Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Term Insurance: टर्म इन्शुरन्सची गरज काय? तरुण वयात घेण्याचे फायदे

साधारण 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता. पॉलिसी धारकाच्या मृत्यूपश्चात नॉमिनीला एक ठराविक रक्कम मिळते. कमावत्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबीयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तुम्ही याचे नियोजन तरुण वयातच केले पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी दोघांवरही कुटुंबाची जबाबदारी पडत असते त्यामुळे दोघांनीही टर्म इन्शुरन्स काढणे गरजेचे झाले आहे.

Read More

NSE : NSE Indices Ltd ने भारतात आपले प्रोजेक्ट लॉंच करण्याची केली घोषणा

NSE Launches REITs And InvITs Index : नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेडची शाखा असलेल्या NSE Indices Ltd ने मंगळवारी भारतातील पहिला रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट इंडेक्स लॉंच करण्याची घोषणा केली.

Read More

बदलत्या लाईफस्टाईलवर कर्ज हा पर्याय कितपत योग्य?

पर्सनल लोन काही तासांत मिळतं पण हा पर्याय शेवटचा असावा!

Read More

Markets in Pune, Mumbai : पुणे, मुंबईतील ‘या’ मार्केट्समध्ये मिळतात स्वस्त आणि मस्त वस्तू

मुंबई, पुण्यात फिरायला आलेल्यांसाठी खरेदी करण्यासाठीसुद्धा अनेक मार्केट्स उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रमुख मार्केट्सची (Markets in Pune, Mumbai) यादी आज आपण पाहूया.

Read More

Online Shopping Sites: Flipkart पेक्षाही 'या' साईट्सवर मिळतयं स्वस्त सामान

Online Shopping Sites: एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, इंडियामार्ट आणि स्नॅपडीलवर मिळणारे उत्पादन इतर ई-कॉमर्स साईटवर मिळणाऱ्या वस्तूंच्या तुलनेत खूपच स्वस्त असते.

Read More

Young Indian Professionals: परदेशात शिक्षण घ्यायचंय, ब्रिटनची 'यंग इंडिया प्रोफेशनल' योजना पाहा

मागील काही वर्षांपासून ब्रिटनमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी वाढली आहे. त्यामुळे ब्रिटनने यंग इंडिया प्रोफेशनल ही योजना भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.

Read More

Mask & Sanitizers Sale Increase: कोरोनाच्या कमबॅकनंतर मास्क आणि सॅनिटरच्या विक्रीत मोठी वाढ

Mask & Sanitizers Sale Increase: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.

Read More

Electric Vehicle Subsidies आता दुप्पट, जाणून घ्या सविस्तर माहिती

Electric Vehicle Subsidies : देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीला प्रोत्साहन दिले जात आहे. परिणामत: इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दुपटीने वाढली आहे.

Read More

Ola Showrooms : मार्च 2023 पर्यंत ओला 500 नवीन शोरूम उघडणार

ओला (OLA) आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशात नवीन शोरूम्स सुरू करणार आहे. बेंगळुरू स्थित स्टार्ट-अपने मार्च 2023 पर्यंत 500 शोरूम उघडण्याची आपली योजना अलीकडेच जाहीर केली आहे.

Read More

Tata Technologies IPO: टाटाचा 2004 नंतर प्रथमच IPO!

IPO Update : टाटा समुहाचा 2004 मध्ये टीसीएस (TCS) कंपनीचा आयपीओ आला होता. त्यानंतर या 18 वर्षात टाटा समुहाकडून अद्याप एकही आयपीओ आलेला नाही. तसेच 2017 मध्ये नियुक्त झालेले टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील हा पहिला IPO असेल.

Read More

Oyster Mushroom: अळिंबी उत्पादनाचा यशस्वी प्रवास, वाढत्या मागणीमुळे नफा देणारा व्यवसाय

Business Idea: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात राहणारे अमर पडवळ यांनी चित्रपटसृष्टीत कार्य करतांना जाणवणारी अनिश्चितता लक्षात घेता 2020 पासून अळिंबी उत्पादनाचा व्यवसाय सुरु केला. चार वर्षात 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे. त्यामुळे पूढे हा व्यवसाय आणखी मोठ्या प्रमाणात करणार असल्याची इच्छा अमर यांनी व्यक्त केली.

Read More

Elon Musk यांनी जेव्हा काही काळासाठी जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असल्याचा मान गमावला…!  

ट्विटर खरेदीमुळे पडलेला अतिरिक्त भार आणि टेस्लाच्या शेअरमध्ये झालेली घसरण यामुळे एलॉन मस्क यांची जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत काही काळ घसरण झाली होती. त्यांची जागा नेमकी कुणी घेतली पाहूया…

Read More