवरील कमाईवर टीडीएस वजा करण्याची तरतूद आहे. डिव्हिडंडमधील कमाईवर टीडीएस कापण्याची व्यवस्था 1 एप्रिल 2020 पासून म्हणजेच आर्थिक वर्ष 2020-21 पासून लागू करण्यात आली.

Read More

YouTube वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! 6 एप्रिलपासून जाहिराती दिसणार नाहीत; युट्युबर्सच्या कमाईवर कुठलाही परिणाम नाही

YouTube Video Overlay Ads: आता लवकरच वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर दिसणार्‍या जाहिरातींपासून मुक्तता मिळणार आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube 'ओव्हरले जाहिराती' काढून टाकणार आहे.

Read More

Space industry Demand from Budget: खासगी स्पेस टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या बजेटकडून काय आहेत अपेक्षा?

स्पेस तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवनवीन कंपन्या उतरत आहेत. मात्र, त्यांना लागणारे उपकरणे, सुटे भाग परदेशातून आयात करावे लागतात. स्थानिक बाजारात हे उपकरणे मिळावे यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. 100 कोटींचा निधी कंपन्यांच्या विकासासाठी मिळावा अशी अपेक्षा या क्षेत्रातील कंपन्यांनी व्यक्त केली आहे.

Read More

iPhone कंपनीच्या CEO चा पगार कंपनीने का कापला?

iPhone CEO Pay Cut : आयफोन या जगप्रसिद्ध मोबाईल आणि संगणक निर्मात्या कंपनीने आपले सीईओ टिम कूक यांचा पगार चक्क 40% कापला आहे. कंपनीचा नफा घसघशीत असताना असा निर्णय कंपनीने का घेतला? टिम कूक यांनीही ही कपात मान्य केली आहे.

Read More

काय असतो अपघाती विमा? What is accident insurance?

अपघातामुळे होणाऱ्या तुमच्या आर्थिक नुकसानाचे संरक्षण अपघाती विमा कसे करतो. यासाठी कोणता विमा निवडायचा त्यात कोणत्या प्रकारचे अपघात कव्हर होतात हे सविस्तरपणे जाणून घ्या.

Read More

Travel Insurance: ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करताना 'या' बाबींकडे ध्यान द्या

भारतामध्ये अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवास धोकादायक बनत चालल्याने ट्रॅव्हल विमा देखील गरजेचा बनला आहे. तुम्ही जर सतत प्रवास करत असाल तर तुमच्या गरजेनुसार स्वतंत्र ट्रॅव्हल विमा खरेदी करू शकता. अनेक कंपन्यांकडून प्रवास विमा दिला जातो. भारतामध्ये किंवा भारताबाहेर प्रवास करताना असणाऱ्या जोखमीपासून तुम्हाला संरक्षण मिळते.

Read More

Tata AIA Life Insurance : टाटाच्या विमा कंपनीकडून पॉलिसीधारकांना 1183 कोटींचा लाभांश जाहीर

टाटा एआयए विमा (Tata AIA Life Insurance) कंपनीकडून हा 1183 कोटीचा लाभांश पॉलिसीधारकांना देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार एकूण 7,49,229 पॉलिसीधारक (Policyholders) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये घोषित केलेल्या लाभांश मिळण्यासाठी पात्र आहेत.

Read More

Jobs in India : सेवा क्षेत्रात (Service Sector) रोजगाराच्या सर्वाधिक संधी

वर्ष 2022 मध्ये सेवा क्षेत्रात देशात सर्वाधिक लोकांना रोजगार मिळवून दिला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत या क्षेत्रातली रोजगार वृद्धी 7% नी जास्त होती. आणि देशाच्या एकूण उपलब्ध रोजगारापैकी 16% नोकऱ्या सेवा क्षेत्रातल्या होत्या.

Read More

Philips Layoff: फिलिप्स कंपनी पुन्हा करणार 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात!

Philips Layoff: फिलिप्स कंपनीने जवळपास 3 महिन्यांपूर्वी 4,000 नोकरकपातीची घोषणा केली होती, त्यानंतर कंपनीकडून ही दुसरी सर्वात मोठी नोकरकपातीची घोषणा करण्यात आली आहे.

Read More

Elon Musk Step Down As Twitter CEO: एलन मस्क यांचा ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा

Elon Musk Step Down As Twitter CEO: ट्विटरला अखेर नवीन सीईओ पदाचा उमेदवार सापडला असल्याचे एलन मस्क यांनी म्हटले आहे. मागील सहा महिन्यांपासून सीईओची निवड प्रक्रिया सुरु होती. आता योग्य उमेदवार सापडला असल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. येत्या सहा आठवड्यात ट्विटरला नवीन सीईओ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read More

Silver ETF: गुंतवणूकदारांची पसंती, आतापर्यंत 1400 कोटींची गुंतवणूक

Silver ETF : भौतिक सोने आणि चांदीच्या तुलनेत, म्युच्युअल फंडाची रचना अधिक सुविधा, परवडणारी आणि तरलता देते. अलिकडच्या काळात म्युच्युअल फंडांनी लॉंच केलेल्या सिल्व्हर ईटीएफ योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद दिला आहे.

Read More

Indian Startup: भारतीय स्टार्टअपमध्ये गुंतवणूक रोडावली, गेल्या 4 वर्षातील सर्वात कमी गुंतवणुकीची नोंद

गेल्या सहामाहीत झालेल्या गुंतवणुकीत जवळपास 57% गुंतवणूक ही नवोदित स्टार्टअप्समध्ये झाल्याचे देखील या अहवालात नमूद केले गेले आहे. जगभरात असलेल्या आर्थिक मंदीचे संकट यासाठी कारणीभूत असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. गुंतवणुकदार सध्या विचारपूर्वक आणि जगभरात सुरु असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे, त्यामुळे गुंतवणूक करताना ते भरपूर वेळ घेत असल्याचे देखील यात म्हटले आहे.

Read More