Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

शेअर मार्केटमध्ये Swing Trading म्हणजे काय?

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. यामध्ये गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यात Swing Trading ही देखील प्रचलित असणारी एक पद्धत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी Swing Trading म्हणजे काय, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Top-Paid Bank CEOs: हे आहेत भारतातील सर्वाधिक पगार घेणारे बँकिंगमधील सीईओ

Top-Paid Bank CEOs: सॅलरी हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. म्हणजे कोणाला किती पगार मिळतो. हे जाणून घेण्यात प्रत्येकाला इंटरेस्ट असतो. त्यात जे मोठमोठ्या पदावर असतात. त्यांचे पगार ऐकून काही वेळेस विश्वासच बसत नाही. पण प्रत्यक्षात त्यांना तितका पगार असतो. तर आज आपण बँकिंग सेक्टरमधील बँकेच्या सीईओंचे पगार जाणून घेणार आहोत.

Read More

Maharashtra Session: महाराष्ट्र सरकार 'ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी' स्थापन करणार!

Maharashtra Winter Session 2022: राज्याची ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी मार्केटमध्ये उतरून बुडित निघालेले कारखाने विकत घेऊन किंवा त्याचे रिस्ट्रक्चरिंग करून त्याला संजीवनी देणार आहे.

Read More

Free to Air चॅनलसाठी आता सेट टॉपची गरज नाही!

टेलिव्हिजन दर्शकांना टेलिव्हिजनवर चॅनेल पाहण्यासाठी सेट-टॉप बॉक्स विकत घ्यावे लागतात. खरं तर, प्रेक्षक फ्री-टू-एअर चॅनेलसाठी पैसेच खर्च करत आहेत. परंतु, नवीन BIS मानकांचे पालन करताना, टेलिव्हिजन उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांमध्ये सॅटेलाइट ट्यूनर (Satellite Tuner) समाविष्ट करावे लागणार आहे. याचाच अर्थ फ्री-टू-एअर चॅनेलसाठी सेट-टॉप बॉक्सची आवश्यकता उरणार नाही.

Read More

Adani Group समोर नवे आव्हान, MSCI ने हिंडनबर्ग अहवालावर मागवला अभिप्राय

गेल्या 2 दिवसात इतके मोठे कॅपिटल कमी झाल्यानंतर आता Adani Group समोर आणखी एक आव्हान उभे राहिलेय. ते आव्हान का आहे ते समजून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Financial Freedom: स्वातंत्र्य दिन जवळ येतोय! पण जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

या स्वातंत्र्य दिनी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प करा. तरुण वयातच गुंतवणूक, बचत आणि आर्थिक शिस्त लागली तर उतारवयात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. या लेखात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही मूलभूत टिप्स दिलेल्या आहेत. त्या फॉलो करून चिंतामुक्त आयुष्य जगा.

Read More

Longest Train in India : Vivek Express ही 74 तासांची ट्रेन आता आठवड्यातून 4 वेळा

Longest Train in India : Vivek Express ही देशातली सगळ्यात लांबचा प्रवास करणारी ट्रेन आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये याच ट्रेनचा मार्ग दाखवण्यात आला होता. अशी ही देशातली पारंपरिक ट्रेन आता आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. आणखी काय बदल झालेत विवेक एक्सप्रेसमध्ये जाणून घेऊया

Read More

India Maize Summit : इथेनॉलसाठी वाढणार मक्याची मागणी, 'फिक्की'च्या समिटमध्ये काय म्हणाले जाणकार?

India Maize Summit : इथेनॉलच्या उत्पादनासाठी मक्याची वाढती मागणी पाहता याचं उत्पादनही वाढवावं लागणार आहे, अशी गरज इंडिया मेझ समिटमध्ये व्यक्त करण्यात आली. फिक्कीतर्फे 9व्या इंडिया मेझ समिटमध्ये सहभागी तज्ज्ञांनी याविषयीच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

Read More

Scholarship Scheme : मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणते लाभ मिळतात? जाणून घ्या

Post-Matric Scholarship Scheme : इतर मागास वर्ग, भटके विमुक्त जाती व जमाती, आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी व त्यांच्यात उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना (Post-Matric Scholarship Scheme) 2003 पासून लागू करण्यात आली. याबाब अधिक माहिती जाणून घेऊया.

Read More

Expenditure on Farmer Scheme: शेतकरी योजनांवर किती खर्च करित असणार सरकार?

Expenditure on Farmer Scheme: भारतातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian Economy)बळकट करण्यात कृषी क्षेत्राचाही मोठा वाटा आहे.

Read More

Quant Mutual Fund: क्वांट म्युच्युअल फंड अदानी ग्रुपमधील गुंतवणुकीतून बाहेर; गुंतवणूकदारांना दिलासा

Quant Mutual Fund: फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अदानी ग्रुपमधील वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे क्वांट म्युच्युअल फंड हाऊसने अदानी समुहाच्या कंपन्यांमधील भागीदारी थांबवण्याचा विचार केला.

Read More

PPF मधील रक्कम 15 वर्षात डबल होते का? कॅल्क्युलेशन करा आणि फायदा-तोटा समजून घ्या!

PPF Calculator: पब्लिक प्रोव्हिडंट फंड मिळणारे व्याजदर पाहिले असता मागील 23 वर्षात पीपीएफवरील व्याजदरात आतापर्यंत 5 टक्क्यापर्यंत घट झालेली दिसून येते.

Read More