Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Market Closing Bell: आठवडा अखेर शेअर बाजार तेजीत स्थिरावला; बँक, रिअल इस्टेट कंपन्यांची मागणी वाढली

रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) पतधोरण जाहीर केले. त्याचा फारसा परिणाम शेअर बाजारावर झाला नाही. निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकात किंचित तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, रेपो रेट जैसे थे ठेवल्यामुळे बँक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांची मागणी वाढली. तसेच घर खरेदी करणाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी मिळाली. जागतिक भांडवली बाजारातील अनिश्चिततेची स्थिती पाहता, भारतीय शेअर मार्केट सुस्थितीत आहे.

Read More

Mobiles used in rural areas: ग्रामीण भागात कोणत्या मोबाइल फोनला प्राधान्य दिले जाते?

Mobiles used in rural areas: बाइक असो की मोबाइल ते सर्वात आधी कमी किमतीत सर्वाधिक फीचर्स असेल असेच मॉडेल शोधतात. ग्रामीण भागात जशी होंडा जास्तीत जास्त लोकांजवळ आढळून येते त्याचप्रमाणे मोबईलमध्ये रेडमी, मोटो आणि रियलमी या कंपनीचे मोबाइल फोन जास्तीत जास्त आढळून येतात.

Read More

Elon Musk Twitter : …तर मस्क ट्विटरचं अध्यक्षपद सोडणार

Elon Musk Twitter : ट्विटरचं अध्यक्षपद सोडायला आपण तयार आहोत, असं ट्विट आता एलॉन मस्क यांनी केलंय. पण, ते करण्यापूर्वी त्यांनी एक अट घातलीय. काय आहे ‘ही’ अट आणि नेमकं कधी ते अध्यक्षपद सोडणार जाणून घेऊया…

Read More

Jio offer : 499 रुपयांमध्ये जन्मतारीख किंवा लकी नंबरला बनवू शकता तुमचा मोबाइल नंबर, रिलायन्स जिओची युनिक ऑफर

Jio offer : जिओच्या नवीन योजनेत, ग्राहक स्वत: त्यांच्या पसंतीच्या मोबाइल नंबरचे शेवटचे 4 ते 6 अंक निवडू शकतात. या खास योजनेसाठी जिओने काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्यांचे पालन करून तुम्ही या योजनेचा आनंद घेऊ शकता.

Read More

Mutual funds vs FD : म्युच्युअल फंड एसआयपीनं एफडीपेक्षा कमी परतावा दिला? जाणून घ्या...

Mutual funds vs FD : चांगला परतावा मिळण्यासाठी अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यात काही जण म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात तर काही जणांना एफडीमधली गुंतवणूक सुरक्षित वाटते. या दोन्हीमध्ये नेमकं काय निवडलं पाहिजे, परतावा कसा असावा, याविषयी जाणून घेऊ...

Read More

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात पीक विमा योजनेचे अमूल्य योगदान

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देणारी सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेद्वारे 1,07,059 कोटी रूपयांहून अधिक दावे निकाली काढण्यात आले आहेत.

Read More

आरबीआयद्वारे भारत बिल पेमेंटसाठी नॉन बॅंकिंग कंपन्यांना भांडवलात सूट

नॉन बॅंकिंग वित्तीय कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआयने भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट्सच्या भांडवलात 25 कोटी रुपयांपर्यंत कपात केली आहे.

Read More

Composite Insurance? संयुक्त विमा परवाना म्हणजे काय?

Composite Insurance: 2047 पर्यंत “सर्वांसाठी विमा” हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देश्याने इन्शुरन्स क्षेत्रामध्ये प्रवेश वाढवण्यासाठी, इन्शुरन्स प्रॉडक्ट्समधील नावीन्य आणि विविधीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विमा कायद्यात अनेक सुधारणा सुचवल्या आहेत.

Read More

Amazon Spotify Offer : ॲमेझॉन इंडिया ऑफर करत आहे Free Spotify; जाणून घ्या इत्यंभूत माहिती!

ॲमेझॉन इंडियाने काही लिमिटेड ग्राहकांसाठी Spotify Premium चे सहा महिन्यांचे सब्सक्रिप्शन मोफत देण्याची स्कीम आणली आहे. ॲमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर फक्त खरेदी करून ग्राहकांना ही भन्नाट ऑफर ग्रॅब करायची आहे.

Read More

India@75 : 75th Independence- अर्थ 75 वर्षांचा; बलशाली भारताचा!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : आज (दि. 15 ऑगस्ट, 2022) स्वतंत्र भारताला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत असताना, साडेसात दशकात भारताने फिनिक्स भरारी घेतली. भारताच्या आर्थिक प्रगतीचा रंजक फ्लॅशबॅक पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Read More

RBI FSR Report: कर्जदारांच्या संख्येत सातत्याने वाढ, गृहकर्जात लक्षणीय वाढ

गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट मार्केटमध्ये होणारी गुंतवणूक सातत्याने वाढत असून सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात गृहकर्जाकडे वळत आहेत. आरबीआयच्या Financial Stability Report नुसार देशाच्या एकूण कर्जामध्ये गृहकर्जाचा वाटा तब्बल 14 टक्क्यांहून अधिक नोंदवला गेला आहे.

Read More

Sanjy Dutt Fan Story: संजय दत्तच्या फॅनने त्याच्या नावावर केली 72 कोटीची संपत्ती, हे संजयला कळताच पहा त्याने काय केले?

Sanjay Dutt: बाॅलिवुड सेलेब्रिटिंचे चाहते हे आपल्या आवडत्या कलाकारावर आंधळेपणाने प्रेम करतात. ते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करण्यास तयार असतात. हेच पहा ना, आता पठाण चित्रपटासाठी शाहरूख खानच्या काही चाहत्यांनी संपूर्ण थिएटर बुक केले होते पण एक अशी ही खरी घटना आहे की, अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने थेट आपली 72 कोटीची संपत्ती त्याच्या नावावर केली होती.

Read More