Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Zero Balance Account: झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट काय असते, त्यावर बँक व्याज देते का?

Zero Balance Account: झिरो बॅलन्स अकाउंट खात्यामध्ये ग्राहकाला किमान रक्कम ठेवण्याचे बंधन नसते. देशातील काही मोजक्या बँका ही सुविधा सर्वसाधारण ग्राहकांना देतात. अन्यथा झिरो बॅलन्स अकाउंट हे कॉर्पोरेट क्लाईंटसाठी ऑफर केले जाते. याबाबतची अजून माहिती जाणून घ्या.

Read More

Offer on Electric Bicycle : TATA कंपनीची इलेक्ट्रिक सायकल ऑफरसह बाजारात दाखल; एका चार्जमध्ये 30 किमी धावते

सध्या पर्यावरण प्रेमींमध्ये ई सायकलचा वापर करण्याचा ट्रेंड वाढला आहे. ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेत टाटाच्या स्ट्रायडर बाइक्स या कंपनीने झीटा प्लस (Zeeta Plus) नावाने आणखी एक इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलला 36-volt/6 Ah उच्च क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. सायकलची ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते.

Read More

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (SID) म्हणजे काय?

स्किम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (Scheme Information Document-SID) हे फंड ऑफर डॉक्युमेंटमधील अनेक कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. या डॉक्युमेंटमध्ये संबंधित म्युच्युअल फंड स्कीमची संपूर्ण माहिती असते.

Read More

SBI Chocolate Reminder: कर्जदारांना नोटीस ऐवजी मिळेल चॉकलेट; कर्जवसुलीसाठी SBI चा अनोखा फंडा

ग्राहकांनी वेळेवर कर्जाचा हप्ता भरावा यासाठी स्टेट बँकेने अफलातून शक्कल लढवली आहे. जर तुम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नाही तर बँक प्रतिनिधी चॉकलेट घेऊन घरी येऊ शकतो. EMI ची आठवण करून देण्यासाठी नोटीस, फोन कॉल नाही तर चॉकटेलची भेट मिळेल. बँकेची ही नवी आयडिया काय आहे वाचा.

Read More

Italy put ban on English language : खबरदार इंग्रजी भाषा बोललात तर ‘या’ देशात भरावा लागणार लाखो रूपयाचा दंड

Italy ban English language : इटलीमध्ये अधिकृतरीत्या इंग्रजी भाषेवर बंदी घातली आहे. यासाठी तेथील संसदेमध्ये विशेष कायदा पास केला आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना लाखो रूपयाचा दंड भरावा लागणार आहे.

Read More

टॅनकार्ड म्हणजे काय? ते कसे काढायचे?

भारतीय इन्कम टॅक्स विभागाच्यावतीने कर (Tax) कपात करणार्‍या कोणत्याही व्यक्तीकडे कर भरताना टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर (Tax Deduction Account Number - TAN) असणे आवश्यक आहे. टॅन (TAN) हा कर वजावट आणि संकलन खाते क्रमांकासाठी वापरला जातो.

Read More

Payslip on whatsapp : आता व्हाट्सअॅपवरच डाऊनलोड करता येणार पेस्लीप; रेझरपेची घोषणा

आता RazorpayX यांनी आपल्या ग्राहक कंपन्यांना आपल्या पेरोल प्लेटफॉर्मवर व्हाटसअॅपच्या माध्यमातून पे स्लीप डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे.

Read More

Custom Duty Exemption: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात शुल्कात 2.5% घट, इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला चालना

Custom Duty Exemption: यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्ऱनिक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादक, विक्रेते खुश आहेत. कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.

Read More

Share market returns : ऑटोमोबाईल सेक्टरने यावर्षी दिला ‘असा’ परतावा

वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Hyundai car discount: ही संधी गमावू नका! आजच घरी घेऊन या ह्युंदाई कार; या मॉडेल्सवर मिळतोय मोठा डिस्काउंट

ह्युंदाई कंपनीने काही निवडक कार मॉडेल्सवर फेब्रुवारी महिन्यासाठी डिस्काउंट जाहीर केला आहे. तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच ह्युंदाईच्या शोरुमला भेट द्या. Aura, i20, आणि Grand i10 Nios या कार्सवर कंपनीने सूट जाहीर केली आहे.

Read More

Gold Bond विक्रीत बेळगावचा टपाल विभाग अव्वल!

गोल्ड बॉण्ड योजनेचा 2022-23 मधील (Sovereign gold bond scheme 2022-23 next date) खरेदीचा दुसरा टप्पा 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान खुला होणार आहे.

Read More

Emergency Fund: आपत्कालीन निधी किती असावा? वृद्ध नागरिकांनी याची तरतूद का करायला हवी? वाचा

अचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद केलेली असावी.

Read More