Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Trade Sanctions on China: चिनी मालावर निर्बंध घातल्यास भारतालाच बसू शकतो फटका

जर भारताने चिनी मालावर बहिष्कार घातला तर त्याचा तोटाच भारताला होण्याची शक्यता आहे. 2021-22 सालात भारताच्या एकूण आयातीपैकी चीनमधून झालेली आयात सुमारे पंधरा टक्के आहे. मात्र, ही चीनच्या एकूण व्यापाराच्या फक्त 2.8% आहे.

Read More

Rising prices of wheat: जाणून घ्या, सध्याचे गव्हाचे दर आणि सरकारचा निर्णय

Rising prices of wheat: 28 महिन्यांपासून सुरू असलेला मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रम संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारकडे अनिवार्य बफर व्यतिरिक्त सुमारे 2.1 दशलक्ष टन अतिरिक्त गहू आहे, जाणून घेऊया गव्हाचे दर.

Read More

Telematics System: कोणत्या वाहनांमध्ये टेलीमॅटिक्स वापरले जाऊ शकते?

Telematics System: टेलीमॅटिक्स बहुतेक आधुनिक व्यावसायिक वाहनांमध्ये वापरले जाऊ शकते. व्यावसायिक वाहनांच्या (Commercial vehicle) अनेक निर्मात्यांनी आधीच फ्लीट वाहनांमध्ये GPS ट्रॅकिंग आणि टेलिमॅटिक्स सिस्टम बसवून घेतले आहे.

Read More

Mobile Sim Card: तुमच्या मोबाईलच्या सिमकार्डमध्ये सोनं दडलंय याबद्दल तुम्हाला माहितीये का?

Mobile Sim Card News: मोबाईल सिमकार्ड बनवण्यासाठी त्यावर सोन्याच्या धातूचा मुलामा देण्यात येतो कारण जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Read More

Realtime Gold Rates : सोन्याचे लाईव्ह दर आपल्याला कसे पाहायला मिळतील

Realtime Gold Rates : शेअर बाजाराप्रमाणे सोन्याचे दर सुद्धा दर क्षणाला बदलत असतात. सोन्याचे दर मोजण्याच्या पद्धतीला डायनामिक प्रायसिंग असं म्हणतात. आणि हे दर दर दहा सेकंदांना बदलत असतात. पण, आता सोने खरेदीला जाताना आपल्या शहरामध्ये कोणत्या वेळी नक्की कोणता दर सुरू आहे याची सविस्तर माहिती आपण मोबाईल ॲपवरून घरबसल्या मिळवू शकतो

Read More

मनी बॅक प्लॅन (Money Back Plan)- कवचबरोबर उत्पन्नही सुरक्षित राहेल

विम्याचे सुरक्षाकवच आणि विशिष्ट टप्प्यांवर आर्थिक परतावा असा दुहेरी लाभ मनी बॅक प्लॅन (Money Back Plan) मध्ये मिळतो

Read More

कार इन्श्युरन्स (Car Insurance) : विद्युत वाहनांचा विमा उतरवताना...

2022 मध्ये विद्युत वाहनांसाठी विमा (Car Insurance) खरेदी करताना काही गोष्टी माहीत असायला हव्यात

Read More

What is UBI: वापर तेवढाच प्रीमियम असणारी 'UBI' योजना नक्की आहे तरी काय?

Usage Based Insurance: UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे.

Read More

गुंतवणुकीबाबत लक्षात ठेवण्यासारखे सहा महत्त्वाचे घटक!

2022-23 चा इन्कम टॅक्स रिटर्न (income tax return) भरण्याचा इशारा एव्हाना अनेक कर्मचाऱ्यांना मेल, एसएमएसद्वारे मिळालेला आहे. याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. त्याचबरोबर पगारदारांची धावपळ होते ती कर वाचविण्यासाठीच्या गुंतवणूक (investment) पर्यायाची. ती अनेक मार्गांनी कमी करता येऊ शकते.

Read More

इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करणाऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीना पर्याय म्हणून इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीकडे (Eco Friendly Cryptocurrency) पहिले जात आहे. इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीमुळे निसर्गावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

Read More

Cheapest Loan from SBI : होम लोन घेणाऱ्यांसाठी खूश खबर! फक्त ‘या’ अटी कराव्या लागणार पूर्ण!

भारतातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंक भारतीय स्टेट बॅंकेने (State Bank of India) 4 ऑक्टोबरपासून 31 जानेवारी 2023 पर्यंत गृह कर्जाच्या व्याजदरात 15-30 बेसिस पॉईंटने कपात केली.

Read More

एनएफओ म्हणजे काय ?

जेव्हा म्युच्युअल फंड कंपन्या बाजारात पहिल्यांदा फंड ऑफर करतात त्याला न्यू फंड ऑफर (NFO) म्हणतात.

Read More