Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

LIC’s Dhan Varsha life Insurance Plan: 'LIC धन वर्षा’ योजनेबाबत महत्वाच्या 10 गोष्टी

LIC’s Dhan Varsha life Insurance Plan: LIC धन वर्षा ही नवी जीवन विमा योजना नुकतीच सादर केली आहे. ही क्लोज एंडेड योजना असून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही योजना नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, बचत, सिंगल प्रीमियम लाइफ इन्शुरन्स योजना आहे.

Read More

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वापरता येणार DigiLocker!

नागरिकांना त्यांची महत्त्वाची कागदपत्र आणि इतर माहिती थेट फोनद्वारे कधीही डाउनलोड करता येणार.

Read More

Lalbaugcha Raja 2023: लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांचे भरभरून दान; 4 दिवसांत कोट्यवधींचा निधी जमा

Lalbaugcha Raja 2023: लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांकडून भरभरून दान केले जात आहे. मागील 4 दिवसांत राजाच्या चरणी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख स्वरूपात जवळपास 1 कोटी 59 लाख रुपयांचे दान जमा झाले आहे.

Read More

Twitter vs Threads: थ्रेड्स लाँचिंगचा ट्विटरला फटका, यूझर्स ट्रॅफिकमध्ये 12 टक्क्यांची घट

Twitter vs Threads: मेटाच्या थ्रेड्स प्लॅटफॉर्मचा फटका मायक्रोब्लॉगिंग ट्विटरला बसला आहे. थ्रेड्स अ‍ॅपवर सुमारे 100 दशलक्ष लोकांनी साइन अप केलं आहे. 6 जुलै म्हणजेच ज्या दिवसापासून थ्रेड्स लाँच करण्यात आलं, त्या दिवसापासून ट्विटर यूझर्सच्या ट्रॅफिकमध्ये घट झाल्याचं दिसून येत आहे.

Read More

सर्वाधिक पगार देणाऱ्या 2022 मधील नोकऱ्या!

विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या शिक्षणानंतर सर्वप्रथम आपल्या आवडीच्या क्षेत्राचा विचार करून त्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकरीच्या कोर्सची निवड करावी.

Read More

Flipkart Big Diwali Sale : 19 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर दिवाळीनिमित्त 90 टक्के ऑफर्स!

Flipkart Big Diwali Sale: फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना (Flipkart Plus Members) एक दिवस आधी म्हणजे 18 ऑक्टोबरपासून सेल ऑफरचा लाभ घेण्याची संधी मिळेल. फ्लिपकार्टच्या वेबसाइटनुसार, बिग दिवाळी सेल दरम्यान, SBI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना ऑनलाईन खरेदीवर 10 टक्के सूट मिळणार आहे.

Read More

Smartphone : फ्लिपकार्टवर Infinix Note 12i चा आजपासून सेल

बजेटमधील स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी फ्लिपकार्टवर आजपासून Infinix Note 12i 2022 चा सेल सुरु होत आहे. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.

Read More

Block Deal : संवर्धन मदरसनवर 740 कोटींचा ब्लॉक डील होण्याची शक्यता

ऑटो ऐंसलरी कंपनी संवर्धन मदरसनचा (Samvardhan Motherson) मंगळवारी मोठा ब्लॉक डील (Block Deal) होऊ शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोजित कॉर्पोरेशन (Sojitz Corporation) कंपनीत हिस्सेदारी विकू शकते.

Read More

Newgen Small cap: एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीनं जाहीर केले निकाल

Small cap: स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्सच्या किंमतींमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारही अशा कंपन्यांचे स्टॉक खरेदी करण्याकडे अधिक वळल्याचं दिसतं. गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणारी आणखी एक कंपनी पुढे आली आहे.

Read More

Useful tips for Organic Farming: घरगुती बियाणे वापरुन मिळवू शकता लाखोचे उत्पन्न

Organic farming: उद्योग, नोकरी, शेती या तिन्ही पैकी सर्वात मेहनत शेतीमध्ये करावी लागते. निसर्गाने जर साथ दिली नाही तर शेतकऱ्याच्या मेहनतीची माती होते. काही गोष्टी आपल्या हातात नसतात ज्या आहेत त्या आपण अमलात आणल्या पाहिजेत. काही वेळा पिकाला उधळी लागते, ती टाळण्यासाठी काय उपाय करावे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Pros and Cons of Personal loan : पर्सनल लोन आणि त्याचे फायदे-तोटे घ्या जाणून

काही वेळा पैशाची गरज निर्माण होते यावेळी पर्सनल लोनचा विचार केला जातो. हे पर्सनल लोन म्हणजे काय ? त्याचे फायदे काय आहेत, फायद्याबरोबर त्याचे काही तोटेही आहेत ते कोणते, हे सगळे जाणून घेऊया.

Read More

Business Idea: गांडूळ खताचा व्यवसाय देतो भरघोस नफा, भाग्यश्री मुरकर यांचा कल्पक उपक्रम

Organic Fertilizer: रत्नागिरीच्या मागलाडवाडी येथे राहणाऱ्या भाग्यश्री मुरकर यांनी एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय सुरु करीत गांडूळ खताची निर्मिती आणि विक्री सुरु केली आहे. या व्यवसायाने भाग्यश्री ताईंना ओळख आणि पैसा दोन्ही मिळत आहे. पूरक उद्योगांची क्षमता ओळखून भाग्यश्री यांनी झाडू, खत, दुध आणि कागदापासून निर्मित पत्रावळ असे उद्योग सुरु केले आहेत.

Read More