Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Insurance Policy: एडव्हेंचर स्पोर्ट्स ट्रॅव्हल विमा काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत?

Adventure Sports Travel Insurance: एडव्हेंचर स्पोर्ट्स एन्जॉय करण्यासाठी कधी कोणी ऋषिकेशला रिव्हर राफ्टींगसाठी जातात, तर कोणी पाचगणी हॉट एअर बलुन राईडसाठी किंवा हिमाचलला बंजी जम्पिंगसाठी, मात्र अशाप्रकारचा प्रवास करण्यापूर्वी सुरक्षिततेसाठी एडव्हेंचर स्पोर्ट्स ट्रॅव्हल विमाबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Mahindra XUV: महिंद्रा 1 लाखांपेक्षा जास्त XUV 700 गाड्यांची तपासणी करणार; वायरिंगमध्ये फॉल्टची शक्यता

महिंद्रा XUV700 आणि XUV400 श्रेणीतील गाड्यांमध्ये संभाव्य तांत्रिक घोटाळा असल्याने 1 लाखांपेक्षा जास्त गाड्यांची तपासणी करण्यात येणार आहे. SUV कार मालकांना कंपनीकडून संपर्क साधण्यात येणार आहे.

Read More

Quick Heal: कॅलक्यूलेटर दुरुस्तीपासून ते कोट्यावधींची आयटी सिक्योरिटी कंपनी उभारणाऱ्या मराठी उद्योजकाचा प्रवास

छोट्याशा दुरुस्तीच्या दुकानापासून ते भारतातील सर्वात मोठी सायबर सिक्योरिटी कंपनी उभारण्यापर्यंतचा कैलास काटकर यांचा प्रवास विलक्षण आहे. Quick Heal ने 2016 साली आयपीओ देखील आणला होता.

Read More

Monsoon in India: यंदा मान्सूनचा जोर कमी राहणार! पावसाने दडी मारल्यास महागाई आणखी वाढेल का?

यंदा भारतात मान्सूनचा पाऊस पुरेसा पडणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या इतर अनेक क्षेत्रांसोबत जोडले गेलेले असते. जर कृषी उत्पन्न कमी झाले तर त्याचा फटका इतरही अनेक क्षेत्रांना बसू शकतो. त्यामुळे महागाईत वाढ होऊ शकते. दुष्काळी परिस्थितीची शक्यता 60% असल्याचे स्कायमेट या हवामान अंदाज संस्थेने म्हटले आहे.

Read More

Digital Farming : डिजिटल शेती म्हणजे काय? त्यातून शेतकऱ्यांना कशी मदत होईल? जाणून घ्या

Digital Farming : भारत सरकारने देशातील कृषि क्षेत्र वाढवण्यासाठी Digital Agriculture and AI ची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही डिजिटल शेती काय आहे आणि शेतकरी AI च्या मदतीने शेती कशी करता येऊ शकते? जाणून घेऊया

Read More

Ganga Vilas Cruise : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या क्रूझचे तिकीट दर ठाऊक आहेत?

Ganga Vilas Cruise : अभिमानाची बाब म्हणजे, जगातील सर्वात लांब नदीमधील क्रूझ ही 'गंगा विलास क्रुझ' (Ganga Vilas Cruise) भारतात आहे. आज या क्रुझला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modhi) यांनी हिरवा झेंडा दाखविला आहे. यानंतर ही क्रुझ 51 दिवसात 3200 किमीचा प्रवास करणार आहे. चला, तर मग या क्रुझच्या तिकिटाची किंमत जाणुन घेवुयात.

Read More

UPI Transactions: ऑगस्ट महिन्यात रेकॉर्ड ब्रेक UPI पेमेंट्स; 1 हजार कोटींचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला

भारतात सध्या डिजिटल पेमेंट्सची चलती आहे. किराणा दुकानातून अंडी, ब्रेड घेण्यापासून ते मोठे व्यावसायिक पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात UPI पेमेंट्सच्या व्यवहारांनी नवा उच्चांक गाठला. एक महिन्यात किती कोटी व्यवहार झाले वाचा.

Read More

Share Market: IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी यासाठी महत्वाच्या टिप्स

मग IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची? वाचा सर्व माहिती

Read More

Mutual Fund: योग्य आर्थिक नियोजन करून तुम्हीही फक्त 5 वर्षात 50 लाखांची रक्कम उभारू शकता, कशी जाणून घ्या

Mutual Fund: जर तुम्हाला 5 वर्षात 50 लाख रुपयांचा निधी जमवायचा असेल, तर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करून नियोजन करू शकता.पण त्यासाठी काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आजचा लेख वाचा.

Read More

RIL Family Day 2022 : पुढच्या 25 वर्षांत भारत 40 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, अंबानींना विश्वास

RIL Family Day 2022 : पुढची 25 वर्षं जागतिक स्तरावरही भारताच्या नावावर लिहिली जातील. आणि या कालावधीत देशाची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी वाढेल असं रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बोलून दाखवलं आहे.

Read More

Apple Saket : ॲपलच्या चाहत्याला मिळाला कंपनीच्या पहिला फोन आणि त्यावर टिम कूक यांची सही

Apple Saket : टिम कूक यांना सीईओ पद बहाल केल्यावर त्यांच्या हातुन लाँन्च करण्यात आलेला पहिला फोन म्हणजे आयफोन 4S. लक्ष्या चोप्राने या आयफोन 4S मॉडेलचे सर्व पार्टची फ्रेम तयार करत त्यावर टिम कुक यांची स्वाक्षरी घेतली.

Read More

Reliance New Brand : रिलायन्सने FMCG क्षेत्रात नवीन ब्रँड 'Independence' लॉन्च केला

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यासाठी 'इंडिपेंडन्स' (Independence) हा नवीन ब्रँड लॉन्च केला आहे.

Read More