Zero Balance Account: घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटात सुरु करा 'झिरो बॅलन्स अकाउंट'
Zero Balance Account: घरबसल्या तुम्ही देखील तुमचे झिरो बॅलन्स खाते ऑनलाईन ओपन करू शकता.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Zero Balance Account: घरबसल्या तुम्ही देखील तुमचे झिरो बॅलन्स खाते ऑनलाईन ओपन करू शकता.
Read Moreदहिहंडी या उत्सवप्रिय खेळामध्ये गोविंदा पथकातील गोविंदाना दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. त्यातच राज्य सरकारच्या वतीने यंदा प्रो गोविंदा (PRO Govinda 2023) स्पर्धचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल 50000 गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमा संरक्षण एक महिन्या करिता वैध राहणार आहे.
Read Moreजागतिक सरासरी तापमानवाढीचा झपाट्याने वाढणारा दर हा मानवनिर्मित आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, ग्रीन क्रिप्टोकरन्सी (Green cryptocurrency) हा त्याचाच एक भाग आहे.
Read Moreईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange Traded Fund). हा म्युच्युअल फंड सारखाच गुंतवणुकीचा प्रकार आहे. ईटीएफ हे असे फंड आहेत जे शेअर मार्केटमधील इंडेक्सला फॉलो करतात.
Read Moreगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांना आता टोल माफ करण्यात आला आहे. 16 सप्टेंबर पासून 1 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना आता टोल आकारला जाणार नाही. ही सवलत मुंबई - बंगळुरु आणि मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अखत्यारीतील रस्त्यांवर असलेल्या टोलनाक्यांवर लागू असणार आहे.
Read Moreरिलायन्सच्या संचालक मंडळाने कंपनीच्या हितासाठी पुढील काळातही अंबानी यांनी कंपनीचे नेतृत्व करायला हवे असे मत व्यक्त केले आहे. मात्र, मुकेश अंबानी यांचे वय सध्या 66 वर्षे इतके आहे. तसेच 19 एप्रिल 2027 रोजी ते वयाची 70 वर्षे पूर्ण करतील. परंतु कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या अध्यक्ष पदासाठी 70 वयापेक्षा जास्त कालावधी ग्राह्य धरला जात नाही.
Read MoreSamco ELSS Tax Saver Fund: जानेवारी महिना सुरु झाला की गुंतवणूकदार कर बचतीच्या पर्यायांचा गांभीर्याने विचार करतात. अनेकांना गुंतवणूक करताना जास्तीत जास्त कर लाभ मिळावा अशी अपेक्षा असते. अशांसाठी म्युच्युअल फंडांनी कर बचतीच्या लाभ देणाऱ्या फंड योजनांचे अनेक पर्याय उपलब्ध केले आहेत.
Read MoreLIC , Axis & IDBI Credit Card: एलआयसी, अॅक्सिस बँक आणि आयडीबीआय बँक यांनी मिळून तीन क्रेडिट कार्डे एकत्रित बाजारात आणली आहेत. ही कार्डे घेण्यासाठी कोणतीही फी भरावी लागणार नाही आहे. ही लाइफ टाइम फ्री कार्ड्स आहेत. त्याच्या मदतीने, प्रीमियम जमा केल्यावर तुम्हाला दुहेरी फायदा मिळणार आहे. मात्र या तिन्ही कार्डांचे इतर फायदे काय आहेत, ते समजून घेऊयात.
Read Moreविमा पॉलिसी (Insurance Policy) हा तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक भाग असतो. अडचणीच्या वेळी, विमा घेतल्याने खूप मदत होते, परंतु काहीवेळा असे देखील होते की आपल्याला आवश्यकतेच्या वेळी इन्शुरन्स क्लेम मिळत नाही. अशावेळी काय करावे ते पाहूया.
Read MoreRepublic Day Special Sale: लावा प्रोबड्स 21 (Lava Probuds 21) हे इअरबड्स तुम्ही फक्त 26 रुपयांत खरेदी करू शकता. याची बाजारातील किंमत 1,299 रुपये आहे. हा इअरबड्स 26 रुपयांत कसा मिळेल हे जाणून घेऊ.
Read MoreAirBNB या अमेरिकन पर्यटनविषयी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीने भारतीय पर्यटकांच्या सवयी समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं आहे. आणि यावर्षी न्यू ईयरला घरी न थांबता भारतीयांना प्रवास करण्याची इच्छा आहे, असा प्राथमिक निष्कर्षही मांडला आहे. बघूया भारतीयांची पसंती कुठल्या ठिकाणांना आहे
Read Moreसध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, सप्टेंबर महिन्यात वरुणराजाची कृपा होण्याची चिन्हे आहेत. ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली असली तरी, सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस पडेल आणि पिकांना जीवदान मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.
Read More