Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

SUZLON Energy : सुझलॉनची कर्जमुक्तीकडे वाटचाल; कंपनीला 1800 कोटींचे कर्ज

सुझलॉन एनर्जी कंपनीने क्वॉलिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (QIP)च्या माध्यमातून 2,000 कोटीचे भांडवल जमा केले आहे. त्यातून कंपनी आता 1500 कोटी रुपये कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार आहे. तर उर्वरित रक्कम कंपनीच्या विकासासाठी वापरणार आहे.

Read More

EV Industry: EV उद्योगांना प्राधान्याने कर्जपुरवठा होणार का? PSL कर्जपुरवठा म्हणजे काय?

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांचा प्राधान्यक्रम कर्ज पुरवठा (PSL) क्षेत्रात समावेश करण्याबाबत सरकार विचार करत आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. EV उद्योगांना निधीची कमतरता भासू नये, यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांनी तशी मागणी केली आहे. PLS म्हणजे काय? बँकांना किती कर्ज द्यावे लागेल, जाणून घ्या.

Read More

काय असतात विमा पॉलिसींचे प्रमुख प्रकार

विमा पॉलिसीच्या विविध प्रकारांची वैशिष्ट्ये कोणती आणि त्यात काय फरक असतो, हे जाणून घेऊ या.

Read More

Adani Group Shares Rally Today: दृष्टचक्र संपले! अदानी समूहातील सर्वच शेअर्स वधारले, हे आहे त्यामागचे कारण

Adani Group Shares Rally Today: हिडेंनबर्ग अहवालानंतर प्रचंड पडझड झालेल्या अदानी ग्रुपमधील शेअर्सवरचे दृष्टचक्र संपल्याचे संकेत आहेत. आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेत अदानी ग्रुपमधील सर्वच्या सर्व 10 कंपन्यांचे शेअर वधारले. या तेजीने गुंतवणूकदारांना प्रचंड दिलासा मिळाला. अदानींच्या शेअर्समध्ये अचानक तेजी का आली याबाबत शेअर मार्केटमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

Read More

RBI Loan Rules: कर्ज थकबाकीदारांना वसुली एजंट 'या' वेळेत फोन करू शकणार नाही, RBI कठोर नियम आणणार

वसुली एजंट थकीत कर्जदारांना सकाळी 7 च्या आधी आणि रात्री 8 नंतर फोन करू शकणार नाही. हा नियम बँका आणि बिगर बँक वित्त संस्थांना लागू राहील. कर्जदारांना वसुली एजंटकडून कधीही फोन करून त्रास दिला जातो. त्यास आळा घालण्यासाठी नवे नियम प्रस्तावित केले आहेत.

Read More

Interest rate on property tax: मालमत्ता करावर किती व्याजदर लागत असेल?

Interest rate on property tax: आपल्या मालकीच्या वस्तूंचा, आपण वापरतो त्या सर्व वस्तूंचा आपल्याला कर भरावा लागतो. मालमत्ता कर मालमत्ता मालकांनी महानगरपालिका किंवा स्थानिक सरकारला भरावी लागणारी रक्कम आहे. सर्व मूर्त रिअल इस्टेट मालमत्ता जसे की कार्यालये, घरे, इमारती इत्यादींच्या मालकांना वार्षिक भाडे द्यावे लागते.

Read More

SIP: दररोज 100 रुपयाची बचत करून उभा करू शकता लाखोंचा निधी

SIP: आजची छोटी बचत उद्याचे तुमचे मोठे स्वप्न पूर्ण करू शकते, दररोज थोडी बचत करून तुम्ही लाखोंचा निधी उभा करू शकता. तो कसा ते जाणून घ्या या लेखातून.

Read More

टीडीएस (TDS) म्हणजे काय? जाणून घेऊया काही महत्त्वाच्या गोष्टी

टीडीएस (TDS) ही इन्कम टॅक्स विभागाने टॅक्स वसुल करण्यासाठी सुरू केलेली एक प्रणाली आहे. ही टीडीएस कशावर लावतात. टीडीएस कोण भरतं, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Education loan : माहित करून घ्या, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेबद्दल!

Education loan : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना (Student) शिक्षणासाठी बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज (Education Loan) व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

Read More

All Village Uses Only One Phone: पहा, संपूर्ण गाव वापरतो एकच फोन, येथे अजून ही मातीची घरे व चुली....

All Village Uses Only One Phone: भारतात असे एक गाव आहे, ज्या ठिकाणी संपूर्ण गाव एकच फोन वापरतो. घरेदेखील मातीची आहेत. या गावात कोणतेही आधुनिक उपकरण नाही. आश्चर्याची गोष्ट आहे ना. चला, तर मग या गावाबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

MCLR Hike: कॅनरा आणि बँक ऑफ बडोदाने कर्जाचा दर वाढवला, EMI वाढणार

MCLR Hike: रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर जैसे ठेवले होते.मात्र सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांनी कर्जाच्या दरात वाढ केली आहे. कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा या दोन बँकांनी कर्जाचा व्याजदर 0.05% ने वाढवला आहे. यामुळे या दोन बँकांच्या कर्जदारांना मासिक हप्ता भरताना (EMI) जादा पैशांची तजवजी करावी लागणार आहे.

Read More

BOB Hikes FD Rates: बँक ऑफ बडोदाराने ठेवीदारांना दिली खूशखबर, फिक्स्ड डिपॉझिटचा व्याजदर वाढवला

BOB Hikes FD Rates:सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. 2 कोटींहून कमी रकमेच्या ठेवींचा व्याजदर वाढवण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. बँक ऑफ बडोद्याचा मुदत ठेवीचा दर 7.25% इतका वाढला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर 0.50% जादा व्याज दिले जाते. 12 मे 2023 पासून फिक्स्ड डिपॉझिटवर सुधारित व्याजदर लागू करण्यात आल्याचे बँक ऑफ बडोदाने म्हटले आहे.

Read More