Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Apple Flipkart Sale : फ्लिपकार्टवर ॲपलच्या लॅपटॉपसाठी ‘ही’ खास ऑफर   

फ्लिपकार्टने ॲपल कंपनीचे लॅपटॉप घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खास सवलत आणली आहे. यात एक्सचेंज ऑफरही आहे. आणि विशिष्ट क्रेडिट कार्डाच्या वापरावर 10,000 रुपयांची सूटही मिळणार आहे.

Read More

Overseas Scholarship: परदेशातील शिक्षणासाठी महाराष्ट्राची ही शिष्यवृत्ती तुम्हाला माहित आहे का?

Maharashtra Overseas Scholarship: अनुसूचित जाती व नवबौध्द, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. सरकारतर्फे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ते, शिष्यवृत्ती व विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते.

Read More

Bank Charges on Cash Depositing: दोन हजारांच्या नोटा बँक खात्यात डिपॉझिट करताय, 'या' बँकांनी शुल्क केले माफ

Bank Charges on Cash Depositing: दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.मात्र बँक खात्यात पैसे जमा करताना ग्राहकांना शुल्क भरावे लागते. 2000 च्या नोटांबाबत मात्र बँकांनी निर्णय घ्यायचा आहे.

Read More

Capital Fund: कॅपिटल फंड म्हणजे काय? याची मोजणी कशी केली जाते? जाणून घ्या सर्वकाही

कॅपिटल फंडचा वापर प्रामुख्याने कंपनीच्या वाढीसाठी केला जातो. कॅपिटल फंडच्या माध्यमातून कर्ज फेडण्यास मदत तर मिळतेच, सोबतच कंपनीची स्थिती देखील सुधारते.

Read More

Property Prices: पुणे, मुंबईसह 7 मेट्रो शहरातील मालमत्तांचे दर आणि भाडेवाढ जाणून घ्या?

पुणे मुंबईसह देशातील प्रमुख 7 मेट्रो शहरांतील मालमत्तांचे दर मागील काही वर्षांमध्ये वाढले आहेत. मुंबई, पुणे शहरांतील दर सर्वात जास्त आहेत. मागील पाच वर्षांचा विचार करता बंगळुरु आणि हैदराबाद शहरातील दरवाढ सर्वाधिक झाली. पुण्यामध्ये मागील वर्षी सरासरी प्रति स्केअर फूट मालमत्तेचा दर 6 हजार रुपये होता.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी यांच्याप्रमाणेच धिरूभाई अंबानी सुद्धा असेच ट्रॅपमध्ये अडकले होते तेव्हा पुढे काय घडले?

आज Gautam Adani यांच्यासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे टाकले आहे. पण काहीसे असेच एक संकट धिरूभाई अंबानी यांच्यावरसुद्धा कोसळले होते. त्यांनी यावर त्यावेळच्या ‘Hindenburg’ ला असा जबरदस्त तडाखा दिला होता की, त्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सची खेळ करायची कुणाची हिम्मत झाली नाही. त्याचीच ही चित्तथरारक कथा.

Read More

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY): 15 लाख रुपये गुंतवा आणि 12 हजारांची पेन्शन सुरू करा

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY): एलआयसीद्वारे प्रशासित केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठीची प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) 2023 चे सदस्यत्व घेण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत.

Read More

Mahila Samridhi Yojana: महिला समृद्धी योजनेचा लाभ घ्या, बचत गटातून कर्ज मिळवा

महिलांच्या आर्थिक विकासासाठी असलेल्या या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येईल. कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाद्वारे महिला समृद्धी योजना राबवली जाते. ही योजना इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी लागू आहे.

Read More

The island is Available For Sale: तुम्हाला माहिती घर, फ्लॅट नाही तर राहण्यासाठी संपूर्ण बेटच विक्रीसाठी उपलब्ध!

What is The Price of a Island: जगात प्रत्येकाचे एक स्वप्न असते की, स्वत:चे घर किंवा प्लॅट असावे, पण समोर विक्रीसाठी थेट बेटच आले तर...भारीचं ना! मग...पहा हा बेट खरेदीसाठी कुठे व किती किंमतीत उपलब्ध आहे.

Read More

Devanshi Diksha Danam: नऊ वर्षांची चिमुकली बनली साध्वी! हिरे व्यापारी वडिलांची आहे 300 कोटींची संपत्ती!

Devanshi Sanghvi या गुजरातमधील नऊ वर्षीय मुलीने नुकतीच जैन धर्माची दीक्षा घेतली आहे. जैन साध्वी बनलेल्या दीक्षाचे वडील Dhanesh Sanghvi आहेत देशातील आघाडीचे हिरे व्यापारी.

Read More

Layoffs Vs Firing : कंपनीच्या लेऑफ आणि फायरिंगमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या

सध्या टेक कंपन्यांमध्ये (Tech companies) कर्मचारी कपातीचा पूर आला आहे. यामुळे सध्या लोकांमध्ये लेऑफ आणि फायरिंग म्हणजे काय? यात काय फरक आहे? यावर चर्चा सुरु आहे. ते आज समजून घेऊया.

Read More

Anti-Dumping Probe: चीन, EU मधून आयात केलेल्या मालाची अॅंटी डंपिंग नियमानुसार चौकशी

जनावरांच्या खाद्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या व्हिटॅमिनची केंद्र सरकारच्या वाणीज्य विभागाने चौकशी सुरू केली आहे. अँटी डंपिंग नियमावलीनुसार ही चौकशी सुरू केली आहे.

Read More