Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Hyundai IONIQ 5 Electric Car: 1 लाख रुपयांत बुक करा 'Hyundai IONIQ 5 Electric' कार

Hyundai IONIQ 5 Electric Car: ग्राहकांना Hyundai IONIQ 5 Electric कार खरेदी करायची असेल तर त्यांना फक्त 1 लाख रुपये भरून ती बुक करता येऊ शकते. या इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिंसेबर 2022 पासून सुरू झाली आहे.

Read More

Kangana Ranaut Mortgaging her Property: जाणून घ्या, कंगना रनौतने आपली संपूर्ण संपत्ती का ठेवली गहाण

Kangana Ranaut New Movie: बाॅलिवुडची क्वीन कंगना रनौत ही नेहमीच वेगवेगळया कारणांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. आता नुकतेच तिने आपले महागडे व आलिशान घर गहाण ठेवल्याचा खुलासा सोशल मिडीयाच्या माध्यमातून केला आहे.

Read More

Top 10 Health Insurance Plan in India : भारतातील टॉप 10 आरोग्य विमा योजना

Top 10 Health Insurance Plan in India : कोव्हिडनंतर "आरोग्य हिच धनसंपदा" हे लोकांना कळू लागले आहे. आपण अशा काळात राहतो जिथे प्रत्येक दिवस जसजसा जात आहे तसतसे आरोग्य धोक्यांच्या अडचणी आपणास वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत आरोग्य विमा हा अविभाज्य घटक आहे.

Read More

Emerging Tech: नव तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना डिमांड, 2023 मध्ये होणार मोठी गुंतवणूक

सध्या प्रत्येक क्षेत्रात डिजिटल क्रांती होत आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होत आहे. नवनवीन तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासावर (R&D) येत्या काळात गुंतवणूक वाढणार आहे. या कंपन्यांची गुंतवणूक वाढल्याने त्यांचे शेअर्सही तेजीत राहण्याची शक्यता आहे. नॅसकॉम आणि बोस्टन कनसल्टिंग ग्रुप (BCG) ने सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Read More

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाचा 'हा' सामना असणार शेवटचा; जाणून घ्या तिची कमाई

Sania Mirza Property: भारताची सुपरडुपर टेनिस स्टार सानिया मिर्झाने निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे. 20 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या प्रवासाचा आता शेवट होणार आहे. या कारकिर्दीत सानियाने अनेक स्पर्धा जिंकल्या, अनेक प्रोडक्टची ब्रँड अँबेसिडरदेखील बनली, तिच्या या खेळाने तिने करोडोंची कमाई केली आहे. तिच्या या कमाईबाबत जाणून घेऊयात.

Read More

बादशाहच्या कॉन्सर्टमधील सर्वात महाग तिकीटाची किंमत ऐकून तुमचेही डोळे चमकतील

Badshah Concert Ticket Price: बादशाहच्या (Badshah) लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी आता लोकांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत ऐकल्यानंतर अनेकांचे डोळेच चकाकले आहेत.

Read More

BookMyForex: ऑनलाईन परकीय चलन पाठवा आणि 5 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळवा

BookMyForex: बुक माय फॉरेक्स स्टुडंट ऑफर ही मर्यादित कालावधीची ऑफर असून याचा 30 मार्च 2023 पर्यंत लाभ घेता येणार आहे. BookMyForex वेबसाईट किंवा ॲप वापरून केलेल्या सर्व मनी ट्रान्सफर बुकिंग कॅशबॅक आणि विनामूल्य सिमसाठी पात्र असणार आहेत.

Read More

Usain Bolt: ज्या वेगाने उसेन बोल्ट पळतो त्याहून अधिक वेगाने हॅकर्सने त्याच्या 98 कोटी रुपयांवर मारला डल्ला

Usain Bolt Losses Money in Scam: सायबर हल्ले, हॅकिंग, ऑनलाईन लॉटरी स्कॅम, इन्व्हेस्टमेंट स्कॅम यासारख्या घटनांमध्ये बँक खात्यातून पैसे लुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यात सामान्य माणसेच नाहीत तर सेलिब्रेटींची देखील फसवणूक होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात आता वेगाचा बादशाह उसेन बोल्ट याचीही आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

Read More

Personalized Insurance: 'या' कारणांमुळे वैयक्तिक विमा तुमच्यासाठी आहे महत्त्वाचा

Importance of Personalized Insurance: कोविड-19 महासंकटात धोके कमी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले होते.इन्शुरन्स किंवा विमा हा लोकांना उपलब्ध असलेला एक उत्तम संरक्षण उपाय ठरला आहे.

Read More

वैयक्तिक बजेट तयार करताय, या गोष्टी लक्षात ठेवा होईल फायदा

Tips of Making Personal Budget: ‘बजेट’ म्हटलं की भलीमोठी आकडेमोड आणि गुंतागुंत. बजेट तयार करण्यासाठी तज्ज्ञांची गरज भासते. पण स्वत:साठीचे बजेट तयार करताना एवढ्या खोलात जाण्याची गरज नाही. तुमची आर्थिक उद्दिष्टे साधण्याची पहिली पायरी म्हणजेच बजेट तयार करणे होय. वैयक्तिक बजेटचे नियोजन करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Read More

एखादी व्यक्ती घरात किती सोनं ठेवू शकते?

एखाद्या व्यक्तीने घरात किती सोनं ठेवावं, याला काही मर्यादा नाही; पण त्याचा स्त्रोत किंवा पुरावा देणं त्याला बंधनकारक आहे. तसेच सीबीडीटीने (Central Board of Direct Taxes-CBDT) उत्पन्नाचा स्त्रोत न सांगता घरात किती सोनं ठेवू शकतो याची मर्यादा कायद्याने निश्चित केली.

Read More