Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

House prices : 2023 मध्ये घरांच्या किमती वाढण्याची शक्यता

गृहनिर्माण क्षेत्रात (investment in housing sector) गुंतवणुकीचा मुख्य उद्देश नफा मिळवणे आणि त्याचा दीर्घकाळ वापर करणे हा आहे. भारतीय या गुंतवणुकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. या वर्षी घरांच्या किमती वाढण्याची शक्यता गृहनिर्माण क्षेत्रात (housing sector) केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. जाणून घ्या यासंबंधीच्या सर्वेक्षणात काय समोर आले आहे.

Read More

CDSL : सीडीएसएलने मुंबईत खरेदी केली 163 कोटींची प्रॉपर्टी, रिअल इस्टेटला अच्छे दिन

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने मुंबईत तब्बल 46200 स्क्वेअर फूटची जागा खरेदी केली आहे. मुंबईतील मॅरेथॉन फ्युचरेक्स या इमारतील सीडीएसएलने 163.16 कोटी खर्च करुन दोन कार्यालयांसाठी जागा खरेदी केली आहे. यासाठी 9.79 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

Read More

Online Banking का महत्त्वाची आहे? काय आहेत त्याचे फायदे!

Online Banking : Digital World मध्ये Online Banking म्हणजेच E-Banking सर्वांच्याच सोयीची ठरली आहे. पण याचा वापर जरी सोपा असला तरी याच्या सुरक्षितेबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.

Read More

Highest Paid Actor in 2022: जाणून घ्या, यावर्षी सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते कोणते?

Highest Paid Actor: 2022 मध्ये बॉलिवुड कलाकारांना टक्कर देत, साऊथ चित्रपटसृष्टीचे कलाकार मानधनमध्ये अव्वल ठरले आहे. सलमान खान, शाहरूख खान नाही तर यावर्षी साऊथ इंडस्ट्रीचे सेलिब्रिटी मानधन घेण्यात सर्वाधिक महागडे ठरले आहे. पाहूयात या साऊथच्या सेलिब्रिटींनी कोणत्या चित्रपटासाठी, किती मानधन घेतले.

Read More

PAN, Aadhaar linking deadline: अलर्ट..! पॅन-आधार लिंक करण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येईल लिंक

पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. मात्र, आयकर विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता शेवटच्या मिनिटाला धावपळ करण्याची गरज नाही. आरामात आधार पॅन लिंक करता येईल. मात्र, नव्या डेडलाईनपर्यंत लिंक केले नाही तर करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच पॅनकार्डही बंद होईल.

Read More

Union Budget 2023 Tax Slabs: नवीन आणि जुनी कर प्रणाली, किती कर लागणार जाणून घ्या

Union Budget 2023 Tax Slabs: आज संसदेत बजेट सादर झाल्यानंतर वैयक्तिक करदात्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागणार नाही.

Read More

Indian Railway : भारतीय रेल्वे प्रशासनाने 'ही' योजना बंद करुन मिळविला कोटींचा नफा

Senior Citizen Concession in Indian Railways : केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र कोरोना काळात बऱ्याच योजना मागे पडल्यात. त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात दिली जाणारी सूट होय. ही योजना केंद्र सरकारकडून बंद करण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम रेल्वेच्या उत्पादनावर झाला आहे.

Read More

YouTube Partner Program मध्ये सहभागी व्हा आणि कमवा लाखो रुपये घर बसल्या…

तुम्ही पात्रता निकष पूर्ण केल्यानंतर, तुम्ही युट्युब पार्टनर प्रोग्रामसाठी (YPP) अर्ज करू शकता. जोपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज करणार नाही तोवर तुम्हांला कुठलाही मोबदला मिळणार नाही हे लक्षात असू द्या. YPP मध्ये सामील होऊन पैसे कमावण्यासाठीतुम्हाला तुमचे YouTube चॅनल Google AdSense खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

Read More

Tunisha Sharma Property: अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्येनंतर मागे सोडली ‘एवढी’ संपत्ती!

Tunisha Sharma Case: टी.व्ही इंडस्ट्रीमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच आहे. आता या ग्लॅमर क्षेत्रातील आणखी एक टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली आहे. मालिकेच्या सेटवरच आत्महत्या केल्याने टी.व्ही इंटस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. अवघ्या कमी वयात या अभिनेत्रीने नाव तर कमावले पण सोबतच कोटयावधीची संपत्तीदेखील कमवली आहे. तिच्या या संपत्तीचा आकडा पाहून तुमचेदेखील डोळे मोठे होतील.

Read More

Budget 2023 : ‘या’ गोष्टींच्या किमती वाढण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 जाहीर (Budget 2023) करणार आहेत. मात्र, यादरम्यान, केंद्र सरकार आयात शुल्कात वाढ करू शकते, त्यानंतर अनेक महागड्या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.

Read More

Mutual Funds: पुरुषांनी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड का करायला हवी? याचे फायदे काय?

कोणतीही गुंतवणूक केल्यास त्यासाठी नॉमिनी म्हणून घरातील महिलांची निवड करणे कधीही योग्य ठरते. नॉमिनी म्हणून महिलांंची निवड केल्यास काय फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात.

Read More