Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

India Retail Inflation: महागाईला ब्रेक! किरकोळ बाजारातील महागाईचा दर रोडावला

मागील काही महिन्यांपासून महागाई सतत वाढत असून त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, आता येत्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो. किरकोळ बाजारातील महागाई मार्चपर्यंत 5 टक्क्यांच्याही खाली येऊ शकते, असे एसबीआयने केलेल्या अहवालात म्हटले आहे.

Read More

18 वर्षांखालील मुलांचंही बनवता येईल पॅन कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

18 वर्षांवरील प्रत्येकासाठी बँकेपासून ते मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्त्वाचे आहे. पण तुम्ही 18 वर्ष पूर्ण होण्याआधी ही पॅन कार्ड काढू शकता.

Read More

India - China Trade : भारत आपली सर्वाधिक आयात 'या' देशातून करतो

India - China Trade : अरूणाचल प्रदेश व लडाख भागातील सीमावादानंतरही चीनचा भारताचा सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. तरी चीनकडून मागवल्या जाणाऱ्या या वस्तुच्या आयातीचे प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी केंद्र सरकार विविध पाऊले उचलण्याच्या प्रयत्नात आहे.

Read More

‘थकबाकीदार’ शिक्का नको असल्यास...

गृहकर्ज घेताना काही पथ्ये पाळली तर आपल्यावर ‘थकबाकीदार’ हा नामुष्कीजनक शिक्का कधीच बसणार नाही.

Read More

Dial 112: सोशल मीडियाच्या तक्रारींसाठी आता डायल करा 112

Dial 112: महाराष्ट्र पोलिस आणि महिंद्रा डिफेन्स सर्व्हिसेस यांनी एकत्र येऊन सोशल मीडियाच्या तक्रारींसाठी ही प्रणाली विकसित केली आहे. आतापर्यंत सुमारे 11.5 लाख तक्रारी या प्रणालीतून हाताळण्यात आल्या आहेत.

Read More

Share Market : स्टॉक मार्केटमधून एमटीएनएलला डीलिस्ट करण्याची योजना

सरकार एमटीएनएल (MTNL) डीलिस्ट मिळविण्याची योजना आखत असल्याची बातमी सीएनबीसी व्हॉईसने दिली आहे. या बातमीनंतर, स्टॉक 6 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

Read More

Expensive Bollywood Weddings: जाणून घ्या, बॉलीवुड कलाकारांनी लग्नावर किती खर्च केले?

Expensive Bollywood Weddings: सध्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला बॉलीवुडमधून बातमी आली आहे की, सिध्दार्थ मल्होत्रा व कियारा आडवानी, आथिया शेट्टी आणि के. एल. राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे साहजिकच, या लग्नांवर होणारा खर्चदेखील अफाट असणार आहे. यापूर्वीदेखील बॉलीवुडमध्ये अधिक खर्चिक लग्ने झाली आहेत, अशा काही बॉलीवुडच्या महागडया लग्नांबाबत जाणून घ्या.

Read More

Tax Benefits & Privileges to Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांना मिळतात 'या' कर सवलती

Tax Benefits & Privileges to Senior Citizens :ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारे कर सवलत मिळते. 60 वर्षांपुढील वय असणारे नागरिक हे ज्येष्ठ नागरिक (सिनिअर सिटीझन) तर 80 वर्षापुढील नागरिक (सुपर सिनिअर सिटीझन) अति ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जातात. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे 5 महत्वाचे लाभ जाणून घेऊ.

Read More

नॉमिनेशन म्हणजे काय? ते गरजेचं आहे का?

Nomination हे खूपच महत्त्वाचे आहे; आता तर ते बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याची मालमत्ता नॉमिनीकडे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुलभ होते. पण नॉमिनी नसेल तर ती मालमत्ता मिळवणं त्रासदायक ठरू शकतं.

Read More

Rashtriya Arogya Nidhi Scheme: राष्ट्रीय आरोग्य निधी योजने अंतर्गत लाभ कोणाला मिळू शकतो, जाणून घ्या

Rashtriya Arogya Nidhi Scheme: भारत सरकारच्या (Government of India) अनेक आरोग्य वैद्यकीय अनुदान योजना सुरू आहेत. यातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणजे राष्ट्रीय आरोग्य निधी योजना. सन 1977 पासून ही योजना सुरू आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

Read More

MHADA Lottery 2023: मुंबईबाहेरील अर्जदार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकतो का? जाणून घ्या नियम

MHADA Lottery 2023: तुम्हाला देखील मुंबईत स्वतःचे घर खरेदी करायचे आहे? पण तुम्ही मुंबईत राहत नसून महाराष्ट्रातील दुसऱ्या कोणत्या तरी जिल्ह्यात राहत आहात, तर अशा वेळी मुंबईतील म्हाडाच्या घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता की नाही, ते जाणून घेऊयात.

Read More

MHADA LOTTERY 2023: कोकण विभागासाठी म्हाडाची आणखी एक लॉटरी; अर्जविक्री सुरु

MHADA LOTTERY 2023: म्हाडाच्या कोकण मंडळातील 5,309 घरांच्या लॉटरीसाठी उद्या जाहिरात प्रसिद्ध होणार असून इच्छुकांना उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

Read More