Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Google Phone Discount: गुगल फोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, किंमत पाहून थक्क व्हाल

सध्या फेस्टिव्हल सिझन सुरू असल्यामुळे सर्वच ई-कॉमर्स वेबसाईटवर आकर्षक सवलत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन स्मार्ट फोन घ्यायच्या तयारीत असल्यास, गुगल पिक्सल 6a वर बपंर डिस्काउंट मिळवू शकता. चला तर किती डिस्काउंट मिळतोय, हे पाहूया.

Read More

Paytm FD: अवघ्या 100 रुपयांत FD सुरू करा अन् 7.5 टक्के व्याज मिळवा!

Paytm FD: गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही, आज अनेक जण मुदत ठेवीतील (Fixed Deposit) गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यांच्यामते एफडी ही सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवून देणारी चांगली योजना आहे.

Read More

Short-Term Investment: गुंतवणुकीचे हे पर्याय वापरा, वर्षभरात मिळवून देतील जबरदस्त रिटर्न

गुंतवणूक म्हटल्यावर रिस्क आलीच. पण, बरेच गुंतवणुकदार सावधगिरी बाळगून गुंतवणुकीचे पर्याय निवडताना दिसतात. त्यामुळे रिटर्न तर चांगला मिळतोच, रिस्क ही कमी होते. तुम्हाला देखील याच प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास गुंतवणुकीचे पर्याय घेऊन आलो आहोत. चला तर मग ते पर्याय पाहूया.

Read More

31 मार्चपूर्वी ही कामे पूर्ण करा!

31 मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसून अनेक आर्थिक कामांची अंतिम मुदतही आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न केल्यास पुढील आर्थिक वर्षात तुम्ही अडचणीत येऊ शकतात.

Read More

Loan to Farmers : कर्जाची परतफेड न केलेले शेतकरी पुन्हा कर्ज घेऊ शकतात का?

कर्जाचे शेतकऱ्यांवर ओझे होते. ज्याची परतफेड करणे प्रत्येक शेतकऱ्याला जमेलच असे नाही. अनेकवेळा शेतकऱ्याला सुरक्षितता म्हणून ठेवलेली जमीन विकावी लागते. त्यामुळे थकबाकीदार घोषित झाल्यानंतरही बँका किंवा अन्य फायनान्शिअल संस्थांकडून कर्ज घेता येईल का? (Can defaulting farmers take loans again?) असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

Read More

itel launched Two Phone : itel ने लाॅंच केलाय 5G, 10 हजारांपेक्षा कमी किमतीत घेता येणार, पाहा डिटेल्स

तुम्हाला एकदम स्वस्तात 5G फोन घ्यायचा आहे? मग itel ने P55 Power 5G फोन लाॅंच केला आहे. हा फोन तुम्ही 10 हजारांपेक्षा कमी किमतीत घेऊ शकणार आहात. कंपनीने दोन फोन लाॅंच केले आहेत. दोन्हीमध्ये जबरदस्त फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.

Read More

India - UK Free Trade : भारत आणि युके दरम्यान मुक्त व्यापारी धोरण ठरवण्यासाठी इंग्लिश उद्योगमंत्री भारतात दाखल

भारताची युनायटेड किंग्डमबरोबर व्यापारी मैत्री आहे. आणि दोन देशांदरम्यान मुक्त व्यापार करार व्हावा यासाठी गेली कित्येक वर्षं प्रयत्न सुरू आहेत. याच महिन्यात भारताने युकेच्या नागरिकांना ई-व्हिसाही देऊ केला. आता कराराच्या पुढच्या टप्प्यातल्या चर्चेसाठी युकेच्या उद्योगमंत्री केमी बेडनॉक भारतात आल्या आहेत

Read More

Budget 2024: सेल्सपर्सन ते देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री, जाणून घ्या निर्मला सीतारामन यांचा संपूर्ण प्रवास

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीचे हे शेवटचे असेल. या निमित्ताने त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.

Read More

'या' कंपनीत सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्याला त्रास दिल्यास यापुढे भरावा लागणार 1 लाख रुपयांचा दंड!

Dream 11 New Guidelines: भारतातील फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म असणाऱ्या ड्रीम 11 या कंपनीने एक नवीन गाईडलाईन काढली आहे.

Read More

GoMechanic Layoffs: गो मॅकेनिक कंपनीने 70 टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा, या कंपनीवर तब्बल 120 कोटींचे कर्ज

What happened at GoMechanic: जानेवारी सुरूवातीपासूनच कर्मचारी कपात करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. आता GoMechanic नेदेखील 70 टक्के कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेवुयात.

Read More

Smartphone Export: भारतातून 2.43 अब्ज डॉलर्स किमतीच्या स्मार्टफोनची निर्यात! सर्वाधिक निर्यात अमेरिकेत!

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत, म्हणजेच एप्रिल-मे 2023 या कालावधीत भारताकडून अमेरिकेला होत असलेल्या स्मार्टफोनची निर्यात तब्बल 781.22 टक्क्यांनी वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कालावधीत तब्बल 812.5 दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या स्मार्टफोनची निर्यात केली गेली आहे.

Read More

Expensive Houses in Mumbai: ही आहेत मुंबईतील 5 सर्वाधिक महागडी घरं

Expensive Houses in Mumbai: मुंबईमध्ये बहुसंख्य मध्यमवर्गीय लोकं राहत असले, तरीही अनेक अब्जाधीश आणि सेलिब्रिटी सुद्धा इथेच राहतात. याच निमित्ताने जाणून घेऊयात मुंबईतील 5 सर्वाधिक महागडी घरं, त्यांच्या किंमती आणि त्यांचे मालक कोण?

Read More