Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बँकिंग परवान्यासाठी अर्ज

Annapurna Finance Bank License : ओडिशातल्या अन्नपूर्णा फायनान्स कंपनीने रिझर्व्ह बँकेकडे बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. बँकेचा परवाना मिळाला तर महिला उद्योजकांना अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीला तसा परवाना मिळणारी ती पहिली संस्था ठरेल.

Read More

Tax Planning in India: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गुंतवणूकीला सुरुवात का करावी?

Tax Planning in India: आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आल्यावर अनेकांची धावपळ उडताना दिसते. टॅक्स वाचवंणारे वेगवेगळे पर्यायाचा विचार होतो. यात काही वेळा चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वाढते. यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे वर्षभर आधीपासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

Read More

BCCI Allowance Hike : बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या भत्यामध्ये वाढ

BCCI Allowance Hike : तब्बल सात वर्षानंतर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या भत्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या एपॅक्स कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. मात्र, याची अंमलबजावणी पूर्वलक्षी स्वरूपात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून लागू करण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे.

Read More

Loss in Stock Market : शेअर बाजारात तोटा का होतो?

शेअर मार्केटमध्ये तोटा कसा होतो? (Loss in Stock Market) हे जर कोणाला कळले तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूत करणे सोपे जाईल. शेअर मार्केटमध्ये (Share Market) तोटा होण्यामागे एक कारण नसून शेअर मार्केटमध्ये तोटा होण्याची अनेक कारणे आहेत.

Read More

Electronic Mart India IPO 437 टक्के सब्स्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअरचा भाव वाढला!

Electronic Mart GMP : ग्रे मार्केटमध्ये Electronic Mart IPO ची क्रेज वाढत हे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेण्ड करत आहे.

Read More

PLI 2.0 अंतर्गत IT हार्डवेअर क्षेत्रात उद्योगाची संधी, उद्यापासून अर्ज करता येणार

Production Linked Incentive ही योजना भारत सरकारने विविध क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सुरू केलेला एक महत्वाचा उपक्रम आहे. ‘मेड इन इंडिया’ साठी भारताने गेल्या काही वर्षात विशेष प्रयत्न चालवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय युवा उद्योजकांना अधिकाधिक सोईसुविधा उपलब्ध करून देणे आणि देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Read More

PM Kisan : पीएम किसानचा 13वा हप्ता रिलीज झाला

शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 13 वा हप्ता रिलीज करण्यात आला आहे. कर्नाटकातील बेळगावी येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 16,800 कोटी रुपये ट्रान्सफर केले.

Read More

बिटकॉईन आणि सोन्याच्या शर्यतीत विजयी कोण?

आपल्याला ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट माहिती आहेच. त्याचनुसार गुंतवणुकीतील बिटकॉईन आणि सोन्याच्या (bitcoin vs gold) कोण विजय ठरतं ते आपण पाहणार आहोत!

Read More

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेत महिन्याला 5 हजार रुपये गुंतवा अन् लखपती व्हा!

Post Office Scheme: केंद्र सरकारने पोस्टाच्या अल्प बचत योजनांवरील व्याजदरात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी व्याजदरात वाढ केली. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Read More

Pakistan Economic Crisis: संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला IMF चा धक्का!

Pakistan Economic Crisis मधून जात आहे. यातच पाकिस्तानला IMF कडून आणखी एक धक्का मिळाला आहे.

Read More

NTPC Renewable Energy Production: अपारंपारिक उर्जा निर्मितीमध्ये एनटीपीसीची भरारी, 1 गिगावॅटचा टप्पा ओलांडला

NTPC Renewable Energy Production: देशातील सर्वात मोठी उर्जा निर्मिती करणारी कंपनी एनटीपीसीने नवा विक्रम केला आहे. एनटीपीसीने अपारंपारिक ऊर्जा निर्मितीचा 1 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे.

Read More

Citroen C3 Aircross एसयुव्ही भारतात लाँच; फक्त 25 हजार रुपयांत करा बुकिंग, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

सिट्राइन कंपनीने C3 Aircross ही बहुप्रतिक्षित SUV कार लाँच केली आहे. तुमच्या कुटुंबात जर 7 सदस्य असतील तर तुम्ही या कारचा विचार करू शकता. मागील बाजूस दोन फोल्डेबल सीट देण्यात आले आहेत. फक्त 25 हजार रुपये भरून कार बुक करता येईल. किंमत आणि फिचर्स जाणून घ्या.

Read More