Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Sanjy Dutt Fan Story: संजय दत्तच्या फॅनने त्याच्या नावावर केली 72 कोटीची संपत्ती, हे संजयला कळताच पहा त्याने काय केले?

Sanjay Dutt: बाॅलिवुड सेलेब्रिटिंचे चाहते हे आपल्या आवडत्या कलाकारावर आंधळेपणाने प्रेम करतात. ते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करण्यास तयार असतात. हेच पहा ना, आता पठाण चित्रपटासाठी शाहरूख खानच्या काही चाहत्यांनी संपूर्ण थिएटर बुक केले होते पण एक अशी ही खरी घटना आहे की, अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने थेट आपली 72 कोटीची संपत्ती त्याच्या नावावर केली होती.

Read More

Dividend : देशातल्या 317 कंपन्यांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, वर्षभरात दिला तब्बल 3.26 लाख कोटींचा लाभांश

Dividend : शेअर बाजारात लिस्टेड कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आकडेवारीनुसार तब्बल 3.26 लाख कोटींचा लाभांश देण्यात आलाय. 2023 या आर्थिक वर्षात देशातल्या 300पेक्षा जास्त लिस्टेड कंपन्यांनी पैसा कमावलाय.

Read More

Mahavitaran: महावितरणचे कोरोनाच्या दोन वर्षात एकूण किती कोटींचे नुकसान झाले? जाणून घ्या

Mahavitaran: महावितरणचे कोरोनाच्या दोन वर्षात एकूण 20,000 कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे आणि ते याचिकेतही येणार आहे.युनिट कमिशनने राज्यात चालू वर्षाचा वीज खरेदी दर 4.38 रुपये निश्चित केला आहे.

Read More

Torra: कोल्हापुरी ‘तोरा’ तोऱ्याने मिरवणारी मराठी उद्योजिका कल्पना वंदना

Torra: सामाजिक भान ठेऊन नवीन काहीतरी सुरु करावे, स्वतःच स्वतःचा बॉस होऊन आपले मराठीपण जपून क्रिएटीव्हिटीची आवड जोपासत परदेशातही आपले अस्तित्व निर्माण केलेल्या 'तोरा' ब्रॅण्डच्या निर्मात्या सतत खुश राहणाऱ्या आनंदी तथा कल्पना वंदना यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या यशस्वी व्यवसायाची कथा...

Read More

TV is Switched Off Every Evening in this Village: जाणून घ्या, महाराष्ट्रात या गावात दररोज संध्याकाळी बंद होतात टी.व्ही

TV is Switched Off Every Evening in this Village: महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असे एक गाव आहे, जिथे संध्याकाळी सात वाजल्यानंतर प्रत्येक घरातील टी.व्ही बंद होतात व तेथील शाळेतील मुले अभ्यासाला बसतात. असे कोणते गाव आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

Read More

बिटकॉईनमध्ये सुरक्षितपणे गुंतवणूक कशी करावी?

बिटकॉईन (Bitcoin) हे एक आभासी आणि गोपनीय चलन आहे. बिटकॉईनच्या व्यवहारांवर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही. या व्यवहारांसाठी कोणत्याही सरकारचे नियम नाहीत. म्हणून याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.

Read More

Maharashtra Tops in Startups Across The Country: देशभरात स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल, तर पुण्यात सर्वाधिक नवउदयोग

Startups: भारतात नुकताच 'स्टार्ट अप डे' साजरा करण्यात आला आहे. या खास दिवसानिमित्त 'पीडब्ल्यूसी' (PWC) या जागतिक कंपनीकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये देशात सर्वाधिक स्टार्ट अपमध्ये महाराष्ट्र (Maharashtra)अव्वल आहे, तर पुण्यात (Pune) सर्वाधिक स्टार्ट अप सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

India@75 : Indian Budget History- भारताची अर्थव्यवस्था जागतिक महासत्तेच्या दिशेने!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : अर्थसंकल्प (Budget) हा येणाऱ्या वर्षभरात पैसै किती गोळा होणार आणि एकूण गोळा झालेल्या पैशांमधून खर्च किती आणि कुठे होणार, याचा अंदाज असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर देशाचा वर्षभराचा जमा-खर्च सांगणारा दस्ताऐवज म्हणजे अर्थसंकल्प.

Read More

Adani Enterprises FPO: अदानी इंटरप्रायजेसचा एफपीद्वारे 20 हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार!

Adani Enterprises FPO: अदानी इंटरप्रायजेसमध्ये सध्या प्रमोटर्सचा हिस्सा सुमारे 72.63 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा 27.37 टक्के आहे. कंपनी किरकोळ गुंतवणूकदारांना एफपीओच्या (Follow-On Public Offer-FPO) माध्यमातून 5 ते 7 टक्के सवलत देण्याचा विचार करत आहे.

Read More

BMW Cars Launched: ब्रँड न्यू BMW i7, 7 Series कार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

आघाडीची कार निर्मिती कंपनी BMW ने i7 आणि 7 Series ही कार भारतात नुकतीच लाँच केली आहे. या दोन्ही गाड्या आलिशान कार सेगमेंटमधील असून त्यांची किंमत कोटीच्या घरात आहे. या सेगमेंटमधील गाड्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणल्या आहेत.

Read More

IRCTC Retiring Room:फक्त 20 रुपयांत पंचतारांकित हॉटेलचा लाभ!

IRCTC: रेल्वेने दिलेल्या 'रिटायरिंग रूम' (RR) च्या सुविधेबद्दल अनेकांना माहिती नाही. RR साठी 20 ते 40 रुपये देऊन तुम्ही निवांतपणे पंचतारांकित प्रतिक्षागृहात ट्रेनची वाट पाहू शकता.

Read More

Ganga Vilas Cruise Launch: जगातील सर्वात लांब अंतर पार करणारी क्रुझ भारतात, उद्या होणार उद्घाटन

Ganga Vilas Cruise: जगातील सर्वात लांब अंतर पार करणाऱ्या क्रूझचे नाव ‘गंगा विलास’ (Ganga Vilas) असून, उद्या (13 जानेवारी) ला या क्रूझचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. सोबतच ते वाराणसी (Varanasi) शहरातील गंगा नदीच्या किनाऱ्यावर टेंट सिटीलादेखील हिंरवा झेंडा दाखविणार आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More