Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Indian Currency: परदेशात फिरायला जायचे असेल, तर 'या' देशात भारतीय रुपयांचे मूल्य सर्वाधिक

Indian Currency: परदेशात फिरायला जाण्या अगोदर पाठीशी पैसा असणे गरजेचे आहे. मात्र असे काही देश आहेत, ज्यांचे चलन भारतीय रुपयांपेक्षा फारच कमी आहे. ज्यामुळे त्या देशात कमी बजेटमध्ये प्रवास करणे शक्य आहे. कोणते आहेत ते देश, जाणून घेऊयात.

Read More

AI industry Impact on Job: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तुम्हाला नोकरी गमवावी लागेल का? गेली तर करा 'या' गोष्टी

ओपन AI ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करते. या कंपनीने chat GPT हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट तयार केला आहे, जो विविध क्षेत्रांमधील नोकऱ्या खाऊन टाकील, असे बोलले जात आहे. सोबतच इतरही असे अनेक क्षेत्रे आहेत जेथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर येत्या काळात वाढेल.

Read More

Vegetable oil import: खाद्यतेल आयातीत 28 टक्क्यांनी वाढ; पामतेलाला सर्वात जास्त मागणी

भारतीयांच्या जेवणातील तेलाचं प्रमाण वाढल्याचं खाद्यतेल आयातीच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यात खाद्यतेल आयातीत तब्बल 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

'होम लोन'साठी क्रेडिट स्कोअर ठरतो महत्त्वाचा; चांगला क्रेडिट स्कोअर राखण्याची प्रमुख पाच कारणे

Benefits of Good Credit Score: क्रेडिट स्कोअर जेवढा अधिक, तेवढी कर्जदात्याकडून लोनला मंजूर मिळण्याची शक्यता अधिक असते. ज्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर अधिक आहे, त्यांच्याकडून परतफेडीत कसूर होण्याची शक्यता कमी असते आणि म्हणूनच कर्जदाराची रक्कम गमावण्याची जोखीम कमी असते. परिणामी, कर्जदात्याकडून व्याजदर कमी लावला जाण्याची शक्यता असते.

Read More

Japan New Scheme: टोकिओ शहर सोडा आणि 6 लाख रुपये मिळवा, जपान सरकारची योजना

Japan Govt New Scheme: जपान सरकारने महानगरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी महानगरे आणि शहरांपासून लांब जाणाऱ्या कुटुंबांसाठी 2023 साठी नवीन योजना आणली.

Read More

Credit to Services Sector: सेवा क्षेत्राच्या कर्ज पुरवठ्यात 21.3% वाढ, आरबीआय

कोरोनामुळे सेवा क्षेत्राला आलेली मरगळ दूर झाल्याचे रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. हॉटेल, पर्यटन, ट्रॅव्हल सह एकंदर सेवा क्षेत्राला होणाऱ्या कर्जपुरवठ्यात 21.3% दराने वाढ झाली आहे.

Read More

Bank of Baroda Education Loan: बँक ऑफ बडोदा शैक्षणिक कर्ज घेण्याचा विचार करताय, मग जाणून घ्या संपूर्ण माहिती

Education Loan: बँक ऑफ बडोदा भारतात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी विविध योजना राबविते. तसेच उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी शैक्षणिक कर्ज देते . हे कर्ज अतिशय कमी व्याजदरात आणि साध्या कागदपत्रांवर मिळू शकते. बँक ऑफ बडोदा कडून नोंदणीकृत विद्यापीठातील शिक्षणासाठी 80 लाख रुपयापर्यंत आणि अनोंदणीकृत विद्यापीठातील अभ्यासासाठी जास्तीत जास्त 60 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते.

Read More

Financial Literacy: सावकारी कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडा, अर्थसाक्षर व्हा अन् विकासाची वाट धरा

भारतामध्ये एक तृतीयांश पेक्षा कमी नागरिक अर्थसाक्षर आहेत. त्यामध्येही पुरुषांच्या तुलनेत महिला मागे आहेत. पैशांचे योग्य नियोजन नसेल तर तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. सावकारी कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी तसेच पैशाचे नियोजन करण्यासाठी सर्वांनी अर्थसाक्षर असणे गरजेचे बनले आहे.

Read More

Johnson & Johnson: हायकोर्टाकडून जॉनसन एंड जॉनसनला मोठा दिलासा, बेबी पावडर विकण्यास दिली परवानगी

Johnson & Johnson: भारतात बेबी पावडरचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन या अमेरिकास्थित कंपनीला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला बेबी पावडर तयार करण्यास तसेच उत्पादनाची विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

Read More

Diamond demand Reduced: सुरतमधील डायमंड उद्योग अडचणीत, 20 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

सुरतमधील डायमंड उद्योगातील सुमारे 20 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. कट आणि पॉलिश डायमंडची निर्मिती सुरतमध्ये केली जाते. मात्र, जागतिक मंदीच्या परिणामामुळे हिऱ्यांची मागणी कमी झाल्याने उद्योग अडचणीत आले आहेत. 

Read More

Social Media Influencer Taxation : इन्स्टाग्राम चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सकडून देखील कर आकारला जातो का?

2,50,000 पेक्षा जास्त कमाई करणार्‍या चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सना (Child Social Media Influencers) कर भरणे अनिवार्य आहे. यात दोन वेगवेगळे नियम असले तरी अल्पवयीन मुलांनाही लागू होतात.

Read More

Cabinet Decision: दिवळीत शंभर रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Cabinet Decision: राज्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील केशरी रेशनकार्डधारक अशा 1.66 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

Read More