Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च पाहून टेन्शन येतंय, मग LIC च्या 'या' पॉलिसीत करा गुंतवणूक

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च लक्षात घेता, पालकांनी योग्य वेळी आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक केले तर त्यातून मुलांसाठी एक चांगला शैक्षणिक फंड तयार होऊ शकतो. देशातील सर्वात मोठी आणि जुनी इन्शुरन्स कंपनी एलआयसीने (LIC) विशेष प्लॅन आणला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूकदार एक फंड उभा करू शकतो.

Read More

Odisha Minister Naba Das Death: देशातील श्रीमंत मंत्र्यांपैकी एक ओडिशाचे मंत्री नबा दास यांचा गोळीबारात मृत्यू

Odisha Minister Naba Das Death: नबा किशोर दास हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक असून ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनंतर ते दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री होते.

Read More

G20 India Presidency : G20 परिषदेच्या अध्यक्षपदाचा असाही फायदा, हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला उभारी 

G20 India Presidency : जी-20 परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर हॉटेल आणि पर्यटन उद्योग सर्वाधिक खुश आहेत. कारण, परिषदेच्या निमित्ताने भारतात 200च्या वर आंतरराष्ट्रीय बैठका होणार आहेत. आणि त्यातून या उद्योगांना चालना मिळेल असं उद्योजकांना वाटतंय.

Read More

Unemployment Rate in India: शहरी बेरोजगारी 7.2 टक्क्यांपर्यंत घटली, पुरुष आणि महिलांच्या बेरोजगारीचा दरही घसरला

Unemployment Rate in India: NSSO च्या ताज्या आकडेवारीनुसार, शहरी भागातील पुरुषांसाठी (15 वर्षे आणि त्यावरील) बेरोजगारीचा दर 2022 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 6.5 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. हा दर एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 8.3 टक्क्यांवर होता.

Read More

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी घेण्यासाठी तुम्हीही आहात का अपात्र? जाणून घ्या

PM Kisan Yojna: पंतप्रधान किसान सन्मान निधी घेणारे सात लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. आता या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आतापर्यंत २६ कोटींची वसुली झाली आहे. राज्यात सात लाखांहून अधिक शेतकरी आहेत ज्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा गैरफायदा घेतला आहे. तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहात का जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More

OnePlus Wireless Charger : शून्य रुपयांत वन प्लसचे वायरलेस चार्जर, माल हातोहात संपला

OnePlus युजर्सला 30W वायरलेस चार्जर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर शून्य रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध होते. याची किंमत खरे तर 3,990 रुपये इतकी आहे. शून्य रुपयांत नाममात्र 49 रुपये शिपिंग चार्जसह ग्राहकांना हे चार्जर खरेदी करता आले आणि आता हे चार्जर आउट ऑफ स्टॉक दाखवले जात आहे. माल संपल्यानंतरही ग्राहकांनी कंपनीकडे शून्य रुपयाच्या या डीलबाबत सोशल मिडीयावर विचारणा सुरूच ठेवली आहे.

Read More

Credit Score: क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? तो कसा काम करतो, जाणून घेऊया

What is Credit Score: बँकेत कुठल्याही कर्जासाठी अर्ज करतांना आधी आपला क्रेडिट स्कोर तपासाला जातो. त्यानुसार बँक आपल्याला कर्ज देते. यावेळी अनेकांना क्रेडिट स्कोर म्हणजे नक्की काय याबद्दल माहिती नसते म्हणून आपण जाणून घेणार आहोत क्रेडिट स्कोअर म्हणजे काय तो कसा काम करतो.

Read More

Amazon Prime Shopping: अ‍ॅमेझॉनची प्राईम शॉपिंग स्कीम लॉन्च; फेस्टिव्ह सिझनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांची जबरदस्त स्पर्धा

Amazon Prime Shopping: अ‍ॅमेझॉन प्राईम सब्स्क्रिप्शनआणि अ‍ॅमेझॉन प्राईम शॉपिंग या दोन वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत. अ‍ॅमेझॉन प्राईम शॉपिंग मेंबरशीप घेतलेल्या ग्राहकांना प्राईम व्हिडिओ, म्युझिक, रिडिंग, गेमिंग आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा मिळणार नाहीत. यासाठी ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राईमचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

Read More

Reliance Industries : मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, वाचा सविस्तर

अंबानी यांच्या तिन्ही मुलांना कंपनीच्या वार्षिक संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक मंडळामध्ये नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर या तिघांना बैठकाच्या मानधना व्यतिरिक्त कंपनीला होणाऱ्या वार्षिक नफ्यातील कमिशन दिले जाणार असल्याचाही उल्लेख कंपनीच्या ठरावपत्रामध्ये कऱण्यात आला आहे.

Read More

Air India: विमानप्रवासात मद्यपान करण्यासाठी आता पाळावे लागतील 'हे' नियम

Air India News: अलीकडेच विमानातील प्रवाशांच्या असभ्य वर्तनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने आपले इन-फ्लाइट अल्कोहोल धोरण (In Flight Alcohol Policy) बदलले आहे, ज्या अंतर्गत क्रू मेंबर्सना आवश्यकतेनुसार अल्कोहोल युक्तिपूर्ण सर्व्ह करण्यास सांगितले आहे.

Read More

Nykaa Share Price : नायका, मामाअर्थ यांचे शेअर आणि IPO ट्विटवर आता का गाजतायत? 

Nykaa Share Price : नायका, मामा अर्थ या कंपन्यांचे आयपीओ मागच्या एका वर्षांत आलेत. आणि त्यानंतरच्या त्यांच्या मूल्यांकनावरून ट्विटरवर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आज नायकाचा एक मोठा ब्लॉक डीलही पार पडलाय.

Read More

Food Inflation : ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव नियंत्रणात राहावे म्हणून केंद्र सरकार करणार उपाययोजना…

ऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढले तर सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागू शकते. यावर्षी देशांतर्गत झालेले साखरेचे उत्पादन, किरकोळ महागाईचा वाढता दर लक्षात घेता, केंद्र सरकारने काही खास उपापयोजना आखल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने मंगळवारी साखरेचा अतिरिक्त कोटा जारी करण्याची घोषणा केली आहे.

Read More