Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

UBS-Credit Suisse Merger: डबघाईतील क्रेडिट स्वीस विलीनीकरणाने वाचणार पण 36 हजार कर्मचारी नोकरी गमावणार

UBS-Credit Suisse Merger: आर्थिक डबघाईला आलेल्या क्रेडिट स्वीस बँकेचे UBS बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने घेतला.यामुळे क्रेडिट स्वीस तारणार असली तरी या दोन्ही बँकांच्या जगभरातील जवळपास 36 हजार कर्मचाऱ्यांना मात्र नोकरी गमवावी लागेल, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्वित्झर्लंडमधील किमान 11000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

Read More

YES Bank hikes FD rates: YES बँकेने FD चे दर वाढवले; ज्येष्ठ नागरिकांना मिळेल 8% व्याजदर, नवे दर लगेच चेक करा

येस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिक 7.5% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिक 8% पर्यंत व्याजदर मिळू शकतात. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD वर साठी हे नवे दर लागू असतील.

Read More

CIDCO Mega Housing Project: 21 व्या शतकातील नियोजित शहरांत घर घ्यायचंय! जाणून घ्या प्रोजेक्टची माहिती

CIDCO Mega Housing Project: सिडकोने स्वत:चे घर घेणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आणली आहे. तुम्हालाही या नियोजित शहराचा भाग व्हायचा असेल तर ही संधी सोडू नका.

Read More

Health Insurance: आता सर्वच हॉस्पिटलमध्ये मिळणार कॅशलेस उपचाराची सुविधा

आता रुग्णांना देशातील सर्व हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. याबाबत जनरल इन्शुरन्स कॉन्सिलने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Read More

IDBI Bank: 'या' बँकेच्या मॅनेजरनेच ग्राहकांना फसवलं, ग्राहकांच्या खात्यातील 4.92 कोटी रुपये लंपास

IDBI Bank: खुद्द बँकेच्या रिलेशनशिप मॅनेजरनेचं ग्राहकांच्या खात्यातील पैसे लंपास करून एलआयसी बाँडमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र शाखाप्रमुखांच्या खबरदारीमुळे वेळीच होणारे मोठे नुकसान टळले

Read More

Salmon माशाची आयात करण्यात भारत तिसऱ्या क्रमांकावर, 20 टक्क्यांनी मागणी वाढली

भारतात मासे खाण्याची परंपरा आहे. माशांचे विविध प्रकार बनवून त्याचा आस्वाद खवय्ये घेतच असतात. करोना काळात हेल्थी खाण्याकडे सर्वांचा कल वाढलेला आहे. त्यात हेल्थ मासा म्हणजे सामन (Salmon) असे एक समीकरण गेल्या काही वर्षांत झालेले आहे. तर, सध्या सामन (Salmon) माशाची मागणी वाढत आहे.

Read More

Hero touring bike बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Hero touring bike बाजारात दाखल झाली आहे. ही बाइक आकर्षक करण्यासाठी यात अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. कोणत्या आहेत या सुविधा आणि काय आहे या बाईकची किमत ते जाणून घेऊया.

Read More

E-Commerce industry and Jio-Mart : ई-कॉमर्स उद्योगात जिओ मार्टने वापरला ‘हा’ व्यवसाय मॉडेल

मुकेश अंबानी (Mukesh Ambani, Industrialist) आता JioMart नावाच्या त्यांच्या नवीन उपक्रमाद्वारे ई-कॉमर्समध्ये आपला हात आजमावण्यासाठी तयार आहेत. JioMart म्हणजे नक्की काय? ते कसे कार्य करते? ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

Market Closing Bell: सेन्सेक्स 235 अंकांनी वधारला; कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालामुळे भांडवली बाजारात तेजी

भारतीय भांडवली बाजारात आज तेजी पाहायला मिळाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची तिमाही आकडेवारी सकारात्मक असल्याने निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वधारले. बँक निफ्टी आणि आयटी निफ्टीही वधारला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांकात 235 अंकांची वाढ होऊन 60392 वर बंद झाला.

Read More

कॉमनवेल्थ गेम्सचा संग्राम; विजेत्यांना मिळणार 20 लाखांचे कॅश प्राईज

Commonwealth Games 2022 Birmingham's : कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठी 215 भारतीय खेळाडूंचे पथक बर्मिंगहॅममध्ये दाखल.

Read More

Roti Rice Rate Report: व्हेज की नाॅन-व्हेज, कोणती थाळी आहे महाग? जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. त्याचाच परिणाम व्हेज थाळीच्या किमतींवर झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 टक्क्यांनी व्हेज थाळीच्या किमती वाढल्या आहेत.

Read More

Dating app Fraud: डेटिंग अ‍ॅपवरुन कशी फसवणूक होते? बंगळुरुतील महिलेला लाखो रुपयांना गंडा

डेटिंग अ‍ॅप टिंडरवरुन ओळख झाल्यानंतर महिलेला साडेचार लाख रुपये गमवावे लागले. वृत्तपत्रात डेटिंग अ‍ॅपद्वारे फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या येतात. मात्र, अद्याप जनजागृती नाही. फसवणूक टाळण्यासाठी काय करावे वाचा.

Read More