Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती पडू शकतात ऑनलाइन फसवणुकीला बळी, नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा 'या टिप्स

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडणाऱ्यांमध्ये वृद्ध व्यक्तींची संख्या मोठी आहे. वृद्ध व्यक्तीला तंत्रज्ञानाबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींची फसवणूक होऊ नये यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Read More

Lincoln House : 750 कोटी रूपये खर्चूनही पूनावाला यांना मिळत नाहीये मुंबईतील घराचा ताबा

Lincoln House Deal : सीरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पूनावाला यांनी 2015 साली मुंबईतील लिंकन हाऊसची खरेदी केली. तब्बल 750 कोटी रूपयाला पूनावाला यांनी हे घर खरेदी केले आहे. मात्र, या सर्वात महागड्या घराची मालकी अजूनही सायरस पूनावाला यांना मिळाली नाहीये.

Read More

Masala Queen: सफाई कर्मचाऱ्यांनी उभी केली करोडोंची मसाला कंपनी, कमल परदेशींचा प्रेरणादायी प्रवास!

Kamal Pardeshi: रस्त्याची झाडलोट करणं, पाईपलाईनसाठी खड्डे खोदण, विहीरी खोदण अशी सगळी कामं करून कमल परदेशी यांनी बचत गट सुरू केला. 300 रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज 500 कोटींचा उलाढाल करतो आहे. उत्तम नियोजन आणि चिकाटी अंगी असली की काय घडू शकत हे 'अंबिका बचत गटाच्या' (Ambika Masale) कामकाजावरून लक्षात येतं.

Read More

WhatsApp Scammers : सावधान! 'ही' ट्रीक वापरून, स्कॅमर्स काढताय पैसे

ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करण्यासाठी स्कॅमर्सना विविध मार्ग मोकळे आहेत. कारण, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि डेटा पॅक फुल असल्याने बऱ्यापैकी सर्वजण मोबाईलवरच वेळ घालवतात. या गोष्टीमुळे स्कॅमर्सना फसवणूक करण्याची आयती संधी मिळाली आहे. यावेळी स्कॅमर्सनी जागतिक योग दिनाला (World Yoga Day) टार्गेट करत लोकांची फसवणूक केली आहे. नेमका हा काय प्रकार होता ते जाणून घेऊया.

Read More

Car Sale : भारतात कारची विक्रमी विक्री, वर्षभरात 38 लाख लोकांनी घेतल्या गाड्या

भारतात कार विक्रीमध्ये मोठी वाढ होतेय. आणि 2022मध्य तब्बल 38 लाख गाड्यांची विक्री पाहायला मिळालीय. यात छोट्या गाड्यांबरोबरच SUVची संख्याही मोठी आहे. जाणून घेऊया अलीकडचा कार खरेदीचा ट्रेंड

Read More

जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीसाठी संगीत खुर्ची; अंबानी टॉप 10 मधून बाहेर तर इलॉन मस्क पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर

Top Billionaires in World: जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकासाठी जणूकाही संगीत खुर्ची सुरू आहे. काही दिवसांपूर्वी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आलेले इलॉन मस्क दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 10 यादीतून बाहेर फेकले गेले आहेत.

Read More

OLA S1 and S1 Pro Electric Scooters: सॉफ्टवेअर अपडेटनंतर ओलाच्या स्कूटरमध्ये ॲड होणार "हे" फीचर्स

OLA: OLA S1 आणि S1 Pro या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरसाठी Move OS3 सॉफ्टवेअर अपडेट करत आहे. नवीन सॉफ्टवेअर आपल्यासोबत अनेक नवीन वैशिष्ट्ये घेऊन येणार आहेत. यंदाच्या दिवाळीतच ओला इलेक्ट्रिकने याची घोषणा केली होती. यामध्ये कोणकोणते नवीन फीचर्स समाविष्ट होणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

शेअर मार्केट बद्दल अपडेट राहा, ‘सुरक्षित’ राहा...

आर्थिक घडामोडींचा परिणाम आपल्या शेअर बाजारावर नेहमी होत असतो… त्यामुळे अपडेटेड राहण्याशिवाय पर्याय नाही

Read More

windfall tax India: क्रूड उत्पादन, एटीएफ आणि डिझेल निर्यातीवर विंडफॉल गेन टॅक्समध्ये कपात

windfall tax India: केंद्र सरकारने 16 फेब्रुवारी रोजी क्रूड पेट्रोलियमवर लावला जाणारा windfall tax कमी केला आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी केले आहे.

Read More

मोबाईल प्रेमींसाठी खुशखबर; OnePlus 9 5G फोन झाला आणखी स्वस्त!

OnePlus ने कंपनीने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 9 5G च्या किमतीत पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे. यापूर्वीही कंपनीने या हॅण्डसेटची किंमत 5 हजार रूपयांपर्यंत कमी केली होती.

Read More

Insurance for Everyone : मागेल त्याला विमा, पण कितीचा?

घरातील कमावत्या व्यक्तीच्या (Breadwinner) आकस्मिक निधनाने त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या किमान आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा घटक म्हणजे इन्शुरन्स (Term Insurance). पण या इन्श्युरन्सचा कव्हर किती असावा, याचे काही नियम आहेत. ते आपण जाणून घेऊ.

Read More

Free Laptop Scam: केंद्र सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देतंय का? जाणून घ्या

स्कॅमर लोक इंटरनेटवर एक नवीन घोटाळा करतायेत. हे स्कॅमर लोकांना व्हाट्सॲपवर भारत सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे अशा आशयाचा मेसेज पाठवत आहेत. तसेच तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात असे देखील सांगितले जात आहे, जाणून घ्या नेमके काय आहे हे प्रकरण...

Read More