Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

The island is Available For Sale: तुम्हाला माहिती घर, फ्लॅट नाही तर राहण्यासाठी संपूर्ण बेटच विक्रीसाठी उपलब्ध!

The island is Available For Sale

Image Source : http://www.pinterest.com/

What is The Price of a Island: जगात प्रत्येकाचे एक स्वप्न असते की, स्वत:चे घर किंवा प्लॅट असावे, पण समोर विक्रीसाठी थेट बेटच आले तर...भारीचं ना! मग...पहा हा बेट खरेदीसाठी कुठे व किती किंमतीत उपलब्ध आहे.

Can One Buy an Island: प्रत्येकाला वाटते स्वत:चा फ्लॅट असावा किंवा एक अलिशान घर असावे. त्यासाठी लोक कठोर मेहनत करून घर घेण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र या घराचा शोध घेत असताना, समोरच एक अख्खे बेट खऱेदीसाठी असेल तर...मस्त ना! पण ही खरी गोष्ट आहे. जगातील हे बेट खरेदीसाठी कुठे व किती किंमतीत उपलब्ध आहे, याबाबत जाणून घ्या.

हे बेट विक्रीसाठी कुठे उपलब्ध (Where is This Island Available For Sale)

एका रिपोर्टनुसार, जगातील विक्रीसाठी असणाऱ्या या बेटचे नाव ‘इग्वाना बेट’ (Iguana Island) असे आहे. हे बेट मध्य अमेरिकेत आहे. या बेटवर राहण्यासाठी तीन बेडरूम व दोन बाथरूम असलेले एक घर आहे. या घरामध्ये रॅपराउंड पोर्च, डायनिंग रूम, बार आणि लिव्हिंग एरिया सारख्या सोई-सुविधा उपलब्ध आहेत. तर बेटच्या दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी एक स्विमिंगपूर व हेलिपॅडदेखील बनविण्यात येणार आहे.

बेटची काय किंमत आहे (What is the Cost of The Island)

मध्य अमेरिकत वसलेल्या या इग्वाना बेटवरील घराची किंमत ही 3.76 कोटी रूपये आहे. या बेटवर पाच एकर जमिन, एक घर व इतर गोष्टी उपलब्ध आहेत. या बेटच्या चारी बाजूनी निळे व हिरवे पाणी आहे. या बेटावरून निसर्गाचे सौदर्याचा अंदाज लावू शकता. आयलंड इंकच्या वेबसाइटवर खाजगी रिअल इस्टेट वर हे बेट विक्रीसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर privateislandsonline.com या वेबसाइटवला भेट द्या.