Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Post Office Scheme 2023: पोस्टाच्या 'या' योजनेतून दर महिन्याला मिळेल मोठी रक्कम, 5 वर्षांतच पैसे करा दुप्पट!

Post Office Scheme 2023: पोस्ट ऑफिसतर्फे बचतीच्या विविध योजना राबवल्या जातात. या योजनेतून 6 टक्क्यांपासून 8 टक्क्यांपर्यंत परतावा दिला जातो. आता पोस्टानं एक योजना आणली आहे. या माध्यमातून दर महिन्याला मोठी रक्कम तर मिळेलच. 5 वर्षात तर तुमचे पैसे दुप्पट होणार आहेत. सविस्तर जाणून घेऊ...

Read More

Most Popular YouTubers in India : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय YouTubers आणि त्यांची कमाई जाणून घ्या

Most Popular YouTubers in India: भारतात YouTube चे सर्वाधिक वापरकर्ते आहेत ज्यात 467 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत आणि दरवर्षी भारतातून लाखो व्हिडिओ अपलोड केले जातात. कोरोंना काळात यूट्यूब चॅनलकडे लोकांचा कल अधिकच वाढला. त्यामुळे अनेक YouTubers ने व्हिडिओ शेअरिंगमधून यशस्वी करिअर बनवले आहे.

Read More

ITR Filing Before Last Date : 31 जुलैच्या आधी आयटीआर फाईल केल्यास हे फायदे मिळू शकतात

Benefits Of Filing ITR : कुठल्याही प्रकारचा दंड भरावा लागू नये, यासाठी करदात्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत आयटीआर भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स विभागाने घालून दिलेल्या नियमानुसार, ITR उशीरा भरल्यास संबंधित करदात्याकडून 5,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. अनेकांनी आतापर्यंत आयटीआर भरणे सुरु केले असेलही, मात्र ज्यांनी अद्याप भरले नाहीत, त्यांच्याकरीता 31 जुलै ही शेवटची तारीख आहे.

Read More

Compensation for crop Damage : 3 लाख शेतकऱ्यांसाठी 210 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरित; तुम्हाला मिळाला का निधी?

2022 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यात सुमारे 15,57,971 हेक्टरवरील पीक बाधित झाले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण 26 लाख 50 हजार 951 शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले होते. यावर राज्यशासनाकडनू या अतिवृष्टीमुळे पीक बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1500 कोटी रुपये देण्यासंदर्भात 13 जून 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला होता.

Read More

Drones manufacturing : भारत बनणार जागतिक ड्रोन हब? सरकारनं दिलं 30 कोटी रुपयांचं अनुदान

Drone manufacturing : नागरी उड्डाण मंत्रालयानं ड्रोन आणि ड्रोन घटकांच्या निर्मितीसाठी भरीव रक्कम देऊ केली आहे. पीएलआय (Production Linked Incentive Scheme) योजनेच्या अंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात 23 लाभार्थ्यांना जवळपास 30 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यासंबंधीचं एक निवेदन काढण्यात आलं. त्यात ही माहिती सविस्तर देण्यात आली आहे.

Read More

Damage Due to wildfires: जंगलातील वणव्यामुळे किती नुकसान होतं? तंत्रज्ञानामुळे आग रोखण्यास होऊ शकते मदत

2021 वर्षात जंगलांना लागलेल्या आगीमुळे पर्यावरणात 6 हजार 450 मेगा टन इतका कार्बनडायऑक्साइड पसरला. ऑस्ट्रेलियात लागलेल्या वणव्यांमुळे 3 बिलियन पेक्षा जास्त प्राण्यांचा मृत्यू किंवा विस्थापन झाले. 2050 पर्यंत जगामध्ये वणव्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी वाढू शकते, असे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Read More

JioMart on WhatsApp: जिओमार्ट आणि मेटाची भागीदारी, आता थेट व्हॉट्सअॅपवरुन शॉपिंग करता येणार!

JioMart on WhatsApp: रिलायन्स रिटेलने आपल्या प्रतिस्पर्धींना टक्कर देण्यासाठी आणि जिओमार्टला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅपसोबत भागीदारी केली आहे. यामुळे आता ग्राहक वाण-सामान थेट व्हॉट्सअॅपवरुन ऑर्डर करू शकणार आहेत.

Read More

Destination Wedding : महाराष्ट्रातली कुठली पर्यटन स्थळं डेस्टिनेशन वेडिंगसाठी लोकप्रिय आहेत? नक्की किती खर्च येतो.

Best Places for Destination Weddings in Maharashtra: हल्ली मराठी लोकही डेस्टिनेशन वेडिंगला पसंती देऊ लागले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया डेस्टिनेशन वेडिंगचं नियोजन कसं करायचं? महाराष्ट्रातल्या कुठच्या ठिकाणांना लोकांची पसंती आहे. आणि त्यासाठी येणारा खर्च नेमका किती?

Read More

Best Tax Saving Options: टॅक्स वाचवण्याचे बेस्ट पर्याय

Best Tax Saving Options: तुम्ही स्वतःला नक्कीच विचारत असाल की तुम्ही भरत असलेल्या करांचे (Tax) प्रमाण कसे कमी करावे? कारण तुम्ही कर भरणे पूर्णपणे टाळू शकत नाही. काही मार्ग बघूया ज्याद्वारे तुम्ही तुमचा आयकर (Income Tax) वाचवू शकता.

Read More

रॅन्समवेअरचा तुमच्या बिझनेसवर कसा परिणाम होऊ शकतो?

रॅन्समवेअर व्हायरसमुळे (Ransomware virus) कंपनीचा डेटा तसेच इतर महत्वाची माहितीला धोका पोचू शकतो.

Read More

Sim Swapping Scam: सिम स्वॅपिंग पासूनच्या फसवणुकीपासून स्वत: चे सरक्षण करण्यासाठीचे उपाय.

Sim Swapping Scam बद्दल संपूर्ण माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Budget 2024: सरकारने मागील बजेटमधील तरतूदींची पूर्तता केली का? यंदा महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात? वाचा

केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्याआधी 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले जाणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात, ते जाणून घेऊयात.

Read More