Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Anti Dumping Rules:अॅंटी डंपिंग नियमावली काय आहे? स्थानिक उद्योगांवर कसा परिणाम होतो?

भारतामध्ये सर्वात प्रथम १९७५ साली अँटी डंगिप नियमावली कस्टम टॅरिफ कायद्यानुसार लागू करण्यात आली. त्यामध्ये १९९५ मध्ये सुधारणा करण्यात आली. अँटी डंपिंग नियमावलीद्वारे स्थानिक उद्योगांचे संरक्षण होते.

Read More

Virat Kohli New EV Bike : विराट कोहलीला मिळालेली नवीन एम्पेरे प्रायमस इलेक्ट्रिक गाडी

Virat Kohli : ‘इलेक्ट्रिफ्लायिंग प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार म्हणून विराट कोहलीला एम्पेरे प्रायमस इलेक्ट्रिक गाडी मिळाली आहे. ग्रेव्हज इलेक्ट्रिक मोबालिटी कंपनीकडून गेल्या आठवड्यात ही गाडी लॉन्च केलीये. या निमित्ताने विराट कोहलीच्या गराज मध्ये इलेक्ट्रिक टू-व्हिलरची सुद्धा भर पडलीये.

Read More

Tata Motors Price hike: टाटा मोटर्सच्या कार महागणार! पाहा कधीपासून लागू होणार दरवाढ

टाटा मोटर्सने आपल्या विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही टाटाची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच अनेक आघाडीच्या वाहननिर्मिती कंपन्यांनी किंमत वाढीची घोषणा केली होती.

Read More

Forbes Real Time Billionaires List - जगातल्या दहा श्रीमंतांमध्ये असलेल्या 'या' महिला उद्योजक कोण?

Forbes Billionaires real time List - फोर्ब्सच्या रियल टाइम श्रीमंताच्या यादीमध्ये क्वचितच टॉप 10 मध्ये महिला व्यवसायिकांना स्थान मिळतं. मात्र यावेळी फ्रान्समधल्या एक गर्भश्रीमंत उद्योजिका या यादीत नवव्या स्थानावर होत्या. पाहूया कोण आहेत या फ्रेंच महिला उद्योजक, त्यांच्या व्यवसाय आणि त्यांच्या संपत्तीचे मूल्य.

Read More

Shahrukh Khan Richest Rank in Celebrities: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्ये शाहरूख खान चौथ्या नंबरवर

Shahrukh Khan: जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये बॉलीवुडचा किंग खान शाहरूख खान हा चौथ्या क्रमाकांवर आहे. या अभिनेत्याने अनेक हाॅलिवुड कलाकरांना मागे टाकले आहे. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Indian Railway : तांत्रिक समस्येमुळे IRCTC ची तिकीट सेवा बंद; ग्राहकांचे पैस झाले कट

काही तांत्रिक अडथळ्यामुळे आयआरसीटीसीची तिकीट (ticket) सेवा बंद पडली आहे. या संदर्भात IRCTC कडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी तुर्तास IRCTC च्या वेबसाईट अथवा ॲपच्या माध्यमातून तिकीट बूक करणे शक्यतो टाळावे. कारण, तांत्रिक अडचणीमुळे तिकीट बुक करण्याच्या प्रयत्नात तुमचे पैसे कापले जाण्याची शक्यता आहे.

Read More

EPFO Rules : ...तर एम्प्लॉयरला कर्मचाऱ्याला द्यावी लागणार नुकसान भरपाई

जर एखाद्या कंपनीने कर्मचार्‍यांच्या पीएफ खात्यात (PF Account) वेळेवर पैसे हस्तांतरित केले नाही आणि त्यामुळे कर्मचार्‍याला व्याजाचे नुकसान झाले तर कंपनीला त्याची भरपाई करावी लागेल.

Read More

Instagram की Twitter : एलॉन मस्क यांनी ग्राहकांना हा प्रश्न का विचारला?    

Instagram or Twitter : Elon Musk यांनी आता ग्राहकांना आता आवाहन केलंय की, त्यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्राम पैकी योग्य पर्याय विचारपूर्वक निवडावा! असं मस्क का म्हणतात आणि त्यांनी या दोन माध्यमांमध्ये तुलना का केली?

Read More

Paper Recycling Business: 60 देशात रद्दी पेपरचा व्यवसाय सुरू करून या भारतीय महिलेने कमावले करोडो रुपये!

PG Paper success story: 2002 मध्ये, पूनम गुप्ता (Poonam Gupta) स्कॉटलंडमध्ये कार्यरत असलेल्या पुनीत गुप्तासोबत विवाहबद्ध झाल्या. रद्दी खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी 1000 कोटींहून अधिक संपत्ती कमावली आहे. आजघडीला पूनम गुप्ता, युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) प्रसिद्ध महिला उद्योजकांपैकी एक आहेत

Read More

पॅन-आधार लिंक करण्याचे नक्की फायदे काय? जाणून घ्या बंद झालेले PAN पुन्हा सुरू करण्याची संपूर्ण प्रोसेस

30 जूनच्या आधी पॅन-आधार कार्ड लिंक केलेले नसल्यास तुमचे पॅन बंद झाले असण्याची शक्यता आहे. या पॅनचा वापर कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी करता येत नाही.

Read More

PNB New Rule : PNB ने खातेदारांना दिला झटका, अकाउंटमध्ये किमान शिल्लक न ठेवता पैसे काढल्यास द्यावा लागणार चार्ज

PNB New Rule : इतर बँकांबरोबरच पंजाब नॅशनल बँक (PNB) 1 मे 2023 पासून नवीन नियम लागू करणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये बँक नियमानुसार सांगितलेली पुरेशी रक्कम नसेल, तरीही तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला आता चार्ज द्यावा लागेल. याबाबत माहिती बँकेने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

Read More