Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

ED raided BYJU's office : 'बायजू'वर ईडीचा छापा! कंपनी म्हणते, 'ही तर नियमित चौकशी', नेमकं काय घडलं?

ED raided BYJU's office : बायजू कंपनीच्या कार्यालयावर अंमवबजावणी संचालनालयानं धाड टाकलीय. यावेळी कंपनीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ईडीनं जप्त केली आहेत. अ‍ॅडटेक स्टार्टअप असलेल्या बायजूनं विदेशी चलन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ईडीनं ठेवलाय. याअंतर्गत बायजू कंपनी तसंच कंपनीशी संबंधित सर्व परिवारांवर छापे टाकलेत.

Read More

BARTI : माहित करून घ्या, बार्टी म्हणजे काय? आणि यामाध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणती मदत केली जाते?

BARTI : महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनुसूचित जातीच्या तरुणांना काम करण्याची किंवा स्वत: च्या बळावर उभे राहण्याची संधी देण्यासाठी एक संस्था सुरू करण्यात आली आहे. या संस्थेला बार्टी असे नाव देण्यात आले आहे. त्याचे पूर्ण नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था असे आहे.

Read More

New Insurance Scheme: 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल'ने लॉन्च केला नवा प्लान, प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण?

New Insurance Scheme: प्रिमियमच्या 100 पट विमा संरक्षण हवं असेल तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीनं एक नवा प्लान लॉन्च केला आहे. या नव्या प्लानच्या माध्यमातून अपघाती मृत्यू, जीवन विमा संरक्षण यासह विविध फायदे मिळू शकतात.

Read More

MCLR Hike: 'या' बँकेतून तुम्ही लोन घेतले असेल तर आजपासून तुमचा ईएमआय वाढला, जाणून घ्या नवीन दर

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस लेंडिंग रेट (MCLR) हा बॅंकांचा किमान कर्ज दर असतो. तो आरबीआयच्या नियमानुसार आकारला जातो. बॅंका कर्जावर किती व्याजदर आकारू शकतात. तो दर MCLR या प्रणालीतून ठरवला जातो. तर सध्या एका बँकेने आजपासून आपल्या MCLR रेटमध्ये वाढ केली.

Read More

Adani vs Hindenburg संघर्षामुळे चर्चेत आलेल्या Dow Jones विषयी डिटेल्स घ्या जाणून

Adani यांच्या शेअर्सना Dow Jones इंडेक्सच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Hindenburg रिसर्चच्या रिपोर्टनंतर ज्या घडामोडी घडत आहेत त्यातली ही एक महत्वाची घडामोड आहे. या पार्श्वभूमीवर Dow Jones विषयी सविस्तर जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Black Water काय आहे माहितीये का तुम्हाला, त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!

सध्या इंटरनेटवर ब्लॅक वॉटरबाबत खूप चर्चा सुरू आहे. त्यात आपला विराट कोहली हा जे पाणी पितो त्या पाण्याची किंमत काय? यावर भरपूर काथ्याकूट सुरू आहे. ब्लॅक वॉटर पाण्याच्या एका लिटरची किंमत काही हजारोंमध्ये आहे. चला याबाबत अधिक जाणून घेऊ.

Read More

ITR Updates: आतापर्यंत 3 कोटी रिटर्न फाईल झाले, तुम्ही ITR भरला का?

ITR Filling: येत्या 31 जुलै 2023 पर्यंत वैयक्तिक करदात्यांना आयटीआर भरता येणार आहे. त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्काला भुर्दंड सोसावा लागेल.

Read More

Gadar 2 Box Office Collection: 'झी'कडून गदर-2 वर बंपर ऑफर; या तारखेपर्यंत मिळणार फ्री तिकिटे!

Gadar 2 Box Office Collection: गदर-2 ची जादू अजून बॉक्स ऑफिसवरून कमी झालेली नाही. रक्षाबंधनानिमित्त सुट्टीच्या दिवशी या चित्रपटाने जवळपास 8.75 कोटींचा बिझनेस मिळवला आहे. त्यामुळे गदर-2 आता लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये जाण्याच्या तयारीत आहे.

Read More

Mutual Fund Investment: हे इक्विटी फंड 15 टक्क्यांपेक्षा अधिक देत आहेत रिटर्न्स

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. यातील काही इक्विटी फंडांनी 3 आणि 5 वर्षांच्या कालावधीत 15 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. चला तर जाणून घेऊया या फंडांबद्दल...

Read More

Elon Musk Net Worth : मस्क यांच्या मालमत्तेत दोन वर्षांतली सगळ्यात मोठी घसरण

Elon Musk Net Worth : टेस्ला आणि ट्विटर कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. आणि आता ब्लूमबर्गच्या रिअरटाईम इन्डेक्समध्ये त्यांची मालमत्ता 147 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी घसरली आहे. आणि गंमत म्हणजे, गेल्या वर्षभरात त्यांनी जितके पैसे कमावले, त्यापेक्षा जास्त गमावले आहेत.

Read More

Signature Global IPO: सिग्नेचर ग्लोबलच्या आयपीओला सेबीकडून मंजूरी, अखेरीपर्यंत येणार आणखी 1 आयपीओ

आता लवकरच आणखी एक आयपीओ येण्याची शक्यता आहे. कर्ज परतफेड आणि भूसंपादनासाठी सुमारे 1 हजार कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ कंपनीने प्रस्तावित केला होता. Signature Global च्या या प्रस्तावाला भांडवल बाजार नियामक सेबीकडून मंजूरी मिळाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा आयपीओ येण्याची शक्यता आहे.

Read More

शेअर मार्केटमध्ये Swing Trading म्हणजे काय?

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. यामध्ये गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात Swing Trading ही देखील प्रचलित असणारी एक पद्धत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी Swing Trading म्हणजे काय, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More