Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Insurance Claims : पूरग्रस्तांच्या विम्याचे क्लेम तत्काळ निकाली काढा; IRDA चे निर्देश

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने सर्व जीवन विमा कंपन्या आणि आरोग्य विमा कंपन्यांना उत्तर भारतातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे दावे (Insurance Claim) त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

21 जूनलाच ‘International Yoga Day’ का साजरा करतात?

International Yoga Day 2022 : योगासनाची पाळेमुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापार काळांपासून रूजलेली आहेत. ती आता संपूर्ण जगभर लोकप्रिय होत आहेत. योगासने कोणत्याही वयात आणि कोणीही करू शकतो.

Read More

Women IPL Team 2023: महिला आयपीएल लीगने तोडला पुरुषांच्या आयपीएल टीमचा रेकॉर्ड!

Women IPL Team: महिलांच्या आयपीएल लीगच्या एका टीमसाठी अदानी ग्रुपने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांची बोली लावून अहमदाबादची टीम आपल्याकडे खेचून घेतली.

Read More

Disney+ Hotstar चे subscribers 42 टक्क्यांनी वाढले!

Subscribers on Disney Plus Hotstar increased: ओटीटी प्लॅटफॉर्मवर पेड सबस्क्रायबरची संख्या 42 टक्क्यांनी वाढली आहे. यामागे नेमकी काय कारणे आहेत ते या बातमीतून समजून घेऊयात.

Read More

MSRTC @75Years : एसटी महामंडळाच्या मोफत आणि सवलतीच्या दरातील सर्व योजना जाणून घ्या एका क्लिकवर...

ST Corporation Services and Offerings: एसटी महामंडळातर्फे जवळपास 30 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात ज्यात सवलतीच्या दरात आणि मोफत प्रवासाची सुविधा काही विशेष नागरिकांना देण्यात येते. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर आजच नजीकच्या एसटी महामंडळाच्या संबंधित विभाग नियंत्रकाच्या कार्यालयाला भेट द्या.

Read More

तुम्हाला माहित आहे का राष्ट्रपतींना किती पगार मिळतो ?

राष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमार्फत (Members of Parliament) केली जाते. राष्ट्रपतींचं वेतन आणि भत्तेही संसदेद्वारे ठरवले जातात. सध्या भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Read More

पॉलिसीवर कर्जही मिळते?

या सुविधेमुळे आपल्याला आर्थिक अडचणीच्या काळात मोठा हातभार लागतो…

Read More

Women Entrepreneurs In India : भारतातील महिला उद्योजिकांसाठी सर्वोत्कृष्ट सरकारी योजना

उद्योजकतेच्या क्षेत्रात महिलांची संख्या वाढत आहे. अधिक जलद त्या या क्षेत्राचा विकास करत आहेत. ज्या स्त्रिया स्वत: कमवू इच्छितात किंवा व्यावसायिक महिला (Women Entrepreneurs In India) बनू इच्छितात त्यांना आजच्या युगात महिला म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

Read More

Twisting Scoops: शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनवण्याची सुचली कल्पना, उभा केला करोडोंचा व्यवसाय!

Goat Milk Ice Cream: ही एक आइस्क्रीम चेन आहे ज्यामध्ये देशभरात 50 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. 2016 मध्ये सुरू झालेली ही कंपनी दरमहा सुमारे 2.5 - 2.75 कोटी रुपयांचे आइस्क्रीम विकते. लहानपणापासून जिगरी मित्र असलेल्या दोघांना शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनविण्याची व्यावसायिक कल्पना सुचली, ज्याने त्यांना काही वर्षांतच करोडपती बनवले आहे.

Read More

PAN-Aadhar Link: तुमचंही पॅन-आधार लिंक फेल होत आहे का? मग या स्टेप्स फॉलो करा

आयकर विभागाने पॅन-आधार कार्डवरील डेटा जुळत नसल्याने लिंक करताना अडचण येऊ शकते, याबाबत नागरिकांना सावध केले आहे. जर ही माहिती मिसमॅच होत असेल नागरिकांना इतर पर्याय दिले आहेत. बायोमेट्रिक अथाँटिकेशनद्वारे तुम्ही लिंक करू शकता. तसेच पॅन-आधारकार्ड आधी अपडेट करून पुन्हा लिंक करण्याच प्रयत्न करू शकता. लिंक करण्यासाठी लेखात दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

Read More

India's first 3D-printed post office : बेंगळुरूत उभं राहणार देशातलं पहिलं 3D प्रिंट केलेलं पोस्ट ऑफिस

3D-printed post office : भारतातलं पहिलं 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बांधलं जाणारं पहिलं पोस्ट ऑफिस बांधलं जाणार आहे. कर्नाटकातल्या बेंगळुरूत हे पोस्ट ऑफिस उभारलं जात आहे. विशेष म्हणजे हे पोस्ट ऑफिस उभारण्यासाठी येणार खर्चही अत्यंत कमी आहे. सामान्य पोस्ट ऑफिसच्या खर्चापेक्षा याचा खर्च कमी आहे.

Read More

Debt Mutual Funds : डेब्ट म्युच्युअल फंडात आली बंपर गुंतवणूक, पहिल्यांदाच पार केला 41 लाख कोटींचा टप्पा

Debt Mutual Funds : डेब्ट म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालीय. एप्रिल महिन्याच्या डेटामध्ये हे चित्र स्पष्ट झालंय. मागच्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडातली गुंतवणूक जवळपास 57 टक्क्यांनी घसरून 6,480 कोटी रुपये झाली. नेमकी किती गुंतवणूक झाली, याची सविस्तर आकडेवारी आणि माहिती घेऊ...

Read More