Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Home prices: सदनिकांच्या किंमतीत 14 टक्क्यांनी वाढ; पुणे, मुंबईतील स्थिती जाणून घ्या

कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्राला "अच्छे दिन" आले असून सदनिकांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये घरांच्या किंमती सरासरी 14.7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, नव्या घरांचा पुरवठा रोडावला आहे. पुणे मुंबईतील शहरातील स्थिती जाणून घ्या.

Read More

Gift Vouchers: सणासुदीच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणींना भेट द्या गिफ्ट वाउचर, जाणून घ्या खरेदी करण्याची सोपी प्रोसेस

अनेकदा मित्र-मैत्रिणींना नक्की काय गिफ्ट द्यावे, हे आपल्या लक्षात येत नाही. अशावेळी तुम्ही गिफ्ट वाउचर भेट देऊ शकता.

Read More

Gold Price Rise Today: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा दर

Gold Price Rise Today: जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतांनी कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. सोने दरात आज 160 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 55899 रुपये इतका वाढला. आज चांदी 600 रुपयांनी महागली आहे.

Read More

ATM Withdrawal: दुसऱ्या बँकांच्या ATM मधून पैसे काढत असाल तर 'या' गोष्टीची काळजी नक्की घ्या

ATM Withdrawal: हल्ली आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून(ATM) पैसे काढू शकतो, तशी सोयच देण्यात आली आहे. पण हे पैसे काढताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

Gold Silver Rate: सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण

Gold Silver Rate : भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीच्या दरात घसरण झालेली बघायला मिळाली. आज बाजार बंद होताना दर काय होते ते सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Health Insurance Policy: आरोग्य विमा पॉलिसीमध्ये काय समाविष्ट होत नाही?

Health Insurance Policy: हेल्थ इन्शुरन्स तर अनेकजण घेतात, मात्र त्यात नेमक्या कोणत्या बाबी कव्हर होतात, त्याचे फायदे हे सर्व एजंटने सांगितलेले असते. मात्र, त्यात कोणत्या बाबी कव्हर होत नाहीत याची माहिती जुजबी असते, तसेच त्याच्या नियम, अटी अनेकदा लक्षात येत नाही. तर, आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी कव्हर होत नाही ते जाणून घेऊयात.

Read More

Shopping on Holi : होळीच्या दिवशी शॉपिंग करणार असाल तर ‘अशी’ बनवा यादी

होळीचा सण जवळ आला आहे. होळीच्या सणासाठी आवश्यक असणाऱ्या रंग, पिचकारी, फुगे आणि टोप्या या अशा काही गोष्टी विकत घेण्यासाठी तुम्हाला बाजारात जावे लागेल. होळीच्या निमित्ताने शॉपिंग करताना लिस्ट कशी बनवावी? ते पाहूया.

Read More

Tax Saving FD: टॅक्स सेव्हिंग एफडी म्हणजे काय? एफडी आणि टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये फरक काय?

Tax Saving FD: फिक्स डिपॉझिट ही मागील काही वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली गुंतवणूक योजना आहे. कारण या योजनेत जमा केलेले पैसे सुरक्षित राहतात आणि त्यातून निश्चित परतावा मिळतो. पण टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवींद्वारे गुंतवणूकदाराला कर सवलतही घेता येते.

Read More

RBI Action on Co-op Bank : आरबीआयकडून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सहकारी बँकांचे परवाने रद्द

आरबीआयच्या कारवाईत कर्नाटकमधील तुमकुर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) वाई, जिल्हा सातारा येथील हरिहरेश्‍वर बँकेचे परवाना रद्द करण्यात आले आहेत. दोन्हीही सहकारी बँकांकडे पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध नव्हते. तसेच दोन्ही बँका तोट्यात आल्या होत्या. त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

Read More

IDBI Bank special FD: IDBI बॅंकेने व्याजदर वाढीसह या स्पेशल FD ची मुदत वाढवली, पाहा नवे व्याजदर

IDBI बँकेने त्यांच्या स्पेशल फिक्स्ड डिपाॅझिटच्या मुदतीमध्ये वाढ केली आहे. बॅंकेने जुलैमध्ये, 375 आणि 444 दिवसांच्या अवधीसाठी अमृत महोत्सव FD नावाची स्पेशल FD योजना आणली होती. आता बँकेने या स्पेशल योजनेची मुदत वाढवली असून ग्राहकांना आता पैसे गुंतवायला अजून अवधी मिळाला आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

Read More

US Debt Crisis: अमेरिकेला कर्जाचा विळखा, भारतावर काय परिणाम होणार

US Debt Crisis: डेब्ट सिलिंग (Debt Ceiling) अर्थात सरकार किती पैसे कर्ज घेऊ शकते याची निश्चित केलेली कमाल मर्यादा आहे. वर्ष 2009 नंतर अमेरिकेवरील कर्ज तीनपटीने वाढले आहे. आजच्या अमेरिकेवर 31.4 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे.वर्ष 2001 पासून अमेरिकेला दरवर्षी किमान 1 ट्रिलियन डॉलर्सची तूट सहन करावी लागत आहे. ज्यामुळे मागील काही वर्षात कर्जाचा डोंगर झपाट्याने वाढला आहे.

Read More

म्युच्युअल फंड NFO : सॅमको म्युच्युअल फंडकडून ELSS टॅक्स सेव्हर फंडाची घोषणा

म्युच्युअल फंड NFO : सॅमको टॅक्स सेव्हर फंड याहून वेगळा आहे. कारण मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप उच्च वाढीच्या समभागांमध्ये त्याच्या आधीच वर्चस्व व्यवहारांच्या मोठ्या क्षमता आहेत. परंतु त्याच वेळी, तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीमुळे अति प्रकारची अस्थिरता देखील कमी झाली आहे .

Read More